सुख समृद्धीसाठी बुधवारी करा गणरायाचे 'हे' 5 उपाय
Lord Ganesh Upay : सनातन धर्मात प्रत्येक दिवस हा कुठला ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. बुधवार हा गणपतीची आराधना करण्याचा दिवस आहे. घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून बुधवारी गणरायाचे 5 उपाय करा.
Aug 9, 2023, 06:55 AM ISTशनी वक्रीमुळे नोव्हेंबरपर्यंत 3 राशींना अमाप पैसे कमावून करोडपती होण्याचा योग
Shani Vakri 2023 : ग्रह माली एखादा ग्रह जेव्हा उलटा प्रवास करतो त्याला वक्रीस्थिती असं म्हणतात. सध्या शनीदेव वक्रीस्थितीत असल्याने नोव्हेंबरपर्यंत तीन राशींचं नशिबात कलाटणी मिळणार आहे.
Jul 13, 2023, 08:43 AM IST
Bhadra Rajyog : 24 जूनला विशेष राजयोग! बुध करणार मिथुन राशीत गोचर; 'या' राशी होणार मालामाल?
Bhadra Mahapurush Rajyog 2023 : 24 जूनला बुध गोचरमुळे कुंडलीत भद्रा महापुरुष राजयोग जुळून येणार आहे. या राजगोगामुळे काही राशींचं नशीब सूर्यासारखं चमकणार आहे.
Jun 5, 2023, 02:58 PM ISTBudh Asta 2023 : बुध गोचर केल्यानंतर जाणार अस्ताला; 'या' 5 राशींवर संकट कोसळणार; नोकरी-व्यवसायात नुकसान?
Budh Rashi Parivartan 2023 : बुद्धिमत्ता, पैसा आणि तर्कशास्त्राचा कारक बुध ग्रहाचे गोचर होणार आहे. त्यानंतर बुध ग्रह अस्त होणार आहे. यामुळे 5 राशींच्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे. काही उपाय केल्यास तुम्ही या त्रासातून मुक्ती मिळवू शकता.
Jun 5, 2023, 09:25 AM ISTBudh Gochar 2023 : बुध गोचरमुळे 'या' राशींवर संकटाचे ढग, 'हे' उपाय ठरू शकतील फायदेशीर
Mercury Transit In Taurus : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं उदय आणि ग्रह अस्त अतिशय महत्त्वाचं आहे. ग्रहांचा स्थितीचा मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतो. बुध गोचरमुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात संकट येणार आहेत.
May 12, 2023, 07:25 AM IST
Trigrahi Yog: मीन राशीत तयार झाला पॉवरफुल 'त्रिग्रही योग'; 'या' 3 राशींवर बरसणार पैसा
Surya Budh Guru yuti in Meen: हा त्रियोग 3 राशीच्या व्यक्तींसाठी विशेष शुभ परिणाम देणार आहे. चला जाणून घेऊया त्रिग्रही योगाने कोणत्या राशीच्या लोकांची प्रगती होणार आहे.
Mar 16, 2023, 11:31 PM ISTShani Dev करणार राहुच्या नक्षत्रामध्ये प्रवेश; 'या' 3 राशीच्या व्यक्तींना मिळणार भरपूर लाभ
शनिदेवाच्या नक्षत्र बदलाचा परिणाम हा अनेक लोकांवर होऊ शकतो. यामध्ये 3 अशा राशी आहेत, ज्यांना या नक्षत्र बदलाचा चांगलाच लाभ मिळणार आहे.
Mar 12, 2023, 11:20 PM ISTTrigrahi Yog : कुंभात तयार होईल अतिशय शुभ 'त्रिग्रही योग', 'या' राशीच्या लोकांना भाग्योदयसोबत होणार बंपर धनलाभ!
Tirgrahi Yog In Shani House : फेब्रुवारी महिला हा ज्योतिषशास्त्रानुसार खूप चांगला आहे. मुळात या वर्षांत अनेक ग्रह एका घरातून दुसऱ्या घरात जातं आहे. अशातच हिंदू पंचांगानुसार कुंभ राशीमध्ये तीन ग्रह एकत्र आल्याने त्रिग्रही योग तयार होत आहे. यामुळे 3 राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या हे खूप लाभदायक असणार आहे.
Feb 7, 2023, 06:38 AM IST'या' 4 राशींवर असते मारूती रायाची कृपा, कोणत्या राशी आहेत जाणून घ्या...
चला जाणून घेऊया... कोणत्या राशींच्या लोकांवर असते मारूती रायांची कृपा....
Jan 18, 2023, 07:03 PM ISTTrending News : जेवणात पोळी आणि भात वाढताना तुम्ही देखील 'ही' चूक करता मग थांबा, नाहीतर...
Vastu Tips : घरात मोठी माणसं अनेक वेळा सांगता ताट्यात कधी एकत्र 3 पोळ्या वाढू नयेत (Why Not To Serve 3 Rotis). अगदी भात वाढतानाही अनेक जणी या चुका करतात... शास्त्रामध्ये ताट वाढताना कुठल्या चुका करु नये हे सांगण्यात आलं आहे.
Dec 25, 2022, 12:07 PM ISTवदनि कवळ घेता...! तुम्ही जेवताना ही चूक तर करत नाही ना, जाणून घ्या 5 धार्मिक नियम
जेवतानाचे हे 5 नियम जाणून घ्या...
Nov 7, 2022, 05:10 PM ISTRashi Parivartan: शुक्र, बुध आणि सूर्य वृश्चिक राशीत करणार प्रवेश, या राशींना मिळणार लाभ
दर महिन्याला ठरावीक ग्रहांचा गोचर होत असतो. त्यामुळे कोणता ग्रह कोणत्या राशीत स्थित यावरून ज्योतिष अंदाज बांधत असतात. आता नोव्हेंबर महिन्यात एकापाठोपाठ एक असे तीन ग्रह वृश्चिक राशीत (Vruschik Rashi) प्रवेश करणार आहेत.
Nov 6, 2022, 04:10 PM IST13 नोव्हेंबरपर्यंत बुध राहणार तूळ राशीत, या 3 राशींच्या संपत्तीत होणार प्रचंड वाढ
या राशींच्या संबंधित लोकांना यावेळी चांगला पैसा मिळण्याची दाट शक्यता आहे.
Oct 30, 2022, 11:18 PM ISTSurya Gochar : सूर्य देव करणार धनु राशीत प्रवेश, या 4 राशींचं भाग्य उजळणार
धनु राशीत सूर्य देवाच्या गोचरामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना चांगले दिवस येणार आहेत
Oct 28, 2022, 10:39 PM ISTशुक्रामुळे दुहेरी महापुरुष राजयोग, 'या' 3 राशींना होणार धनलाभ
शुक्राचं संक्रमण अनेक राशींवर परिणाम करतं.
Oct 19, 2022, 11:00 PM IST