बाबा वेंगाप्रमाणे नास्त्रेदमसची भविष्यवाणी खरी ठरतेय! 2025 बाबत केली होती मोठी भविष्यवाणी
Baba Vanga Predictions: गूढ आणि सांकेतिक भविष्यवाणी मांडणारे बाबा वेंगा लोकप्रिय आहेतच. पण यासोबतच नास्त्रेदमस यांची देखील चर्चा आहे. नास्त्रेदमस यांनी 2025 बाबत केलेली भविष्यवाणी खरं ठरत आहे.
Jan 14, 2025, 11:06 AM ISTMahakumbh 2025 Grah Yog : पौष पौर्णिमा, महाकुंभला 144 वर्षांनंतर अद्भूत संयोग! 3 राशींना होणार आकस्मिक धनलाभ
Paush Purnima 2025 : पौष पौर्णिमेपासून सोमवारी 13 जानेवारी 2025 पासून महाकुंभ सुरू होतोय. या उत्सवासाठी देशभर आणि जगभरातून ऋषी-भक्त पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी येतात. ज्योतिष शास्त्रानुसार या वेळी 144 वर्षांनंतर महाकुंभावर एक अद्भुत योगायोग घडून आलाय.
Jan 12, 2025, 10:20 PM ISTMangal Gochar 2025 : 21 जानेवारीपासून 'या' 3 राशीच्या लोकांनी राहावं सावध; धनहानीसह नोकरी, व्यवसायात परिणाम, वाढणार टेन्शन
Mangal Gochar 2025 : मकर संक्रांतीनंतर ग्रहांचा सेनापती मंगळ आपली स्थिती बदलणार आहे. मंगळ गोचरमुळे तीन राशीच्या लोकांवर संकट कोसळणार आहे. धनहानीसह नोकरी, व्यवसायावर परिणाम होणार आहे.
Jan 10, 2025, 03:37 PM IST'या' लोकांसाठी 2025 चं पहिलं सूर्यग्रहण ठरणार अत्यंत अशुभ! प्रचंड आर्थिक नुकसानीसह समस्या वाढणार
Solar Eclipse 2025 Negative Effect : ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण हे अशुभ मानलं जातं. अवघ्या काही दिवसांमध्ये नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. अशात नवीन वर्ष 2025 मधील पहिलं सूर्यग्रहण 3 राशींसाठी नकारात्मक ठरणार आहे.
Dec 22, 2024, 03:26 PM ISTपितृ पक्षात पडलेल्या 'या' 5 स्वप्नांचा काय असतो अर्थ? जाणून घ्या
पितृ पक्ष 2024 ला सुरुवात झाली असून 2 ऑक्टोबरपर्यंत पितरांचे श्राद्ध आणि तर्पण केले जाणार आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाला पितृ पक्ष म्हणतात.
Sep 18, 2024, 11:25 AM ISTप्रेमानंद महाराज म्हणतात 'या' 5 वाईट सवयींमुळे येतो अकाली मृत्यू; तुम्ही तर अशी चूक करत नाही ना?
अकाली मृत्यू कशामुळे येतो याबद्दल प्रेमानंद गोविंद शरण महाराज यांनी कारणं सांगितली आहे. ते म्हणतात तुम्हाला आयुष्यात 5 वाईट सवयी असतील तर...
Jul 18, 2024, 12:26 PM ISTShani Gochar : शनिच्या स्थितीबदलामुळे 'या' लोकांचं भाग्य सोन्यासारखं चमकणार, 2027 पर्यंत नशिबाची साथ
Shani Gochar : कर्मदाता शनिदेव सध्या स्वगृही कुंभ राशीत विराजमान असून मार्च 2025 पर्यंत तो या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर मीन राशीत गोचर केल्यानंतर 2027 पर्यंत चार राशी भाग्य सोन्यासारखं चमकणार आहे.
May 17, 2024, 11:01 AM ISTघरीदेखील करु शकता गंगा स्नान! कसं ते जाणून घ्या
Ganga Snan at home:आंघोळीनंतर एका तांब्याच्या कलशात पाणी घ्या आणि त्यात गंगाजल टाका. यानंतर आंब्याचे पान घेऊन ते पाणी घरामध्ये शिंपडा. यामुळे घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक उर्जा पसरते. गंगा सप्तमीच्या दिवशी गंगा स्नान केल्याने पापातून मुक्ती मिळते. यानंतर मोक्षप्राप्ती होते, असे म्हटले जाते.
May 14, 2024, 09:31 PM ISTShani Nakshatra Gochar : 30 वर्षांनंतर शनिदेव पूर्वाभाद्रपद नक्षत्रात गोचर, पुढील 4 महिने 'या' राशींवर बरसणार धनवर्षाव?
Shani Nakshatra Gochar : शनिदेव आज सकाळी 8.07 मिनिटापासून पूर्वाभाद्रपदाच्या दुसऱ्या चरणात विराजमान आहेत. येत्या 18 ऑगस्टनंतर शनिदेव वक्री चाल चालणार आहे. त्यामुळे पुढील चार महिने काही राशींवर धनवर्षाव होण्याची शक्यता आहे.
May 12, 2024, 11:41 AM ISTफक्त पाणी स्वच्छ करण्यासाठीच नव्हे! तुरटीचा असाही उपयोग करून बघा
Astro Tips in marathi : फक्त पाणी स्वच्छ करण्यासाठी नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार आर्थिक समस्या आणि पैशांची चणचणपासून मुक्ती मिळवण्यासाठीही उपयोग होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रात तुरटीबद्दल काही उपाय सांगितले आहेत.
Mar 12, 2024, 12:18 PM ISTदेवघरात घंटा आणि शंख कुठे ठेवावे?
Vastu Tips in Marathi : प्रत्येकाच्या घरात देवघर असतं. पण या देवघराबद्दल धार्मिक शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. देवघरात घंटा आणि शंख कुठे ठेवावं हे तुम्हाला माहिती आहे का?
Mar 10, 2024, 05:34 PM ISTउत्तेजना वाढवण्यासाठी काय खायचे मुघल बादशाह?
राजे आणि सम्राट नेहमी तरुण राहण्यासाठी काय खात असत? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. युनानी उपचारांमध्ये याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
Dec 29, 2023, 04:08 PM ISTRajyog 2024: नव्या वर्षी तयार होणार 'हे' खास राजयोग; 'या' राशींच्या घरी भरपूर पैसा येण्याची शक्यता
Rajyog 2024: ज्योतिष शास्त्रानुसार गुरु प्रत्यक्ष असल्यामुळे गजलक्ष्मी राजयोग आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहे. गजलक्ष्मी राजयोगाच्या निर्मितीमुळे धन आणि सुखात वाढ होते. याशिवाय नववर्षात केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार असून तो अत्यंत शुभ आहे.
Dec 24, 2023, 10:55 AM ISTShukra Gochar : नोव्हेंबरमध्ये 'या' राशी होणार मालामाल; शुक्र ग्रहाच्या स्वराशीत प्रवेशामुळे मिळणार नशिबाची साथ
Venus Planet Gochar In Tula: शुक्र नोव्हेंबरमध्ये तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या गोचरमुळे काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काहींवर अशुभ परिणाम दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशीच्या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं.
Oct 17, 2023, 09:51 AM ISTNavratri 2023 : शारदीय नवरात्र कधी आहे? मुहूर्त, विधी आणि घटस्थापनाची सोपी पद्धत, पाहा Video
Navratri 2023 : सर्वपित्री अमावस्येच्या (sarvapitri amavasya 2023) दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. घरोघरी घटस्थापना (Ghatasthapana 2023) करण्यात येणार आहे.
Oct 7, 2023, 06:00 AM IST