नाशिक: बालनिरिक्षणगृहच आजारी; मुलं सुधारण्याऐवजी बिघडण्याचीच चिन्हे अधिक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2017, 09:08 PM ISTमुंबईत धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार, ओकारी चाटायला लावली
मेट्रनने एका आठ वर्षांच्या मुलीला मारहाण करुन तिला ओकारी चाटायला सांगितल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे.
May 30, 2017, 09:40 PM ISTनाशिक : रिमांड होममध्ये गोळीबार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2016, 04:13 PM ISTनिरीक्षण गृहातून २१ मुले पळाली
Apr 25, 2016, 08:54 AM ISTधक्कादायक: नगरमध्ये बालसुधारगृहातून सहा मुलं पळाली
नगरच्या बालसुधारगृहातून सहा मुलांनी सुरक्षारक्षक कर्मचाऱ्याचं नाक-तोंड दाबून पळ काढला आहे. कर्मचाऱ्याच्या हातातील चाव्या हिसकावल्यानंतर त्यांनी मुख्य दरवाजा उघडला आणि भिंतीवरून उड्या मारून पसार झाले.
May 31, 2015, 11:22 AM ISTरिमांड होममधून चार अल्पवयीन मुली गायब
औरंगाबादच्या रिमांड होममधून चार अल्पवयीन मुली गायब झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यापैकी दोन मुली सापडल्या आहेत. या मुली रिमांड होममधून पळून गेल्याचं निष्पन्न झालं आहे. १७ आणि १८ वर्ष वयाच्या या मुली आहेत.
Jan 24, 2012, 09:26 PM IST