Corona : कोणत्या व्यक्तींनी रेमडेसिव्हीर घेऊ नये, तज्ज्ञांनी दिली माहिती
कोरोना झाल्यानंतर रुग्णांसाठी रेमडेसिव्हीरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
May 16, 2021, 06:23 PM ISTनाशिक येथे रेमडेसिवीर औषध विक्रीचा काळाबाजार सुरुच, दोघांना अटक
कोरोनाचा उद्रेक होत असताना दुसरीकडे तुटवडा जाणवत आहे. मात्र, असे असताना काही लोक रेमडेसिवीर औषध विक्रीचा काळाबाजार करत असल्याचे पुढे आले आहे.
May 8, 2021, 02:40 PM ISTविदर्भात रेमडेसिवीरचे उत्पादन सुरु, गरिबांना सरकारी शुल्कात उपलब्ध होणार - नितीन गडकरी
जेनेटीक लाईफ सायन्सेसमध्ये रेमडीसीवीरचे ( Remedesivir) उत्पादन सुरु झाले आहे.
May 7, 2021, 09:19 AM ISTपैशासाठी लोकांच्या जीवाशी खेळ; रेमडेसिवीरमध्ये सलाईनचे पाणी टाकून विक्री
पेशाने कंपाऊंडर असलेल्या आरोपीने कोरोनाच्या संकटकाळात असं कृत्य करणं माणुसकीला काळीमा फासण्यासारखं आहे.
Apr 30, 2021, 09:28 AM ISTरेमडेसिवीरचे घातक परिणाम समोर; या जिल्ह्यात तत्काळ वापर थांबवण्याचे आदेश
जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती बिकट असताना रुग्णालयांकडून रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे.
Apr 30, 2021, 08:58 AM ISTबनावट रेमडेसिवीर कसे ओळखाल? तुमची फसवणुक टाळण्यासाठी हे वाचाच
सध्याच्या गंभीर परिस्थितीत तुम्हाला बनावट रेमडेसिवीरचा सामना करावा लागू नये. म्हणून माहिती घेणे गरजेचे आहे.
Apr 29, 2021, 08:14 AM ISTरेमडेसिवीरसाठी राज्य सरकारची थेट आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहिरात; युद्धस्तरावर नियोजन सुरू
राज्य सरकारने रेमडेसिवीर मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्याची माहिती मिळतेय.
Apr 23, 2021, 04:01 PM ISTVIDEO । रेमडेसिवीरची रुग्णांना खरचं गरज आहे का? पाहा डॉक्टर काय सांगतायेत
Raigad : Dr Himmatrao Bavaskar Pattern, Do patients really need remedesivir? See what the doctor says
Apr 21, 2021, 03:00 PM ISTरेमडेसिवीरमध्ये कमिशन मिळालं नाही हे खरं यांचं दु:ख; प्रवीण दरेकरांचा गंभीर आरोप
आपल्या जावयाला अटक झाली म्हणून मलिक पिसाळलेल्यासारखे आरोप करत असल्याची बोचरी टीकाही प्रवीण दरेकर यांनी केली यावेळी केली.
Apr 20, 2021, 03:19 PM ISTVIDEO : अंधेरीतल्या मरोळमध्ये रेमडेसिवीरचा साठा जप्त
Mumbai_Andheri_Black_Remedesivir_Medicine-Seized
Apr 20, 2021, 03:00 PM ISTVIDEO । भाजपचा गंभीर आरोप, 'काही मंत्री आपल्या जिल्ह्यात रेमडेसिवीर नेत आहेत'
BJP's serious allegation, 'Some ministers are taking Remedesivir in their district'
Apr 17, 2021, 04:20 PM ISTVIDEO : औरंगाबादेत रेमडेसिवीरचा काळाबाजार
VIDEO : औरंगाबादेत रेमडेसिवीरचा काळाबाजार
Apr 16, 2021, 09:15 PM ISTVIDEO । पुण्यात दिवसाला 18 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज
18,000 Remedesivir injections required in Pune
Apr 16, 2021, 04:25 PM ISTअमरावतीत रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रांगा तर कोल्हापुरात तुटवडा
राज्यात कोरोचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढ आहे. (Coronavirus in Maharashtra) त्यामुळे कोरोना बाधितांची संख्याही जास्त झाली आहे.
Apr 15, 2021, 12:34 PM ISTराज्याला रेमडेसिविरची इंजेक्शने उपलब्ध करुन देणार, भाजपचं आश्वासन
रेमडेसिविरची इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन
Apr 12, 2021, 04:34 PM IST