Republic Day : कसा साजरा झाला होता भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन? पाहा खास फोटो
Republic Day 2024 : नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सालाबादप्रमाणं यंदाच्या वर्षीसुद्धा लष्कराच्या वतीनं पथसंचलन केलं जाणार असून, विविध राज्यांचे चित्ररथही या संचलनात पाहता येणार आहेत.
Jan 26, 2024, 11:06 AM ISTस्टेजवर जाऊन भाषण करण्याची भीती वाटते, अशी करा दूर!
स्टेजवर जाऊन भाषण करण्याची भीती वाटते, अशी करा दूर!
Jan 25, 2024, 03:39 PM IST'शिवराज्याभिषेक' संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथ, राजपथावर दिसणार झलक
Republic Day 2024 : शिवराज्याभिषेकच्या 350 व्या महोत्सवानिमित्त 'भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज' या संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीत संचलनात सहभगी होणार आहे.
Jan 25, 2024, 01:57 PM ISTRepublic Day Speech in Marathi: प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण करायचंय? घ्या 'हे' अतिशय सोपे आणि छोटं 26 जानेवारीचे भाषण
Republic Day Speech in Marathi: प्रजासत्ताक दिन दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये विद्यार्थी भाषण सादर करतात . अशा परिस्थितीत, आपण येथे काही अतिशय सोपे आणि सुटसुटीत भाषणे देणार आहोते. जे तुम्ही तुमच्या शाळेत किंवा सोसायटीमध्ये सादर करु शकता.
Jan 25, 2024, 12:34 PM ISTRepublic Day : महाराष्ट्र चित्ररथ : राजपथावर साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्याचं सादरीकरण
Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचा चित्ररथ (Maharashtra Chitrarath) खास आकर्षण ठरला. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्याचं सादरीकरण करण्यात आले.
Jan 26, 2023, 01:27 PM ISTRepublic Day 2023 : नवं वर्ष नवा फेटा; पंतप्रधान मोदींचा लूक पुन्हा एकदा चर्चेत
Republic Day 2023 : पंतप्रधानांचे प्रजासत्ताक दिनाचे लूक आणि त्यातही त्यांच्या फेट्यांचीच चर्चा...
Jan 26, 2023, 11:39 AM IST
पाहा PHOTO; भारतीय लष्करातील ही 5 अस्त्र म्हणजे शत्रूचा कर्दनकाळ
Republic Day 2023 LIVE : भारत आज 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. आज कर्तव्य पथवर आपला देश आपले शौर्य दाखवेल. पाहा देशातील पाच स्वदेशी शस्त्रे, ज्यांच्या हल्ल्याने शत्रू हादरतो.
Jan 26, 2023, 10:06 AM ISTRepublic Day 2023 VIDEO: 'बाज की नजर...'; अंतिम चौकीवर गस्त घालणाऱ्या भारतीय जवानांपुढे शत्रूची काय बिशाद?
Republic Day 2023 VIDEO: हिमवृष्टीचा मारा होऊनही जम्मू काश्मीर येथे सैन्याच्या ताफ्यात नेमकी काय परिस्थिती असते? पाहून शब्दही सुचेना....
Jan 26, 2023, 07:58 AM ISTRepublic Day 2023: ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यातील फरक काय? जाणून घ्या एका क्लिकवर
Flag hoisting and Flag Unfurling: 26 जानेवारी 1950 रोजी लागू केलेल्या भारतीय संविधानाची आठवण म्हणून साजरा केला जातो. 1950 च्या संविधानाने, देश अधिकृतपणे भारतीय प्रजासत्ताक (Republic Day) म्हणून ओळखला जाऊ लागला.
Jan 25, 2023, 06:09 PM ISTRepublic Day Speech in Marathi : प्रजासत्ताक दिनानिमित्त द्या हे सोपं आणि छोटं भाषण, सहज होईल पाठ
Republic Day 2024 Speech In Marathi : जानेवारी महिना सुरू होताच शाळकरी मुलांना तसेच महाविद्यालयीन मुलांना ज्या दिवसाची प्रचंड ओढ लागलेली असते. तो दिवस म्हणजे 26 जानेवारी... 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण भारत साजरा करत असतो. तुम्हाला यादिवशी सोपं आणि छोटं भाषण करायचं असेल तर संपूर्ण बातमी वाचा....
Jan 23, 2023, 02:22 PM ISTसमाज सुसंस्कृत वर्तन करणारा हवा - राष्ट्रपती रामनाथ कोविंद
प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती कोविंद यांनी देशवासीयांशी संवाद साधला. देशात सुरू असलेल्या भोवतालच्या घटनांचे प्रतिबिंब त्यांच्या या भाषणात उमटले होते.
Jan 26, 2018, 10:27 AM IST