reservations

9 महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत स्थगित; 14 पालिकांची अंतिम आरक्षणाची अधिसूचनाही स्थगित

राज्य शासनाने मुंबई महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात सुधारणा केल्याच्या पार्श्वभूमीवर आज (ता. 5 ऑगस्ट) होणारी नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली आहे.

Aug 5, 2022, 09:41 AM IST

''फडणवीसांकडून सभागृहाची फसवणूक; मराठा आरक्षण आता केंद्राची जबाबदारी''-अशोक चव्हाण

आजचा निकाल निराशजनक, आज महाराष्ट्रावर अन्याय झाला. परंतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाची आणि जनतेची फसवणूक केली, असा घणाघात अशोक चव्हाणांनी केला आहे.

May 5, 2021, 02:14 PM IST
10 percent reservations for upper class how it will benefited PT42S

नवी दिल्ली | सवर्णांना कसे मिळणार १० टक्के आरक्षण

नवी दिल्ली | सवर्णांना कसे मिळणार १० टक्के आरक्षण

Jan 7, 2019, 08:55 PM IST
rokhthok on 7 january 2019 on reservations for upper class PT46M45S

रोखठोक | मोदींचे आरक्षण अस्त्र (७ जानेवारी २०१९)

रोखठोक | मोदींचे आरक्षण अस्त्र (७ जानेवारी २०१९)

Jan 7, 2019, 08:30 PM IST
modi govt give 10 percent reservations for upper class in govt jobs PT18M1S

नवी दिल्ली | सवर्णांना नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण, मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | सवर्णांना नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण, मोदी सरकारचा मोठा निर्णय

Jan 7, 2019, 07:55 PM IST

शरद पवारांच्या मुलाखतीवर राणेंची प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 23, 2018, 04:30 PM IST

आरक्षण सोडतीत दिग्गज नगरसेवकांचे वॉर्ड गायब

आरक्षण सोडतीत दिग्गज नगरसेवकांचे वॉर्ड गायब

Oct 4, 2016, 05:05 PM IST

अमरावतीहून थेट... मराठा आरक्षण मोर्चा

अमरावतीहून थेट... मराठा आरक्षण मोर्चा 

Sep 22, 2016, 03:44 PM IST

आरक्षण: धनगर विरुद्ध आदिवासी संघर्ष उफाळणार?

धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र याला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी स्पष्टपणे विरोध केलाय. या मुद्यावरून आता आदिवासी नेते आणि मंत्री आक्रमक झालेत. त्यामुळं यावरून धनगर विरुद्ध आदिवासी असा संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यताय.

Jan 5, 2015, 09:26 PM IST

चुकीची माहिती असेल तर रेल्वे आरक्षण रद्द

आरक्षण केले आहे. मात्र, जर चुकीची माहीती मिळाली तर तुम्हाला दंड तसेच तिकीट रद्द करून विनाप्रवासी घोषीत करण्यात येईल. त्यामुळे सावधान, आरक्षण करताना अचूक आणि खात्री करून माहिती भरा.

Aug 27, 2013, 12:55 PM IST