Video | मुद्याचं बोला | 'झी 24 तास' स्पेशल रिपोर्ट
RESHMA ST SPECIAL REPORT
Apr 6, 2022, 09:05 PM ISTपाकिस्तानी अभिनेत्री-गायिका रेशमाची गोळी झाडून हत्या
पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका रेशमाची हत्या झाली आहे.
Aug 9, 2018, 01:28 PM ISTअनन्य व्यक्तीमत्व : मुंबईची रेश्मा बनली 'अॅन्ड अॅसिड सेल'चा चेहरा!
'खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बन्दे से खुद पुछे बता तेरी रजा क्या है...'
Feb 9, 2016, 10:15 PM IST‘लंबी जुदाई...’च्या गायिका रेश्मा यांचं निधन
जेष्ठ पाकिस्तानी पार्श्वगायिका रेश्मा यांचं आज सकाळी दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ६६ वर्षांच्या होत्या. रेश्मा या घशाच्या कर्करोगामुळं त्रस्त होत्या. गेल्या महिनाभरापासून त्या कोमात होत्या. लाहोरमध्ये एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. रुग्णालयातच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
Nov 3, 2013, 11:29 AM IST