धोनीच्या कुटुंबातील 'या' व्यक्तीसोबत क्रिती सेनन रिलेशनशिपमध्ये? फोटोंमुळे चर्चा
सोशल मीडिया वरील प्रतिक्रियांच्या धुमाकूळात क्रिती सेननचे नवे रिलेशनशिप अपडेट्स प्रेक्षकांच्या लक्षात आले आहेत. क्रितीच्या रिलेशनशिपच्या संदर्भात अनेक अफवा आणि चर्चाही सुरू आहेत. यापूर्वी क्रितीचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Jan 14, 2025, 01:39 PM IST
Elon Musk पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अंबानी- गौतम अदानींचा नंबर कितवा?
Elon Musk : पैसा आज आहे पण उद्या नाही असं म्हणतात. पैशाच्या बाबतीत या गोष्टी अनेकदा खऱ्या ठरतात. अशाचप्रकार गौतम अदानी यांच्याबाबती दिसून आला असून गौतम अदानी जगातील तिसऱ्या क्रमांकावरून आता पहिल्या 30 अब्जाधिशांच्या यादीतून बाहेर पडले. मात्र गेल्यावर्षी दुसऱ्या क्रमांकावर असलेले एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे.
Feb 28, 2023, 04:44 PM ISTMukesh Ambani की Gautam Adani कोण सर्वात श्रीमंत? पाहा जगातील टॉप 10 श्रीमंतांची यादी
Richest men of world : भारतातील दोन प्रसिद्ध उद्योगपती म्हणजे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी...या दोघांमध्ये कायम रस्सीखेच सुरु असतो. भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत कधी अंबानी तर कधी अदानी टॉपवर असतात.
Feb 1, 2023, 02:55 PM ISTजेफ बेजोसला मागे टाकत बर्नार्ड अर्नाल्ट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; जाणून घ्या कोण आहेत ते...
फोर्ब्सच्या ऑगस्ट 2021 च्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी (Forbes Real Time Billionaires List)जारी करण्यात आली आहे
Aug 7, 2021, 12:59 PM ISTVIDEO : मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
VIDEO : मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
Mar 3, 2021, 09:50 AM ISTकोण आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, Elon Musk यांना कोणी टाकलं मागे?
आता बिटकॉइन त्या उंचीवरून घसरला आहे आणि इलोन मस्कलाही भारी नुकसान सहन करावे लागले आहे.
Feb 23, 2021, 05:49 PM ISTब्रुनेईचे अब्जाधीश सुल्तान हसनल बोलकिया
ब्रुनेईचे अब्जाधीश सुल्तान हसनल बोलकिया
Feb 11, 2021, 09:35 PM ISTAmazonचे संस्थापक जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; संपत्तीचा आकडा...
संपत्तीचा आकडा...
Oct 28, 2019, 01:35 PM IST