rj

प्रसिद्ध रेडिओ जॉकीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, फ्लॅटवर सापडला मृतदेह

RJ Simran Singh Death : सिमरन सिंहचा मृतदेह हरियाणा आणि दिल्लीजवळ असलेल्या गुरुग्राम शहरातील तिच्या फ्लॅटवर सापडला. मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं असून याच्या माध्यमातून मृत्यूचं नेमकं कारण काय याचा खुलासा होईल. 

Dec 26, 2024, 08:26 PM IST

राकेश झुनझुनवालांनी या कंपनीचे 53 लाख शेअर विकले; 1 वर्षात दिला 88 टक्के रिटर्न

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी रिअल्टी सेक्टरमधील कंपनी टार्कमधील (TARK ltd)मधील हिस्सेदारीत घट केली आहे.

 

Oct 20, 2021, 01:09 PM IST

दुर्गे दुर्गट भारी : मुंबईची राणी... मलिष्का!

आपली सतत बडबड करण्याची सवयच आपल्याला यशाच्या शिखरावर पोहचवेल असा विचारही तिनं कधी केला नव्हता... पण आपल्या बिनधास्त बोलण्याच्या कलेनंच ती आज देशाची सुप्रसिद्ध रेडीओ जॉकी बनलीय... 'दुर्गे दुर्घट भारी'मध्ये टॉप क्लास आरजे मलिष्काबद्दल... 

Sep 26, 2017, 09:48 PM IST

आरजे मलिष्काच्या घरी आढळल्या डेंग्युच्या अळ्या

आरजे मलिष्काच्या घरी आढळल्या डेंग्युच्या अळ्या

Jul 19, 2017, 03:32 PM IST

अमृताशी लग्न केल्यानंतर अनमोलला 'लॉटरी'

नुकताच अभिनेत्री अमृता राव हिच्यासोबत विवाहबंधनात अडकलेल्या अनमोलला 'लॉटरी' लागली असंच म्हणावं लागेल. 

Jun 3, 2016, 05:52 PM IST

SHOCKING व्हिडिओ : रितेशनं आरजेच्या तोंडावर पाणी फेकलं

'हाऊसफुल ३' लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय. या सिनेमाचे सगळे कलाकार या सिनेमाच्या प्रमोशनसाठी व्यस्त आहेत. अशातच रितेश देशमुख आणि लिजा हेडन हे दोघेही या सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहचलेत 'रेडिओ मिर्ची'वर... 

May 25, 2016, 05:49 PM IST

प्रसिद्ध रेडियो जॉकीच्या पत्नीची आत्महत्या. हत्या झाल्याचा 'ती'च्या कुटुंबियांचा आरोप

एका प्रसिद्ध रेडियो जॉकीच्या पत्नीनं आत्महत्या केली आहे. 

Jan 22, 2016, 09:39 PM IST

लग्नानंतर दोन महिन्यांत आरजेच्या पत्नीची आत्महत्या

अहमदाबादमध्ये एका रेडिओ जॉकीच्या पत्नीनं दहाव्या मजल्यावरून उडी मारत आपलं जीवन संपवलंय. मात्र तिचा मृत्यू हा आत्महत्या आहे की हत्या? याबद्दल तपास सुरू आहे. 

Jan 22, 2016, 09:02 AM IST