प्रवाशांनी भरलेल्या बसची हत्तीने फोडली काच... पुढे काय घडलं तुम्हीच पाहा व्हिडीओ
विचार करा बसमध्ये बसलेल्या या लोकांच आणि बस चालकाची स्थिती काय झाली असावी?
Sep 29, 2021, 06:22 PM ISTरस्त्यावर उभ्या असलेल्या कारचा भीषण अपघात, काही सेकंदात होत्याचं नव्हतं; पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात.
Sep 28, 2021, 04:22 PM ISTपरीक्षा देण्यासाठी जाताना काळानं गाठलं, भीषण अपघातात 6 जणांनी गमावला जीव
भरधाव व्हॅन आणि ट्रकची भीषण धडक, अपघातात 6 जणांनी गमावला जीव तर 5 जण जखमी
Sep 25, 2021, 05:19 PM ISTहेल्मेटनं वाचवला चिमुकल्याच्या बापाचा जीव, पाहा थरारक व्हिडीओ
तुम्ही जर हेल्मेट घालणं टाळत असाल तर चूक करताय, कारण हेल्मेटमुळेच या चिमुकल्याच्या बापाचा जीव वाचला, पाहा अंगावर काटा आणणारा अपघाताचा व्हिडीओ
Sep 17, 2021, 08:28 PM ISTतुम्ही वेगाने गाडी चालवता, उच्च न्यायालयाचा हा निर्णय वाचा; अन्यथा होईल नुकसान
महामार्गावर अतिवेगाने (Over Speeding)होणारे अपघात पाहता मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) चिंता व्यक्त केली आहे. याबाबत मोठा निर्णय दिला आहे.
Sep 15, 2021, 05:08 PM ISTVideo | Asawari Joshi | मोठी बातमी ! आसावरी जोशी आणि सागर तळाशिकर यांचा एक्क्सप्रेस-वे वर अपघात ?
Asawari Joshi road accident in Lonavala
Sep 6, 2021, 03:40 PM ISTझोपडीत झोपलेल्यांवर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत 9 जणांचा मृत्यू
धक्कादायक... त्यांना माहिती नव्हतं त्यांची ही शेवटची रात्र असेल...
Aug 9, 2021, 09:26 AM ISTभीषण रस्ता अपघात : ट्रक - बसच्या जोरदार धडकेत 18 जणांचा मृत्यू
बाराबंकी (Barabanki ) जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
Jul 28, 2021, 08:09 AM ISTअंगावर काटा उभा करणारे दृष्य...भरधाव कारच्या टक्करमुळे बाईकचा चुरा...पाहा व्हिडीओ
एक वेगवान कार मागून आली आणि ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात तिने बाईकला धडक दिली.
Jul 27, 2021, 02:18 PM ISTरस्त्यावर क्रिकेट खेळणं किती धोकादायक ठरू शकतं, एकदा हा व्हिडीओ पाहाच
बऱ्याचदा आपण रस्त्यावर मजा म्हणून क्रिकेट खेळतो मात्र हा खेळ आपल्या जीवावर बेतू शकतो हे दाखवणारा व्हिडीओ
Jul 23, 2021, 09:57 PM IST'नजर हटी... 4 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं', महामार्गावरील अपघाताचा थरारक व्हिडीओ
महामार्गावर गाडी चालवताना सावकाश चालवा आणि रस्त्याच्या कडेला अशा पद्धतीनं गाडी थांबली असेल तर सावधगिरी बाळगा, पाहा या गाडीसोबत काय झालं? व्हिडीओ
Jul 23, 2021, 06:54 PM ISTनशीब म्हणतातं ते हेचं का? ऐवढा मोठा अपघात घडला... पण ही व्यक्ती मृत्यूला हूल देऊन परत आली, पाहा व्हिडीओ
लोकं असे नेहमी म्हणतात की, नशीब एक मोठी गोष्ट आहे. कोणाचं नशीब कधी बदलेल किंवा त्या व्यक्तीला त्याचं नशीब किती आणि कशी साथ देईल हे कोणाला माहित नाही.
Jul 23, 2021, 05:01 PM ISTया ड्रायव्हरला ही चूक इतकी महागात पडली की, त्याचं काय झालं तुम्हीच पाहा व्हिडीओ
पहिली चूक केली ती सुधारायला गेला पण तीही फसली, गाडीसोबत जे घडलं ते पाहून अंगावर येईल काटा! तुम्ही कधीच करू नका अशी चूक
Jul 7, 2021, 05:48 PM ISTवेगानं कार चालवताय... सेकंदाचं दुर्लक्ष आणि तुम्हाला जीव गमवावा लागू शकतो, व्हिडीओ
तुम्हालाही वेगानं कार चालवण्याची सवय असेल तर... नजर हटी दुर्घटना घटी! पाहा थरारक व्हिडीओ
Jul 5, 2021, 10:14 PM ISTकानपूरमध्ये भीषण रस्ता अपघातात 17 ठार तर 25 पेक्षा जास्त जखमी
कानपूर जवळ मंगळवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. खासगी शताब्दी बस आणि प्रवासी लोडर यांच्यात जोरदार टक्कर झाली.
Jun 9, 2021, 07:17 AM IST