धुक्याने घेतला अजून एक बळी...
देशभरात थंडीची लाट पसरली असून धुक्याचे प्रमाणही वाढत आहे.
Dec 14, 2017, 12:51 PM ISTमुंबई । रस्त्यावरील खड्ड्यामुळे डॉक्टरचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 8, 2017, 08:05 PM ISTइंजिनिअयरिंगच्या विद्यार्थ्याला डंपरची धडक; जागीच मृत्यू
२२ वर्षांचा आशिष दीपक पाऊसकर हा आकुर्डीतील शुभश्री सोसायटीत राहत होता. आशिषचे वडील मुंबईत असतात, तर तो आईसोबत आकुर्डीत राहत होता.
Nov 2, 2017, 02:29 PM ISTमॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या चौघांना भरधाव वाहनाने चिरडले
औरंगाबाद शहरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या चौघाजणांना भरधाव वाहनाने चिरडले आहे. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झालाय.
Sep 16, 2017, 09:09 AM IST'बिग बॉस'च्या माजी स्पर्धकाच्या कारला अपघात...
टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शो चा माजी स्पर्धक विवेक मिश्रा याच्या कारला अपघात झाला.
Sep 14, 2017, 09:11 AM ISTनवी दिल्ली | हेल्मेटअभावी तब्बल १०,१३५ जणांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 08:00 PM ISTसुपरबाईकसोबत रेसिंग करणा-या २४ वर्षीय तरूणाचा मृत्यू
वाहतूकीच्या रस्त्यांवर बाईक रेसिंग कशाप्रकारे जीवावर बेतू शकते, याची अनेक उदाहरणं याआधी बघण्यात आली आहेत. आता पुन्हा एकदा एका २४ वर्षीय तरूणाला हायस्पीड सुपरबाईकसोबत रेसिंग लावणे जीवावर बेतले आहे.
Aug 16, 2017, 11:05 AM ISTपुण्यात डंपरच्या धडकेने तरूणीचा मृत्यू
बीपीओमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा डंपरच्या धडकेत मृत्यू झालाय.
Jul 28, 2017, 07:41 PM ISTरस्ते अपघातात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2017, 11:25 AM ISTरस्ते अपघातात दिवसाला ४०० जणांचा मृत्यू
देशात झालेल्या रस्ते अपघात ताशी १७ लोक म्हणजे दिवसाला साधारण ४०० जणांचा प्राण जात असल्याची धक्कादायक माहिती रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या संशोधनात पुढे आलीय.
Jul 28, 2017, 08:43 AM ISTयवतमाळ अपघातात निवृत्त पोलीस अधिकाऱ्यासह पत्नी ठार
येथे झालेल्या भीषण अपघातात मध्य प्रदेशातील निवृत्त पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या पत्नीचा दु्र्दैवी मृत्यू झाला.
May 6, 2017, 06:21 PM ISTनाशिकचे रस्ते, मृत्यूचे सापळे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2017, 09:50 PM ISTरत्नागिरीत भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2017, 03:10 PM ISTमुंबई-पुणे एक्स्प्रेसवर चार वाहनांचा विचित्र अपघात, तीन ठार
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर खोपोली येथे विचित्र अपघात झाला. दोन ट्रेलर, एक टेम्पो आणि एक इको कारमध्ये झालेल्या अपघात तीन जण ठार झालेत.
Dec 27, 2016, 10:59 AM ISTसातारा अपघातात पोलीस ठार
पुणे- बंगळुरु महामार्गावर झालेल्या विचित्र अपघातात एक पोलीस ठार झाला. लक्झरी बसने पोलीस हवालदाराला उडविल्याने मृत्यू झाला.
Sep 15, 2016, 06:51 PM IST