भरधाव गाड्यांना बसणार असा चाप, वेगमर्यादा ओलांडली तर..
वेगावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
Sep 10, 2016, 10:13 AM ISTशहादा येथील अपघातात ६ जागीच ठार, २० जखमी
नंदूरबार : शहादा दोंडाईचा रस्त्यावर रिलायन्स पेट्रोलपंप जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात ६ मजूर जागीच ठार झाले. तर २० जण जखमी झालेत.
मजुरांच्या ट्रॅक्टरला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. या आपघातात ६ मजूर जागीच ठार झाले. तर २० जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Aug 6, 2016, 08:11 PM IST'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील कलाकाराला अपघात
स्टार प्लस या वाहिनीवरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' या प्रसिद्ध मालिकेतील एका कलाकाराला अपघात झालाय. या मालिकेत नंदिनीची भूमिका साकारणारी निधी उत्तम हिला अपघात झालाय.
Jul 8, 2016, 11:06 AM ISTअलाहाबादमध्ये टेम्पोखाली चिरडून दाम्पत्याचा मृत्यू
कचरा वाहून नेणाऱ्या टेम्पोने दिलेल्या धडकीत बाईकवरील दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये घडलीये.
Jun 23, 2016, 10:14 AM ISTअपघात कमी करण्याचा निर्धार - गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2016, 03:04 PM IST2017 पर्यंत अपघातांची संख्या निम्म्यावर-गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2016, 09:17 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात ३ ठार
गोवा महामार्गावर लांजा येथील वाकेड घाटात झालेल्या अपघात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागलेत.
May 24, 2016, 04:34 PM ISTबस-ट्रक अपघातात ४ ठार, ५ जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 12, 2016, 10:44 PM ISTनंदूरबार येथील अपघातात ४ ठार, ६ जखमी
येथे भरधाव बोलेरो कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत.
Mar 10, 2016, 10:15 AM ISTबुलडाणा अपघातात तीन भाविकांचा मृत्यू
क्रुझरने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झाला. ही घटना कुक्सा गावाजवळ घडली.
Jan 30, 2016, 06:03 PM ISTब्राझिलमधील डेंजर रस्ता अपघात अंगावर काटा उभा करतो, व्हिडिओ व्हायरल
ब्राझिलमध्ये एक धक्कादायक रस्ता अपघात झाला. या अपघाताने अंगावर काटा उभा राहतो. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिला तर किती भयंकर हा अपघात होता याचा अंदाज येतो. पिकअप कार अत्यंत भरधाव वेगाने एक्स्प्रेस वेवरून चालली होती. मात्र, अचानक पटली होत चार ते पाच वेळा रस्त्यावर अशा रितीने पलटी झाली की त्यामधील चालक चक्क हवेत गिरक्या घेत राहिला.
Jan 21, 2016, 04:30 PM ISTवर्षाला ५ लाख जणांचा अपघाती मृत्यू - नितीन गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2016, 10:37 AM ISTट्रक-दुचाकी अपघातात मायलेक जागीच ठार
नाशिक शहरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ट्रक-दुचाकीच्या अपघातात मायलेक ठार मायलेक जागीच ठार झाले आहेत. आई आणि मुलगा हे अंत्ययात्रेसाठी निघाले होते.
Jan 5, 2016, 05:33 PM ISTअहमदनगर येथील अपघातात ४ ठार, २१ जखमी
येथील चिखली येथे आज सकाळी पिकअप व्हॅन आणि कंटेनर यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात ४ मृत्यू तर २१ जण जखमी झाले आहेत.
Oct 13, 2015, 08:35 AM IST