टी20 नंतर आता कसोटी क्रिकेमटध्येही निवृत्तीची वेळ? रोहित शर्मा 8 पैकी 7 इनिंग्समध्ये फ्लॉप...
India vs New Zealand Test Rohit Sharma : पहिल्या कसोटीप्रमाणेच न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही टीम इंडियाची दारुण अवस्था झाली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज किवींच्या गोलंदाजीसमोर सपशेल फ्लॉप ठरलेत.
Oct 26, 2024, 02:53 PM ISTबाबरच काय युवराजलाही धोबीपछाड... Hitman रोहितने 92 रन्स करत मोडले 'हे' 10 मोठे विक्रम
Rohit Sharma Broke 10 Records In 92 Runs Inning: रोहित शर्माने भारतीय संघाने आक्रमक खेळावं अशी अपेक्षा सामन्याआधी व्यक्त केलेली आणि आक्रमक कसं खेळतात हे कर्णधार म्हणून त्याने स्वत:ने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दाखवून दिलं. अवघ्या 8 धावांनी शतक हुलकं असलं तरी रोहितच्या 92 धावांच्या खेळीने तब्बल 10 विक्रम मोडीत काढले आहेत. हे विक्रम कोणते ते पाहूयात...
Jun 25, 2024, 02:09 PM ISTरोहित शर्माचा अनोखा विक्रम, षटकारांचा बादशहा
Rohit Sharma : टी20 वर्ल्ड कपमध्ये आयर्लंडचा पराभव करत टीम इंडियाने दणदणीत सुरुवात केली आहे. या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केलाय.
Jun 6, 2024, 09:42 PM ISTअवघे 2 रन्स आणि रोहित शर्मा तोडणार गेलचा महारेकॉर्ड
Rohit Sharma Record: रोहित शर्माने 963 रन्स केलेयत. ज्यामध्ये 91 चौकार आहेत. श्रीलंकेचा माजी खेळाडू तिलकरत्ने दिलशाने याने 897 रन्स केले.विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा हा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो असे म्हटले जाते. त्यामुळे त्यांना हा वर्ल्ड कप अविस्मरणीय बनवायचा आहे.
May 31, 2024, 08:44 PM ISTटी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माच्या निशाण्यावर आहेत 'हे' रेकॉर्ड
May 24, 2024, 04:10 PM ISTRohit Sharma: हिटमॅनपुढे झुकले इंग्रज...; बाय बाय रोहित म्हणणाऱ्यांनीच दिलं स्टँडिंग ओवेशन
Rohit Sharma: इंग्लंड विरूद्धच्या पाचव्या सामन्यात रोहित शर्माने त्याचं 12 वं शतक पूर्ण केलं आहे. यावेळी रोहित शर्मासमोर इंग्लंडचे गोलंदाज पुरते हैराण झाले.
Mar 8, 2024, 07:32 PM ISTPathum Nissanka : श्रीलंकेचा 14 वर्षांचा वनवास संपला! रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडत ठोकली ऐतिहासिक डबल सेंच्यूरी
Pathum Nissanka Double Century : अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेत द्विशतक ठोकून श्रीलंकेचा फलंदाज पथुम निसांका याने ऐतिहासिक खेळी केली आहे. यावेळी त्याने सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचे रेकॉर्ड उध्वस्त केले.
Feb 9, 2024, 07:28 PM ISTIND vs AFG : शुन्यावर बाद झाला पण कॅप्टन म्हणून रोहित शर्मा ठरला 'बाप'
Rohit Sharma New Record : भारताकडून टी-ट्वेंटीमध्ये सर्वाधिक सिरीज नावावर करणारा कॅप्टन म्हणून रोहित शर्माची नोंद झाली आहे.
Jan 14, 2024, 11:01 PM ISTSA vs IND : साऊथ अफ्रिकेत 'सूर्या' चमकला! ऐतिहासिक शतक ठोकत केली रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी
SA vs IND 3rd T20I : भारत आणि साऊथ अफ्रिका सामन्यात सूर्याने (Suryakumar Yadav) सावध सुरूवात केली होती. सूर्याने पहिल्या 25 बॉलमध्ये फक्त 27 धावा केल्या होत्या. मात्र, सूर्याने गियर बदलले अन्...
Dec 14, 2023, 11:02 PM ISTरोहित शर्माने बनवला रेकॉर्ड, 'असं' करणारा पहिला बॅट्समन
Rohit Sharma Runs Record:रोहितने या वर्ल्डकपच्या 11 सामन्यांमध्ये 54.27 च्या सरासरीने 597 रन्स केले. कॅप्टन म्हणून श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने जास्त रन्स बनवले आहेत. जयवर्धनेने वर्ल्ड कप 2007 मध्ये 548 रन्स बनवले होते. तेव्हा त्यांची टीम फायनलमध्ये हरली होती.
Nov 19, 2023, 04:44 PM ISTRohit Sharma: टीमचा भाग नसल्याने मी निराश...; वर्ल्डकप फायनल तोंडावर असताना रोहित शर्माचं ट्विट व्हायरल
Rohit Sharma: आता सर्व चाहत्यांना 19 तारखेला रंगणाऱ्या फायनलची उत्सुकता आहे. 12 वर्षांनी टीम इंडियाने पुन्हा वर्ल्डकप जिंकावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र फायनलच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचं एक ट्विट व्हायरल झालं आहे.
Nov 17, 2023, 12:03 PM ISTIND vs BAN : रोहित शर्माचं अर्धशतक हुकलं, पण एकामागोमाग तोडले अनेक रेकॉर्ड
Rohit Sharma Record : विश्वचषक 2023 स्पर्धेत भारताने सगल चौथा विजय मिळवला आहे. बांगलादेशविरुद्धात कॅप्टन रोहित शर्माचं अर्धशतक दोन धावांनी हुकलं मात्र त्याने एकामाोगमाग अनेक रेकॉर्ड तोडले आहेत.
Oct 19, 2023, 09:46 PM ISTRohit Sharma : रोहित शर्माने रचला इतिहास; सचिन तेंडूलकरचा 'तो' रेकॉर्ड मोडला!
Rohit Sharma : रोहित शर्मा भारताकडून वर्ल्ड कपमध्ये सर्वात जलद 1 हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे.
Oct 11, 2023, 07:32 PM ISTAsia Cup 2023: फक्त 163 धावांची गरज, एशिया कप स्पर्धेत रोहित शर्माच्या नावावर होणार मोठ्या विक्रमाची नोंद
Asia Cup 2023: अवघ्या काही दिवसात एशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत रोहित शर्माला एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे, हा विक्रम झाला तर अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय फलंदाज ठरणार आहे.
Aug 26, 2023, 01:58 PM IST'रोहिटमॅन'च्या शिरपेचात मानाचा तुरा, असा भीमपराक्रम करणारा पहिलाच खेळाडू
रोहिटमॅन'च्या नावावर आणखी एक खास पराक्रम, ठरला पहिला भारतीय खेळाडू!
Oct 2, 2022, 09:35 PM IST