rohit sharma

ही सुंदर मुलगी आहे युजवेंद्र चहलची Travel Partner, तुम्ही या भारतीय क्रिकेटपटूला ओळखलंत का?

युजवेंद्र चहलने या सुंदर मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे, टीम इंडियाच्या जर्सीत चहलबरोबर प्रवास करणारी ही मुलगी कोण असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे

Jan 23, 2023, 02:54 PM IST

असा कसा विसरभोळा Rohit sharma....; मैदानात फलंदाजीसाठी येताना बॅटच आणायला विसरला? Video झाला व्हायरल

टॉस जिंकल्याने रोहित शर्माला प्रथम निर्णय विचारण्यात आला होती. मात्र यावेळी त्याने निर्णय सांगण्यासाठी तब्बल 20 मिनिटं घेतली आणि आपला निर्णय घेतला.

Jan 22, 2023, 03:30 PM IST

मला फारसं टेन्शन नाहीये...; खराब फॉर्मबाबत Rohit Sharma चं धक्कादायक विधान!

दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चाहत्यांना कॅप्टन इनिंग (Captain innings) पहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा फॉर्ममध्ये नसल्याने त्याच्यावर टीका केली जातेय.

Jan 22, 2023, 10:58 AM IST

Rohit Sharma: कर्णधार रोहित शर्मा 'या' क्रिकेटमधून होणार निवृत्त ! भारत-न्यूझीलंड मालिकेदरम्यान मोठी बातमी

Team India Captain Rohit Sharma: भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या करिअरशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) निवृत्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच वर्षी तो एखाद्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करु शकतो, अशी माहिती आहे.

Jan 22, 2023, 09:38 AM IST

Ind Vs Nz ODI: टीम इंडियाचा अभेद्य किल्ला, न्यूझीलंडचा पराभव करत रचला नवा विक्रम

2023 हे वर्ष एकदिवसीय वर्ल्ड कपचं वर्ष आहे, वर्षाअखेरीस भारतातच ही स्पर्धा होणार आहे. त्याआधी घरगुती मैदानावर टीम इंडियाने नवा विक्रम रचला आहे

Jan 21, 2023, 08:51 PM IST

भर सामन्यात सिराजवर संतापला Rohit Sharma; पाहा नेमकं काय झालं? VIDEO व्हायरल

आजच्या सामन्यात टीमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र यावेळी मोहम्मद सिराजची फिल्डींग योग्य झाली नाही. यावेळी रोहित शर्मा त्याच्यावर वैतागलेला दिसला. 

Jan 21, 2023, 07:16 PM IST

Video Viral : मोठ्या मनाचा रोहित! मैदानात धावून आलेल्या फॅनसाठी सिक्यूरीटीला केली विनंती

IND vs NZ 2nd ODI : रोहितला भेटण्यासाठी एक फॅन चालू सामन्यात मैदानात घुसल्याचं दिसलं. त्यावेळी रोहितने जे केलं त्यावर सारे फिदा झाले असून सोशल माध्यमांवर त्याचं कौतुक करत आहेत.

Jan 21, 2023, 07:13 PM IST

हवेत उडणारी 'ती' गोष्ट पाहून घाबरला Rohit Sharma; अंपायरसह ड्रेसिंग रूममधून राहुल द्रविडही अवाक्..!

भारत विरूद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील दुसरा सामना रायपूरच्या स्टेडियमवर खेळवला जातोय. यामध्ये कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media viral Video) होताना दिसतोय. 

Jan 21, 2023, 03:52 PM IST

बॉलिंग घ्यायची होती की बॅटींग? टॉस जिंकल्यानंतर गोंधळला कर्णधार रोहित शर्मा, डोकं पकडलं आणि...!

यावेळी टॉस दरम्यान एक अशी घटना घडली ज्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कन्फ्यूज झाल्याचं दिसून आलं.

Jan 21, 2023, 02:33 PM IST

IND vs NZ 2nd ODI: सामन्याच्या आधी Team India चे खेळाडू काय खातात? पहिल्यांदाच 'ते' पदार्थ सर्वांसमोर

IND vs NZ 2nd ODI: क्रिकेट सामन्यात विराट कशी करतो इतकी तुफानी फटकेबाजी? एका व्हिडीओमुळं झाली पोलखोल. व्यवस्थित पाहून घ्या हे पदार्थ, ज्यातून मिळतं पोषण आणि भागवले जातात जीभेचे चोचले. 

Jan 21, 2023, 09:26 AM IST

IND vs NZ: Rohit Sharma ची एक चूक पडली महागात; दुसऱ्या ODI पूर्वी टीमला मोठा झटका

पहिल्या वनडे सामन्यात शुभमन गिल (Shubman Gill) सोडून इतर कोणत्याही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलंच चोपलं. अशातच आयीसीसीने (ICC) टीम इंडियाला एक मोठा धक्का दिला आहे. 

Jan 20, 2023, 02:51 PM IST

Shubman Gill: शुभमनच्या Double Century नंतर रोहितचं 3 वर्षांपूर्वीचं दोन शब्दांचं Tweet Viral

Rohit Sharma On Shubman Gill: शुभमन गिल हा द्विशतक झळकावणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. सर्वात कमी वयात शुभमनने द्विशतक झळकावण्याचा विक्रमही केलाय. यापूर्वी रोहितने हा पराक्रम एकदा नाही तर तीन वेळा केला आहे.

Jan 20, 2023, 12:48 PM IST

Ind vs NZ Virat Kohli: विराटने तिसरी ODI खेळू नये; शास्त्रींनी सांगितलं कारण

 India Vs New Zealand ODI Series : मालिकेमध्ये भारताने 1-0 ने आघाडी मिळवली असून दुसरा सामना रायपूरमध्ये होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा भारताचा मानस असेल. असं असतानाच शास्त्रींनी कोहलीसंदर्भात केलं विधान.

Jan 20, 2023, 10:03 AM IST

ICC World Cup 2023 : रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार? भारत-न्यूझीलंड दुसऱ्या वन डेआधी मोठी बातमी

Rohit Sharma : भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान भारतीय क्रिकेट क्षेत्रातून मोठी बातमी, हा खेळाडू असणार भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार

Jan 19, 2023, 09:21 PM IST

Gabba Test Victory : गाबाच्या ऐतिहासिक विजयाला 2 वर्षे पूर्ण, नवख्या पोरांनी कांगारूंची ठासून जिरवलेली

पंतचा 'तो' अविस्मरणीय चौकार, आजच्या दिवशी भारताच्या यंगस्टर खेळाडूंनी तोडला होता गाबा का घमंड!

Jan 19, 2023, 08:58 PM IST