rohit sharma

IND vs AUS 2nd Test: दुसऱ्या टेस्टपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत

IND vs AUS 2nd Test: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील दुसरी कसोटी शुक्रवारपासून फिरोजशाह कोटला येथे सुरु होणार आहे. या दुसऱ्या कसोटीतून जयदेव उनाडकटला (Jaydev Unadkat) आधीच सोडण्यात आले आहे. उनाडकटला रणजी फायनलमध्ये सौराष्ट्रकडून खेळण्यासाठी सोडले आहे. 

Feb 14, 2023, 03:38 PM IST

Ind Vs Aus : Border Gavaskar Trophy चा तिसरा सामना रद्द? आयत्या वेळी BCCI चा निर्णय

Border Gavaskar Trophy Ind Vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमघ्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेदरम्यानच हा असा निर्णय का घेतला गेला? पाहून घ्या 

 

Feb 13, 2023, 11:12 AM IST

IND vs AUS: स्वतःच्या रेकॉर्डसाठी आपापसात भिडले 2 खेळाडू; Rohit Sharma चा मोठा खुलासा

पहिला सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये सामन्यादरम्यान त्याला ऑस्ट्रेलिया नव्हे तर भारतीय गोलदाजांच्या आव्हानाचा कसा सामना करावा लागला याबाबत माहिती दिली आहे. 

Feb 12, 2023, 04:23 PM IST

वाईट याचं वाटतं की...; टेस्ट सामना जिंकल्यानंतरही Rohit Sharma ला सतावतेय 'ही' गोष्ट

पहिला टेस्ट सामना भारताने जिंकल्याने चाहते फार खूश आहेत, मात्र दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) इतक्या मोठ्या विजयानंतर देखील फारसा खूश नसल्याचं दिसून आलं. 

Feb 11, 2023, 09:55 PM IST

IND vs AUS: अरे मला काय दाखवताय...; कॅमेरामॅनच्या कृत्यावर नाराज झाला Rohit Sharma

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपूरमध्ये रंगलेल्या पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा एका वेगळ्याच अंदाजात दिसून आला. 

Feb 11, 2023, 08:09 PM IST

IND vs AUS: भर सामन्यात विराटवर संतापला कर्णधार Rohit Sharma; व्हिडीओ व्हायरल

ऑस्ट्रेलिया टीमचा दुसरा डाव अवघ्या 91 रन्सवर ऑलआऊट झाला. मात्र दुसऱ्या डावामध्ये एक चित्र असं दिसून आलं, ज्यामुळे भारतीय चाहते काहीसे नाराज झाले.

Feb 11, 2023, 03:47 PM IST

Ind vs Aus Nagpur Test: पाहुण्यांना गुंडाळलं! भारतीय फिरकीपटूंच्या जोरावर भारताचा 132 धावांनी विजय

India vs Australia 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपूर कसोटीचा आज तिसरा दिवस होता.  भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 132 धावांनी पराभव करत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली. 

Feb 11, 2023, 02:28 PM IST

Steve Smith बद्दल हे काय बोलून गेला Rohit Sharma; स्टंप माईकमध्ये आवाज रेकॉर्ड

कर्णधार रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा एकत्र फलंदाजी करत असतानाचा हा व्हिडीओ आहे. यावेळी रोहितने त्याचं शतक पूर्ण केलं होतं आणि तो मोठा स्कोर करण्याच्या मनस्थितीत होता. 

Feb 10, 2023, 10:13 PM IST

IND vs AUS: स्वतःच्याच खेळीवर नाखूश Rohit Sharma; पव्हेलियनमध्ये जाताना पाणावले डोळे

120 रन्सवर रोहित शर्माने आपली विकेट गमावली. विकेट गेल्यानंतर जेव्हा तो पव्हेलियनमध्ये जात होता त्यावेळी तो भावूक झाल्याचं दिसून आलं.

Feb 10, 2023, 07:02 PM IST

जर Rohit Sharma चं ऐकलं असतं तर...; Virat Kohli ला स्वतःचच खरं करणं पडलं महागात

विराट कोहली जेव्हा फलंदाजीसाठी उतरला तेव्हा भारताने अश्विन आणि पुजाराची विकेट गमावली होती. सलग 2 विकेट गमावल्याने रोहित शर्माच्या चेहऱ्यावरही काही प्रमाणात चिंता होती.

Feb 10, 2023, 05:10 PM IST

IND vs AUS: काम अजून अपूर्णच...; 'या' खास कारणाने सेंच्युरीनंतरही Rohit Sharma ने काढलं नाही हेल्मेट!

गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आऊट ऑफ फॉर्म होता. नुकतंच वनडेमध्ये शतक ठोकल्यानंतर आता टेस्ट क्रिकेटमध्ये देखील त्याने शतक करत टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

Feb 10, 2023, 03:46 PM IST

IND vs AUS: रोहित शर्मा चेतेश्वर पुजारावर एवढा का संतापला? रागाच्या भरात केले असे काही...Video Viral

Rohit Sharma Viral Video:  फक्त 13 बॉल खेळून झालेला पुजाऱ्याने रिस्क घेतली आणि बॉल स्लेस करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याचा निर्णय चुकला. बोलँडने एक अप्रतिम कॅच घेतला आणि पुजाराचा डाव संपुष्टात आला. त्यावेळी रोहितने जे काही केलं ते कॅमेऱ्यात कैद झालंय.

Feb 10, 2023, 02:57 PM IST

Rohit Sharma Century: रोहित शर्माने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा 'पहिलाच भारतीय कॅप्टन'

India vs Australia Rohit Sharma Century: रोहितने मागच्या मोठ्या काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये शतक केलं नव्हतं. पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अखेर कसोटी फॉरमॅटमधील रोहितच्या शतकाचा दुष्काळ संपला. 

Feb 10, 2023, 01:52 PM IST

Ravindra Jadeja Ball Tampering : "...म्हणून मी ती ट्रिक वापरली", अखेर रविंद्र जडेजाचं स्पष्टीकरण!

IND vs AUS 1st Test : पहिल्या दिवशी पाच विकेट घेणारा रविंद्र जडेजावर बॉल टेंपरिंगचा (Ravindra Jadeja Ball Tampering) आरोप करण्यात आलाय. सामन्यानंतर जडेजा म्हणतो.

 

Feb 10, 2023, 08:52 AM IST

KL Rahul ने विकेट गमावल्यानंतर Rohit Sharma ही नाराज; कर्णधाराच्या रिएक्शनचा व्हिडीओ व्हायरल

177 वर ऑस्ट्रेलियाचा ऑलआऊट झाला. यानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मैदानात उतरत तुफान फलंदाजी केली. मात्र दुसऱ्या बाजूने उपकर्णधार के.एल राहुल ऑस्ट्रेलियाचा स्पिनर गोलंदाज टॉड मर्फीला विकेट देऊन बसला.

Feb 9, 2023, 09:03 PM IST