rohit sharma

Rohit Sharma : माझ्याशी लग्न करशील...? भर एअरपोर्टवर रोहितने पत्नी सोडून 'या' व्यक्तीला घातली लग्नाची मागणी

Rohit Sharma Proposes Fan : दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी रोहित शर्मा एका व्यक्तीला प्रपोज करत असल्याचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. हा व्हिडीओ एअरपोर्टवरचा असल्याचं दिसतंय. 

Mar 19, 2023, 04:41 PM IST

India vs Australia: टीम इंडियाला लागलं 'सूर्या'ग्रहण; टी-ट्वेंटीचा शेर वनडेत फेल!

IND vs AUS, Suryakumar Yadav: मिचेल स्टार्कच्या (Mitchell Starc) घातक माऱ्यासमोर कॅप्टन रोहित शर्मा, शुभमन गिल , सूर्यकुमार यादवआणि केएल राहुल फेल झाल्याचं दिसून आलंय.

Mar 19, 2023, 03:11 PM IST

IPL 2023: ...अन् रोहित शर्मा Mumbai Indians चा कॅप्टन झाला, अनिल कुंबळेंनी केली पोलखोल!

Rohit Sharma MI Captaincy: भारताचा माजी खेळाडू अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी मोठा खुलासा केला आहे. रोहित शर्माकडे मुंबई इंडियन्स (MI) फ्रँचायझीची जबाबदारी कशी काय आली? यावर अनिल कुंबळे यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Mar 18, 2023, 06:28 PM IST

VIDEO: कर्णधारपद मिळताच हार्दिक पांड्याला गर्व? विराट कोहलीसोबत गैरवर्तवणूक, व्हिडीओ आला समोर

Hardik Pandya Misbehaved with Virat: ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात (Ind vs Aus ODI) रोहित शर्मा (Rohit Sharma) अनुपस्थित असल्याने हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. यादरम्यान हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ (Video) व्हायरल (Viral) झाला असून यावरुन विराट कोहलीचे (Virat Kohli) चाहते नाराज झाले आहेत. हार्दिक पांड्याने विराटसोबत गैरवर्तवणूक केल्याचा दावा या व्हिडीओवरुन केला जात आहे. 

 

Mar 18, 2023, 01:11 PM IST

Rohit Sharma : मेव्हण्याच्या लग्नात हिटमॅनने पत्नी रितीकासोबत लगावले ठुमके; तुम्ही पाहिलात का Video?

Rohit Sharma Dance Video: हिटमॅनच्या डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ज्यामध्ये रोहित त्याचा मेव्हणा कुणाल सदजेहच्या लग्नाच्या कार्यक्रमात नाचतोय. यावेळी त्याची पत्नी रितीकाही त्याच्यासोबत डान्स फ्लोर शेअर करतेय.

Mar 17, 2023, 04:20 PM IST

Ravindra Jadeja: जड्डूला मोक्याच्या ठिकाणी का थांबवतात? हा VIDEO पाहून तुम्हालाही बसेल विश्वास!

Ravindra Jadeja, IND vs AUS ODI : बॉल फाईन लेगच्या दिशेने प्लेस करण्याच्या नादात लॅबुशेन बॉल जडेजाच्या हातात बॉल सोपावून बसला. त्यावेळी जडेजाने एका हाताने कॅच पकडलाय.

Mar 17, 2023, 04:11 PM IST

IND vs AUS: ठरलं! पहिल्या वन डेत हा खेळाडू करणार गिलबरोबर ओपनिंग, कर्णधार पांड्याने सांगितली Playing XI

IND vs AUS 1st ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका 2-1 अशी जिंकल्यानंतर आता टीम इंडिया एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. रोहित शर्माच्या गैरहजेरीत भारतीय टीमच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्या सांभाळणार आहे. 

Mar 16, 2023, 09:38 PM IST

IND vs AUS : टेस्टनंतर आता वनडेमध्ये भिडणार भारत-ऑस्ट्रेलिया; घरबसल्या कुठे पाहता येणार मॅच?

IND vs AUS ODI : पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्मा अनुपस्थितीत राहणार आहे. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्याकडे (Hardik Pandya) देण्यात आली आहे. रोहित शर्मा त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे बाहेर पडल्याची माहिती आहे. 

Mar 16, 2023, 09:08 PM IST

IND vs AUS ODI: रोहित शर्मानंतर टीम इंडियाला अजून एक धक्का; 'हा' धडाकेबाज क्रिकेटपटू सीरिजमधून OUT

IND vs AUS ODI: 17 मार्चपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वनडे सारिज सुरु होणार आहे. टीम इंडियाविरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली वनडे वानखेडे स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे. ही सिरीज सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाला अजून एक धक्का बसला आहे. टीमचा कर्णधार रोहित शर्मानंतर (Rohit sharma) आता अजून एक मॅचविनर खेळाडू बाहेर झाला आहे.

Mar 16, 2023, 04:31 PM IST

ना दुखापत, ना कोणत्या फिटनेसची समस्या, तरीही Rohit Sharma पहिल्या वनडेतून बाहेर?

Rohit Sharma To Miss 1st ODI: टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. कारण ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बाहेर गेलाय. रोहित शर्माला कोणतीही दुखापत नाहीये किंवा कोणत्याही फिटनेसची समस्या नाहीये. तरीही पहिल्या टेस्टमधून रोहित शर्मा ((Rohit Sharma)) बाहेर पडला आहे.

Mar 15, 2023, 05:09 PM IST

Rohit Sharma ने अनुष्का शर्माला पाडलं खोट्यात; कोहली बद्दल 'हे' काय बोलून बसला कर्णधार

अभिनेत्री अनुष्का शर्माने, आजारी असूनही विराटने उत्तम खेळी केल्याची पोस्ट केली. पण याबाबत सामना संपल्यानंतर टीमचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma breaks silence on Virat Kohli sickness) मोठा खुलासा केला आहे. 

Mar 14, 2023, 06:35 PM IST

Rohit Sharma: शमीसमोर श्री रामाचे नारे...; प्रेक्षकांच्या 'त्या' कृत्यावर रोहितने दिलेल्या वक्तव्याने सर्वच हैराण

या सामन्याच्या पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी बाऊंड्री लाईनला असलेल्या शमीला चिडवण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून चर्चेचा विषय बनला होता.

Mar 14, 2023, 04:45 PM IST

Rohit Sharma ने केएल राहुलच्या हातातून हिसकावली ट्रॉफी; कर्णधाराने इग्नोर केल्याचा व्हिडीओ व्हायरल

टेस्ट सिरीज जिंकल्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनच्या दरम्यान रोहित शर्मा ट्रॉफी घेऊन टीमजवळ येत होता. याचवेळी टीम इंडियाचा ओपनर फलंदाज केएल राहुल ट्रॉफी पकडण्यासाठी पुढे आला.

Mar 14, 2023, 04:14 PM IST

सुर्रर्रर्रर्रर्रsss के पिओ....; कडक उन्हाळ्यात कर्णधार Rohit Sharma घेतोय टपरीवरच्या चहाची मजा

अनेकांना वडापाव म्हटलं की, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आवडतो. मात्र यावेळी रोहित शर्मा वडापाव नव्हे तर मुंबईच्या टपरीवर चहा घेत असताना स्पॉट झाला.

Mar 12, 2023, 07:39 PM IST

WWE Superstar ला Virat Kohli ची भुरळ; कोहलीसोबत करायचंय 'हे' काम, म्हणाला...

टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. पोरीठोरींमध्ये विराटच्या फिटनेसची क्रेझ दिसून येते. मात्र, अनेक सुपरस्टार देखील विराटच्या फिटनेसचे फॅन्स आहेत. त्यातच एक नाव म्हणजे WWE Champion जिंदर महल (Jinder Mahal)...

Mar 12, 2023, 03:37 PM IST