rohit sharma

BCCI चा वार्षिक करार जाहीर; Rohit-Virat चा पगार माहितीये का? थक्क व्हाल!

बीसीसीआयने रविवारी खेळाडूंचा वार्षिक करार जाहीर केलाय. बीसीसीआय चार श्रेणींमध्ये खेळाडूंना करार देते. बीसीसीआयने 26 खेळाडूंना करार यादीत स्थान दिलंय. ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 20223 या कालावधीसाठी हा करार असणार आहे.

Mar 27, 2023, 03:12 PM IST

Team India: रोहित आणि विराटमध्ये 'इगो वॉर'? बड्या खेळाडूने केला खुलासा!

रोहित आणि विराटमध्ये वाद आहे का? असा प्रश्न विचारला शिखर धवनला (Shikhar dhawan) विचारला गेला.त्यावर बोलताना त्याने मोठं वक्तव्य केलंय.

Mar 26, 2023, 09:12 PM IST

MI vs DC WPL Final : दररोज फायनल खेळायला मिळत नाही...; Rohit Sharma चा महिला टीमला खास संदेश

आजचा सामना जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही टीम कोणतीही कसर सोडणार नाहीयेत. यावेळी मुंबई इंडियन्सच्या पुरुषांच्या टीमने महिलांना खास संदेश दिला आहे.

Mar 26, 2023, 05:37 PM IST

Rohit Sharma : रोहित शर्माने उडवली आमिर खानची खिल्ली, म्हणाला '...कोणीही हिटमॅन बनत नाही'

Rohit Sharma vs Aamir Khan: गेल्या काही दिवसांपासून 'थ्री इडियट्स'चा सिक्वेल (3 Idiots Sequel) येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.. याचदरम्यान या चित्रपटातील तिघे स्टार्सने क्रिकटर्सची खिल्ली उडावल्याचे दिसून आले. याला प्रत्युत्तर म्हणून रोहित शर्माने आमिर खानची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

Mar 26, 2023, 01:09 PM IST

सूर्यकुमार यादवला वारंवार संधी मिळत असल्याने माजी भारतीय क्रिकेटरचा संताप, म्हणाला "T20 च्या कामगिरीवर तुम्ही..."

Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरोधातील एकदिवसीय मालिकेत भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) अपयशी झाल्यानंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. दरम्यान, अपयशी होत असतानाही रोहित शर्मा (Rohit Sharma) वारंवार सूर्यकुमार यादवला संधी देत असल्याने भारताच्या माजी क्रिकेटरने संताप व्यक्त केला आहे. 

 

Mar 24, 2023, 10:10 AM IST

IPL मध्ये खेळाडूंच्या फीटनेसचं काय? वर्कलोड मॅनेजमेंटवर Rohit Sharma चं मोठं विधान

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या म्हणण्याप्रमाणे, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकपपूर्वी वर्कलोड सांभाळण्याची जबाबदारी आयपीएल फ्रँचायझी मालकांवर आणि खेळाडूंवर असणार आहे.

Mar 23, 2023, 05:56 PM IST

Rohit Sharma : हे फार दुर्देवी आहे...; सूर्याच्या खेळीवर अखेर रोहितने सोडलं मौन!

टी-20 फॉर्मेटचा नंबर 1 फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) पूर्णपणे फेल ठरलेला दिसला. या संपूर्ण सिरीजमध्ये त्याला एकंही रन करता आला नाही. सूर्यकुमारच्या या परफॉर्मन्सवर आता रोहित शर्माने (Rohit Sharma) मौन सोडलं आहे. 

Mar 23, 2023, 04:55 PM IST

ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिका गमावल्यानंतर गावसकरांनी रोहित शर्माला सुनावलं, म्हणाले "जो कौटुंबिक कार्यक्रमासाठी...."

Sunil Gavaskar on Rohit Sharma: भारताने ऑस्ट्रेलियाविरोधील एकदिवसीय मालिका (Ind vs Aus ODI Series) गमावल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटर आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) खडे बोल सुनावले आहेत. यावर्षी वर्ल्ड कप (World Cup) होणार असताना तुम्ही कौटुंबिक गोष्टींसाठी बांधील असू शकत नाही असं स्पष्ट मत सुनील गावसकर यांनी मांडलं आहे. 

 

Mar 23, 2023, 01:05 PM IST

IND vs AUS: कुलदीपच्या 'या' कृत्यावर संतापला कर्णधार; भर मैदानात पुन्हा एकदा शर्मा चा रूद्र अवतार समोर

IND vs AUS 3rd ODI: कुलदीप यादव (Kuldeep Yadav) ने तिसऱ्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. यामध्ये 9 ओव्हर्समध्ये 53 रन्स देऊन 3 विकेट्स घेतले. मात्र यावेळी त्याच्या एका कृत्याने रोहित शर्मा चांगलाच संतापलेला दिसला.

Mar 22, 2023, 08:11 PM IST

Ind vs Aus : दौडा दौडा भागा भागा सा...; क्रिकेट सोडून भर मैदानात रंगला कुत्र्याचा पाठलाग, Video Viral

ही घटना ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना 43 व्या ओव्हरमध्ये झाली. यावेळी कुलदीप यादव गोलंदाजी करत होता. तो चौथा बॉल टाकणार तेवढ्यात हा कुत्रा धावत धावत ग्राऊंडमध्ये घुसला. हा कुत्रा ग्राऊंला गोल फेऱ्या मारत होता.

Mar 22, 2023, 06:43 PM IST

Ind vs Aus 3rd ODI: लाजीरवाण्या पराभवानंतर 'या' खेळाडूला डच्चू? असा असणार टीम इंडियाचा प्लान

Ind vs Aus 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना बुधवारी चेन्नईत खेळवला जाणार आहे. दुसऱ्या सामन्यातील लाजीरावण्या पराभवानंतर भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 

Mar 21, 2023, 05:21 PM IST

IND vs AUS: संघातून 'या' 3 खेळाडूंना रोहित दाखवणार बाहेरचा रस्ता; मोठे खेळाडू Out, मग संधी कुणाला?

India vs Australia, 3rd ODI: कोणत्याही परिस्थितीत संघाला जिंकवून देण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा काही मोठे निर्णघ घेत संघात फेरबदल करण्याची दाट शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं हे मोठे बदल कोणते असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

 

Mar 21, 2023, 09:36 AM IST

Rohit On Suryakumar: 'नंतर बोलू नका, संधी दिली नाही..', कॅप्टन रोहितची सूर्यकुमारला वॉर्निंग?

IND vs AUS 2nd ODI: रोहितच्या एका वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. रोहितने (Rohit Sharma) थेट सूर्यकुमारला (Suryakumar Yadav) वॉर्निंग तर दिली नाही ना? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.

Mar 19, 2023, 11:24 PM IST

Rohit sharma : माझी विकेट गेल्यानंतर...; स्वतःवर नाही तर 'या' खेळाडूंवर रोहितने फोडलं पराभवाचं खापर

दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय ऑस्ट्रेलियासाठी चांगलाच फायदेशीर ठरला. तर या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit sharma) फलंदाजांवर पराभवाचं खापर फोडलं आहे.  

Mar 19, 2023, 08:50 PM IST

IND vs AUS : टीम इंडियाच्या पराभवाची 5 प्रमुख कारणं; नेमकं काय चुकलं?

Australia Beat India In 2nd ODI: टीम इंडियाला 10 गडी राखून पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे  टीम इंडियाच्या पराभवाची कारणं कोणती? टीम इंडियाचं नेमकं काय चुकलं? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.

Mar 19, 2023, 06:20 PM IST