Harmanpreet Kaur च्या हक्कासाठी युवराज सिंहचा पुढाकार; गूगल सर्चची 'ही' गोष्ट सुधारणार
टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची एन्ट्री करून हरमनप्रीत एक नवा विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर आहे. मात्र असं असतानाच टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंहने (Yuvraj singh) एक गोष्ट समोर आणली आहे. युवराजने हरमनप्रीतसाठी एक अनोखी मोहीम सुरु केली आहे.
Feb 22, 2023, 09:39 PM ISTInd vs AUS: पुजारासाठी स्वतःची विकेट...; Rohit Sharma च्या रनआऊटवर रितेश देखमुखचं खास ट्विट!
टीम इंडियाचा दुसरा डाव सुरु असताना चेतेश्वर पुजारासाठी (Cheteshwar Pujara) रोहित शर्माने त्याची विकेट गमावली. अशातच मराठमोळा आणि बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने देखील रिएक्शन दिलं आहे.
Feb 19, 2023, 09:08 PM ISTआम्ही त्याला पाठिंबा देतोय कारण....; KL Rahul ला मिळत असलेल्या संधीवर Rohit Sharma चं मोठं विधान
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) केएल राहुलबाबत मोठं विधान केलं आहे. रोहितने दिलेल्या या विधानावरून तो, केएल राहुलला अजून संधी देणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Feb 19, 2023, 08:10 PM ISTIND vs AUS: KL Rahul च्या उपकर्णधारपदाबाबत BCCI ने घेतला मोठा निर्णय, आता सुट्टी नाही...
KL Rahul,BCCI,Vice Captain: संघाची यादी जाहीर करताना बीसीसीआयनं केएल राहुलचं (KL Rahul) नाव उपकर्णधार म्हणून ठेवलं होतं, तर यावेळच्या संघाच्या यादीत कोणत्याही खेळाडूविरुद्ध उपकर्णधार (Vice Captain) लिहिलेलं नाही.
Feb 19, 2023, 06:55 PM ISTIND vs AUS: वनडेतून Rohit Sharma बाहेर, हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद; ODI सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा
भारत आणि ऑस्ट्रेलिया टीम्समध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीजही (ODI series) खेळवली जाणार आहे. ज्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI ने टीम्सची घोषणा (India squads for ODI series) केलीये. यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
Feb 19, 2023, 06:20 PM ISTIND vs AUS : कर्णधार असावा तर Rohit Sharma सारखा! पुजाराला वाचवण्यासाठी गमावली विकेट
चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि त्याच्यामध्ये काहीशी गफलत झाली आणि टीम इंडियाच्या (Indian Cricket Team) कर्णधाराने आपली विकेट गमवाली. पुजाराची ही 100 वी टेस्ट मॅच होती, त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी रोहितने स्वतःची विकेट गमवाणं योग्य समजलं.
Feb 19, 2023, 03:54 PM ISTIND vs AUS: दिल्लीचेही तख्त राखतो 'सर जड्डू' आमचा; एकटाच पूरून उरला.. मालिकेत 2-0 ने आघाडी
IND vs AUS 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने 6 विकेटने विजय नोंदवला आहे. हा सामना जिंकून भारताने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे,
Feb 19, 2023, 01:58 PM ISTVirat Kohli : संतापलेल्या विराटला Rohit Sharma ने केलं शांत; ड्रेसिंग रूममधील व्हिडीओ व्हायरल
दिल्लीतील अरूण जेटली स्टेडीअम सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याच्या आरोप या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
Feb 18, 2023, 07:22 PM ISTIND vs AUS: दिल्ली कसोटीत विराट कोहलीचं अनोखं शतक, सचिन तेंडुलकरनंतर ठरला दुसरा खेळाडू
IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱअया कसोटी सामन्यात विराट कोहलीने मोठा विक्रम केला आहे, त्याने एमएस धोणी आणि राहुल द्रविडला मागे टाकलं आहे
Feb 18, 2023, 02:51 PM ISTRohit Sharma : अरे देवा! रोहित शर्मा बरोबर हे काय झालं...; कर्णधाराचा नको तो व्हिडीओ व्हायरल
क्रिकेटच्या मैदानात अशी अनेक दृष्य असतात, ज्यामुळे आपण हसू रोखू शकत नाही. दिल्लीमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये देखील अशीच एक घटना घडली
Feb 17, 2023, 05:43 PM ISTIND vs AUS:भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीत नवा विक्रम, 146 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान दिल्लीत दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे, या सामन्यात क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली जा याआधी कधीही घडली नव्हती
Feb 17, 2023, 02:57 PM ISTIND vs AUS : दिल्ली टेस्टमध्ये Rohit Sharma 'या' खेळाडूंना घेऊन उतरणार मैदानात, पाहा कसं असेल प्लेईंग 11
दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार आहे, यावर सर्वांचं लक्ष्य असणार आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये श्रेयर अय्यरला संधी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Feb 16, 2023, 10:02 PM ISTChetan Sharma Sting Operation: रोहित शर्माची T-20 कॅप्टन्सी जाणार, चेतन शर्मा यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!
Chetan Sharma Sting Operation : रोहित शर्माला आराम देण्याच्या बहाण्याने त्याचा टी 20 मधून पत्ता कट करण्यात येईल, असं वक्तव्य चेतन शर्मा यांनी केलं आहे.
Feb 15, 2023, 12:08 PM ISTInd vs Aus 2nd Test : दुसऱ्या टेस्टपुर्वी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये बदल, स्टार खेळाडूची एन्ट्री
Shreyas Iyer Ind vs Aus Test: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (arun jaitley stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्यापुर्वी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाला आहे. एका स्टार खेळाडूची संघात एन्ट्री झाली आहे.
Feb 14, 2023, 09:16 PM ISTChetan Sharma Sting Operation: टीम इंडियामध्ये 'इंजेक्शन खेळ'... चेतन शर्मा यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!
Chetan Sharma Sting Operation: झी मीडियाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये इंजेक्शनच्या मदतीने टीम इंडियाचे अनफिट खेळाडू देखील फिट होत आहेत, असा सर्वात मोठा गौप्यस्फोट निवड समितीचे चेअरमन चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी केला आहे. जे खेळाडू 100 टक्के फिट नाहीत, ते देखील इंजेक्शन देऊन फिटनेस दर्शवतात, असा गौप्यस्फोट चेतन शर्मा यांनी केला आहे.
Feb 14, 2023, 07:36 PM IST