IND vs AUS : Rohit Sharma प्यायला मोहम्मद सिराजने उष्टवलेलं पाणी, चाहत्यांकडून 'अशा' प्रतिक्रिया
नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशमनध्ये सुरु असलेल्या टेस्ट सामन्यामधील एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.
Feb 9, 2023, 05:52 PM ISTShami bowled Warner Video: काही कळण्याआधीच Off Stump हवेत! शमीने केली वॉर्नरची दांडी गूल; गावस्कर-शास्त्री भारावले
India vs Australia 1st Test Shami bowled Warner Stumps flying: सामन्यातील तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर वॉर्नर तंबूत परतला तो शमीच्या एका भन्नाट चेंडूवर
Feb 9, 2023, 01:33 PM ISTIND vs AUS : ...शेवटी आई आईच असते; ऑस्ट्रेलयाविरुद्ध लेक खेळणार याच आनंदात भारतीय क्रिकेटपटूची आई मैदानावर
IND vs AUS : आपला लेक त्याची स्वप्न साकार करत आहे हे पाहताना पालकांना होणारा आनंद शब्दांत मांडता येत नाही. ते क्षण फक्त पाहायचे असतात. असाच एक क्षण नुकताच क्रीडाविश्वानं पाहिला.
Feb 9, 2023, 12:25 PM ISTIND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलियाला आमने सामने, पहिल्या कसोटीसाठी अशी आहे टीम इंडियाची Playing 11
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात टीम इंडियातल्या दिग्गजांचं भवितव्य पणाला लागणार, दोन युवा खेळाडूंचं होणार कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण?
Feb 8, 2023, 10:28 PM ISTIND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या
Border Gavaskar Trophy India vs Australia : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या दोन्ही संघासाठी ही स्पर्धा खुप महत्वाची आहे. कारण या स्पर्धेचा निकाल दोन्ही संघाना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या फायनलमध्ये पोहोचवणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ कसून सराव करत होते.
Feb 8, 2023, 09:35 PM ISTIND vs AUS: KL नव्हे Shubman Gill ला घ्या, Ravi Shastri स्पष्टच बोलले..उपकर्णधार आहे म्हणून...
Ravi Shastri On KL Rahul: मी गिल (Shubman Gill) आणि राहुल (KL Rahul) यांना नेटमध्ये जवळून पाहिलंय. कठोर निर्णय घ्यावा लागला तरी मी फूटवर्क आणि टायमिंग पाहतो. राहुलपेक्षा गिलला प्राधान्य द्यावं, असं शास्त्री म्हणतात.
Feb 8, 2023, 08:14 PM ISTIND vs AUS : शुबमन गिल की सुर्यकुमार यादव? रोहित शर्मा म्हणाला, 'या' खेळाडूला देणार संधी
Rohit Sharma Press Conference: भारत - ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) उद्या 9 फेब्रूवारीपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेपुर्वी कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिशद पार पडली आहे.
Feb 8, 2023, 02:45 PM ISTIND vs AUS:रोहित शर्मासाठी अग्निपरीक्षा! कर्णधार पदावर सोडावं लागणार पाणी
Rohit Sharma Captaincy : भारत - ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) येत्या 9 फेब्रूवारीपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतूनच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा निकाल लागणार आहे.त्यामुळे भारताला मायदेशात हरविण्यासाठी ऑस्ट्रेलिया मैदानात कसून सराव करत आहे.
Feb 6, 2023, 04:32 PM ISTInd Vs Aus : नागपूर टेस्टमध्ये कोणाला मिळणार संधी? Rohit Sharma चे प्लेईंग 11 बाबत संकेत
सिरीज सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने विकेटकीपर संदर्भात मोठे संकेत दिले आहेत. याशिवाय पहिल्या टेस्ट सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार आहे, याची माहिती घेऊया.
Feb 6, 2023, 01:59 PM ISTBorder Gavaskar Trophy : मोठी बातमी! भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना रद्द?
IND vs AUS 1st Test : नागपुरात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी पहिल्या कसोटी सामन्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलीय.
Feb 6, 2023, 07:55 AM ISTTeam India: रोहित-विराटच्या भांडणामध्ये टीम इंडियाचे झाले 2 गट; माजी कोचच्या खुलाश्याने एकच खळबळ
टीम इंडियामध्ये रोहित आणि विराट असे दोन गट पडल्याचा आरोपंही करण्यात आला. यामध्येच आता टीम इंडियाचे माजी कोच यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये याबाबत खुलासा केला आहे.
Feb 4, 2023, 08:49 PM ISTTeam India: बीसीसीआय करणार मोठी घोषणा, टीम इंडियाचे 'हे' खेळाडू होणार मालामाल
Indian Cricket Team: टीम इंडियाच्या काही खेळाडूंचा पगार जाणार कोटीमध्ये. बीसीआयच्यावतीने लवकरच नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा होण्याची शक्यता
Feb 4, 2023, 01:32 PM ISTIND vs PAK: 17 वर्षानंतर टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार? तातडीची मिटिंग बोलावली!
India vs Pakistan: बहरीनमधील बैठकीत (Bahrain Meeting) तोडगा निघणार की नाही?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.
Feb 4, 2023, 12:17 AM ISTShubman Gill: विराट, रोहितसारख्या दिग्गजांनाही जमलं नाही ते शुभमनने करुन दाखवलं
ind vs nz 3rd t20i shubman gill century in t20i: शुभमन गिलने तुफान फलंदाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या तोंडचं पाणी पळवलं असं म्हटल्याच चुकीचं ठरणार नाही.
Feb 1, 2023, 09:36 PM ISTSourav Ganguly: 'टीम इंडियाला World Cup जिंकायचा असेल तर...', सौरव गांगुलीने दाखवला गोल्डन मार्ग!
ODI World Cup 2023: सर्व क्रिकेट संघांनी एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे भारतीय संघात (Team India) इन आऊट सुरू असल्याचं दिसतंय. त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
Jan 29, 2023, 03:11 PM IST