rohit sharma

"मला शिवी देत तो म्हणाला, तू काय..."; रोहित शर्मा सहकाऱ्यांना मैदानात शिव्या देतो म्हणत सांगितला किस्सा

Rohit Sharma Abuse During Match: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाने इंडियन प्रिमियर लीग स्पर्धेचं जेतेपद तब्बल 5 वेळा जिंकलं असून यंदा ते आरसीबीच्या विरुद्धच्या सामन्यापासून आपली आयपीएलची मोहीम सुरु करतील.

Mar 7, 2023, 07:08 PM IST

IND vs AUS : टीम इंडिया इतिहास रचण्यासाठी सज्ज! भारत बनणार जगातील पहिला देश

IND vs AUS, 2023 : ऑस्ट्रेलिया-आफ्रिकेच्या नावावरही नाही असा विक्रम करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु आहे. अशात भारतीय टीम इतिहास रचून जगातील पहिला देश बनण्याचं बहुमान पटकावणार आहे. 

Mar 7, 2023, 03:27 PM IST

भर प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये पक्षांचे आवाज काढू लागला Rohit Sharma; हिटमॅनचा व्हिडीओ एकदा पाहाच!

रोहित पत्रकार परिषदेत पक्षाचा आवाज काढण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Mar 3, 2023, 09:56 PM IST

आम्ही मजेशीर बनवण्याचा प्रयत्न...; तिसऱ्या टेस्टमधील पराभवानंतर Rohit Sharma चं वादग्रस्त विधान

रोहितच्या म्हणण्याप्रमाणे, टेस्ट सामन्याला अधिक रंजक बनवण्यासाठी आम्ही असं करतोय. दरम्यान त्याच्या या विधानानंतर चाहत्यांनी त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. 

Mar 3, 2023, 04:09 PM IST

IND vs AUS: अबे ओए वडापाव...; लाईव्ह सामन्यात Rohit Sharma ला फिटनेसवरून डिवचलं!

रोहित शर्मा फलंदाजी करत असताना 11 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. 11 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर प्रेक्षकांमधून एक आवाज आला.

Mar 2, 2023, 09:00 PM IST

Rohit Sharma च्या सांगण्यावरून पुजाराने मारली सिक्स; ड्रेसिंग रूममधून कर्णधाराचा व्हिडीओ व्हायरल

टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाला अवघ्या 76 रन्सचं आव्हान दिलं आहे. मात्र कांगारूंचा विजय होणार यापेक्षा जास्त चर्चा होतेय ती, चेतेश्वर पुजाराने लगावलेल्या सिक्सची. 

Mar 2, 2023, 07:27 PM IST

Rohit Sharma : कांगारूंनी आता हद्दच केली...; Rohit Sharma आऊट झाल्यानंतर भर मैदानात उडवली खिल्ली!

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला स्लेजिंग करताना दिसतायत. 

Mar 2, 2023, 05:16 PM IST

IND vs AUS: Rohit Sharma च्या 'त्या' एका निर्णयामुळे टीम इंडिया पराभवाच्या छायेत!

टीम इंडियाचा (Team India) पहिल्याच दिवशी फ्लॉप शो पहायला मिळाला. यावेळी टीम इंडियाच्या कर्णधाराच्या एका निर्णयामुळे ही परिस्थितीत उद्भवली असल्याची चर्चा आता सगळीकडे होतेय. 

Mar 1, 2023, 08:06 PM IST

IND vs AUS : लाईव्ह सामन्यात जडेजावर संतापला Rohit Sharma; शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल

ऑस्ट्रेलियाची टीमने हळूहळू चांगली सुरुवात केली. यावेळी ऑस्ट्रेलियाचा डाव सुरु असताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) गोलंदाज रविंद्र जडेजावर (Ravindra Jadeja) संतापलेला दिसला. 

Mar 1, 2023, 04:42 PM IST

Rohit Sharma : स्टिव्ह स्मिथची एक चूक आणि...; आऊट असूनही पव्हेलियनमध्ये परतला नाही हिटमॅन

27 रन्सवर टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आणि 109 भारताचा ऑल आऊट झाला. मात्र या सामन्यामध्ये रोहित शर्माला स्टिव्ह स्मिथच्या एका चुकीमुळे जीवनदान मिळण्यास मदत झाली.

Mar 1, 2023, 03:50 PM IST

KL Rahul ला उपकर्णधारपदावरून का हटवलं?, कॅप्टन Rohit Sharma ने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

IND vs AUS, 3rd Test: बीसीसीआयने (BCCI) ज्यावेळी टीम जाहीर केली, त्यावेळी राहूलच्या पुढे उपकर्णधार (VC) असा उल्लेख केला गेला नव्हता. त्यावर आता भारताचा सध्याचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने स्पष्टीकरण दिलंय.

Feb 28, 2023, 04:21 PM IST

Dhanashree Verma Viral Photo: नवऱ्याला सोडून धनश्री वर्मा 'या' खेळाडूला करतीये डेट? शार्दुलच्या लग्नातील 'तो' फोटो व्हायरल!

Dhanashree Verma,Shardul Thakur Wedding: शार्दुल ठाकूरच्या लग्नात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि पत्नी रितिका देखील आली होती. त्याचवेळी लेगस्पिनर युझी चहलची पत्नी धनश्री वर्मा (Yuzvendra Chahal Wife) ही देखील पोहचली. मात्र, लग्नात यजुवेंद्र चहल दिसला नाही. त्यावून एक अफवा परसली आहे.

Feb 28, 2023, 11:54 AM IST

IND vs AUS : तिसऱ्या कसोटीपूर्वी मोठी बातमी! 'या' भारतीय खेळाडूचा पत्ता कट?

Border Gavaskar Trophy 2023 :  दिल्लीमध्ये रंगलेली (sports news) दुसरी कसोटी 3 दिवसांमध्ये झाल्यानंतर आता तिसऱ्या कसोटीमध्ये (IND vs AUS) काय होणार याबद्दल क्रिकेटप्रेमींमध्ये (cricket news in marathi) उत्सुकता आहे. पण तिसऱ्या कसोटीमध्ये भारतीय टीम मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी 'या' भारतीय खेळाडूचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. 

 

Feb 25, 2023, 09:38 AM IST

टीव्हीवर Rohit Sharma जाड दिसतो...; हिटमॅनच्या फिटनेसवर संतापले कपिल देव!

कपिल देव यांच्या म्हणण्याप्रमाणे, फीट राहणं गरजेचं आहे आणि एका कर्णधारासाठी हे जास्त गरजेचं आहे. जर तुम्ही फीट नाही आहात तर ही शरमेची बाब आहे. 

Feb 23, 2023, 06:49 PM IST

IND vs AUS: 7 महिन्यांनंतर Rohit Sharma वनडे टीममध्ये 'या' घातक खेळाडूची करणार एन्ट्री

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सिरीजसाठी टीम इंडियाने अचानक सर्वात मोठ्या मॅच विनरचा टीममध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा खेळाडू केवळ एकट्याच्या बळावर संपूर्ण सामना फिरवू शकतो.

Feb 22, 2023, 10:03 PM IST