rohit sharma

IND vs AUS : जमिनीवर बॅट आपटली आणि...; विकेट गेल्यावर स्वतःवरच संतापला Rohit Sharma

या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा मोठी खेळी खेळेल अशी अपेक्षा केली जात होती. मात्र रोहित शर्मा खराब शॉट खेळण्याच्या नादात विकेट गमावून बसला. 

Mar 11, 2023, 08:01 PM IST

Rohit Sharma : वडापाव नाही निदान समोसा तरी...; विकेटनंतर प्रेक्षकांसोबत बसून समोसा खाऊ लागला हिटमॅन?

सोशल मीडियावर असा दावा केला जातोय की, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या फोटोओमध्ये एका वेगळ्याच अंदाजात दिसून येतोय.

Mar 11, 2023, 04:00 PM IST

Mumbai Indians New Jersey: नव्या हंगामात नव्या जर्सीमध्ये दिसणार मुंबई इंडियन्स, पाहा Photo

आयपीएलचा सोळावा हंगाम सुरु व्हायला आता काही दिवसांचाच अवधी उरलाय. येत्या 31 मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेत रोहित शर्माची मुंबई इंडियन्स नव्या रुपात दिसणार आहे. मुंबई इंडियन्सने नव्या जर्सीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Mar 10, 2023, 10:34 PM IST

IND vs AUS: क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वाईट DRS; निर्णयानंतर रोहित शर्मा ट्रोल

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात भारताने घेतलेल्या एका डीआरएसवरून खूप चर्चा होतेय

Mar 10, 2023, 10:05 PM IST

Rohit Sharma : फलंदाजी करत असताना अचानक संतापला रोहित; ग्राऊंडमॅनला शिवीगाळ करताना व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर रोहित शर्माचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा गलिच्छ शिव्या देताना कॅमेरात कैद झाला आहे. दरम्यान चाहत्यांनी रोहितच्या या व्हिडीओवर संताप व्यक्त केलाय.

Mar 10, 2023, 08:45 PM IST

IND vs AUS: Cheteshwar Pujara कडे सोपवणार कर्णधारपद? 'त्या' घटनेनंतर रोहित शर्माला काढण्याची मागणी

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याची विकेट कशी काढायची हा प्रश्न टीम इंडियासमोर होता. अशातच अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) एका निर्णयाने ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण खेळच पालटला. 

Mar 10, 2023, 07:12 PM IST

IND vs AUS: ख्वाजाच्या शतकाने भारत बॅकफूटवर; Rohit Sharma ची 'ही' चूक टीम इंडियाला पडणार महागात

ऑस्ट्रेलियाचा ओपनर उस्मान ख्वाजाने (Usman Khawaja) चांगली फलंदाजी करत शतक झळकावलं. चौथ्या सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ 90 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावून 255 रन्स केले. या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्माची एक चूक टीम इंडियासाठी भारी पडू शकते.

Mar 9, 2023, 09:04 PM IST

मैदानात उतरताच रागाने लालबूंद झाला Steve Smith; रोहित शर्माने समजावून केलं शांत, VIDEO व्हायरल

स्टीव स्मिथ (Steve Smith) इतका संतापला होता की, यामध्ये रोहित शर्माला येऊन मध्यस्ती करावी लागली. यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि अंपायर या दोघांनी मिळून स्मिथला शांत केलं.

Mar 9, 2023, 08:03 PM IST

Virat Kohli: कर्णधार नेमकं कोण? विराटने Rohit Sharma ला न विचारताच मागितला रिव्ह्यू!

सिरीजचा हा शेवटचा सामना असून विराट कोहलीचे चाहते त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा करतायत. दरम्यान आजच्या सामन्यात फिल्डींगच्या वेळी विराट कोहलीचं एक कृत्य कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चाहत्यांना खटकू शकतं. 

Mar 9, 2023, 06:17 PM IST

Rohit Sharma : मारण्यासाठी हात उगारला आणि...! पाणी आणलेल्या वॉटर बॉयसोबत रोहितचा उद्धटपणा कॅमेरात कैद

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) वॉटर बॉयसोबत केलेलं कृत्य चाहत्यांना आवडलं नाही. दरम्यान याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Mar 9, 2023, 05:12 PM IST

IND Vs AUS 4th Test : Ahmedabad मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना, 'हा' विक्रम करुन टीम इंडिया बनणार जगातील पहिला देश?

IND vs AUS Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना आजपासून गुजरातमधील अहमदाबादमध्ये रंगतोय. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. 

 

Mar 9, 2023, 09:57 AM IST

Rohit Sharma : आम्ही किंमत देत नाही...; माजी कोच रवी शास्त्रींवर भडकला रोहित शर्मा

इंदूर टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला. दरम्यान या पराभवानंतर टीम इंडियाच्या रणीनिती आणि कामगिरीवर प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. याबाबत प्रश्न विचारल्यानंतर रोहित शर्मा खेळाडूंचा बचाव करताना दिसला. 

Mar 8, 2023, 07:24 PM IST

Team India Holi Celebration 2023:अहमदाबाद टेस्टआधी रोहित-विराटसह टीम इंडियाचं बस मधेच जोरदार होळी सेलेब्रेशन एकदा बघाच..

Indian Cricket Team Holi Celebration: सध्या ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी सामन्यात व्यग्र असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघानेही (Indian Cricket Team) होळी साजरी (Holi Celebration) केली आहे. शुभमन गिलने (Shubhman Gill) बसमध्ये संघ होळी साजरा करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

 

Mar 7, 2023, 09:00 PM IST

'सामन्यादरम्यान रोहित शर्मा...' ईशान किशानचा गंभीर आरोप, आयपीएलच्या तोंडावर नवा वाद

IPL 2023 : आयपीएलला आता काही दिवसांचा अवधी उरला आहे. येत्या 31 तारखेपासून आयपीएलच्या सोळावा हंगामाला सुरुवात होत आहे. त्याआधीच एक नवा वाद निर्माण झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या ईशान किशनने कर्णधारावर गंभीर आरोप केला आहे. 

Mar 7, 2023, 08:52 PM IST

Indian Team Holi Celebration: विराट कोहलीचा शुभमनसह Baby Calm Down गाण्यावर डान्स, रोहित शर्माने कॅमेरा पाहताच....

Indian Team Holi Celebration: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia) चौथ्या कसोटी सामन्यासाठी (Test Match) तयारी करत आहे. दरम्यान, याआधी त्यांचा बसमध्ये होळी साजरी (Holi Celebration) करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. शुभमन गिलने (Shubhman Gill) हा व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) डान्स करताना तर रोहित शर्मा (Rohit Sharma) रंगांची उधळण करताना दिसत आहे. 

 

Mar 7, 2023, 08:25 PM IST