'पावसातील ओला चिंब रोमांस आणि ...' झीनत अमान यांनी सांगितला 'भीगी भीगी रातों में' गाण्याच्या शूटिंगचा 'तो' अनुभव
झीनत अमान 70 आणि 80 च्या दशकातील एक प्रतिष्ठित अभिनेत्री आपल्या अभिनय आणि नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या कामाने आजही चाहत्यांच्या ह्रदयात स्थान ठेवले आहे. विशेष म्हणजे 'अजनबी' (1974) चित्रपटातील 'भीगी भीगी रातों में' हे गाणं, ज्यात त्या राजेश खन्नासोबत दिसल्या होत्या, हे गाणं आणि त्याच्या शूटिंगच्या आठवणी अजूनही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत.
Jan 15, 2025, 12:15 PM IST
'बाजिंद'मधील रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; गाण्यातून दिसणार हंसराज-पूजाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री
संगीतप्रधान 'बाजिंद' या चित्रपटातील रोमँटिक शीर्षक गीत रसिकांच्या भेटीला आलं आहे. प्रदर्शित झाल्यापासून या गाण्याला संगीतप्रेमींची पसंती मिळत आहे. ८ डिसेंबर २०२३ रोजी 'बाजिंद' संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.
Nov 4, 2023, 03:32 PM ISTअभिनेत्रीसोबत बिग बींचं रोमँटिक गाणं शूट होऊनही कोणालाच पाहता का आलं नाही?
अमिताभ बच्चन आणि अभिनेत्रीचं रोमँटीक गाणं शूट तर झालं, पण प्रेक्षकांना आजपर्यंत पाहाता आलं नाही, कारण...
Mar 4, 2022, 09:33 AM IST
pawandeep आणि Arunita ने म्युझिक अल्बममधून प्रेम केलं व्यक्त
म्युझिक व्हिडीओबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच प्रचंड उत्सुकता होती.
Oct 24, 2021, 07:25 PM ISTफुलपाखरू : मानस-वैदेहीचा फुल टु रॉकिंग अंदाज
झी युवा मालिकेवरील लोकप्रिया मालिका ठरली फुलपाखरू. या मालिकेतील वैदही आणि मानसची जोडी प्रेक्षकांनी उचलून धरली. या जोडीबाबत प्रेक्षकांना खास कुतूहल आहे.
Mar 25, 2018, 02:15 PM IST'जाऊंद्याना बाळासाहेब'मधील रोमँटिक गाणं 'मोना डार्लिंग'
जाऊंद्याना बाळासाहेब या सिनेमात एक रोमँटिक साँग आहे, या गाणं यू-ट्यूबवर आलं आहे.
Oct 9, 2016, 08:30 PM IST'फुंतरु'चे पहिलं रोमँटिक गाण झालंय रिलीज
'फुंतरु' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्यानंतर आता या चित्रपटातील पहिलं गाण रिलीज झालंय. गाण्याचा व्हिडीओ बातमीच्या खाली
Feb 16, 2016, 04:29 PM ISTशाहरूख-काजोलवर आणखी एक रोमँटिक साँग
शाहरूख आणि काजोल यांच्या फॅन्सचा उत्साह वाढवणारी ही बातमी आहे, कारण तुमच्यासाठी रोमान्सचा पाऊस पडणार आहे, सूरज हुआ मद्धम, आणि जाती हूं मै या गाण्यात तुम्ही काजोल आणि शाहरूखची जोडी पाहतच राहाल.
Aug 24, 2015, 02:09 PM IST