चपातीवर तूप का लावू नये? आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितलं कारण
चपातीवर तूप का लावू नये? आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितलं कारण
Oct 23, 2024, 02:41 PM ISTCooking Tips: गॅसवर ठेवताच चपाती फुघेल टम्म, फक्त 'या' टिप्स फॉलो करा
Chapti Making Tips: अनेकदा खूप प्रयत्न करूनही चपाती छान सॉफ्ट बनत नाही. यासाठी फक्त सोप्या ट्रिक्स फॉलो करणे गरजेचे आहे.
Oct 14, 2024, 03:06 PM ISTब्रेडपेक्षाही सॉफ्ट होतील चपात्या, पीठ मळताना मिसळा 'या' गोष्टी
चपातीचं पीठ मळताना किंवा चपाती शेकवताना जरा जरी चूक झाली तर चपात्या कडक होतात. तेव्हा चपात्या सॉफ्ट बनाव्यात यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेऊयात.
Sep 2, 2024, 06:07 PM ISTतुम्ही पोळ्यांची कणिक मळुन फ्रिजमध्ये ठेवता?
पोळी करायला खुप वेळ लागतो. अनेक लोक एकाच वेळी जास्त कणिक मळून ठेवतात.
Aug 23, 2024, 06:49 PM ISTसकाळी बनवलेली चपाती दुपारपर्यंतच कडक होतेय? 'या' Tips वापरून तर पाहा
अनेकदा कॅसरोल मध्ये ठेवलेल्या पोळ्या/ चपात्या कडक होतात. त्यामुळे त्या खातानाही काही मंडळी नाकं मुरडतात.
Aug 23, 2024, 12:19 PM ISTभारतातील 'या' राज्याला ओळखलं जातं 'चपातीची भूमी'
आज भारतातील अशा राज्याबद्दल जाणून घेणार आहोत जे चपातीची भूमी म्हणून ओळखलं जातं. इथे लोक ज्वारी, बाजरीच्या रोट्यासह दूध आणि दही भरपूर आणि आवडीने खातात.
Aug 16, 2024, 03:01 PM ISTरात्रीच्या आहारात किती चपात्यांचा समावेश करावा?
Chapati Eating Tips: रात्रीच्या आहारात किती चपात्यांचा समावेश करावा? रात्रीच्या जेवणात बरेच लोक रात्रीच्या जेवणात चपाती खातात. पण तुम्हाला माहीत आहे का रात्री खाल्लेल्या किती चपात्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
Jul 17, 2024, 09:04 PM ISTतुम्ही पण भात, चपाती एकत्र खाता? तज्ज्ञ म्हणतात, आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक
भारतीय ताट हे पोळी भाजी, वरण भात असं असतं. भात आणि पोळी खाल्ल्याने शरीराला भरपूर पोषक द्रव्ये मिळतात. पण आहार तज्त्र म्हणतात की भात आणि चपाती एक खाणे अयोग्य आहे. यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात.
Jul 9, 2024, 02:10 PM IST
चपातीला तूप लावून खाणे चांगले की वाईट? आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो?
Ghee Roti Benefits: तूप खाणे आरोग्यासाठी चांगले असते. मात्र तूप किती प्रमाणात खावे, हे देखील माहिती असणे गरजेचे आहे.
Jun 16, 2024, 06:06 PM IST
असं भिजवा कणीक, चपात्या राहतील संध्याकाळपर्यंत मऊ
असं भिजवा कणीक, चपात्या राहतील संध्याकाळपर्यंत मऊ
Apr 23, 2024, 06:17 PM ISTतुम्हीपण रात्रीच्या वेळी चपाती खाताय का? मग जाणून घ्या तोटे
Wheat Roti Side Effects : जेवणाचं ताट म्हटलं की भात, डाळ, भाजी आणि चपती आलीच. पण आपण रोज काय खातो याचा परिणाम आपल्या शरिरावर दिसून येतो. भारतीय आहारात भात आणि चपातीचा समावेश असतो. काही भागांमध्ये चपाती जास्त प्रमाणात खाली जाते तर काही भागात भात.. पण रात्रीच्या जेवणात चपाती खाणे कितपत योग्य आहे?
Feb 19, 2024, 05:44 PM IST'इतक्या' तासांनंतर चपाती होते शिळी!
When Does Chapati Stale After Making: चपातीविषयीच सांगावं, तर भारतातील अनेक कुटुंबांकडून आहारामध्ये चपातीचा समावेश केला जातो. मुळात चपाती ही कायमच ताजी बनवून खाणं अपेक्षित असतं.
Feb 7, 2024, 02:23 PM ISTटम्म फुगलेली, मऊ लुसलुशीत भाकरी करण्याची 1 सोपी पद्धत
Bhakri Tips : चांगली भाकरी बनविणे हे मोठे कौशल्य आहे. एखादा पदार्थ चुकला तर, संपूर्ण पदार्थ वाया जातो. त्याच प्रमाणे चपाती आणि भाकरीचे देखील आहे. पहिल्यांदा चपाती किंवा भाकरी बनवताना ती परफेक्ट तयार होत नाही. ती कडक बनते किंवा तुटते. त्यासाठी तुम्ही ही एक टिप्स वापरा आणि चांगली भाकरी करा.
Jun 25, 2023, 01:14 PM ISTWeight Loss करण्यासाठी आता घाम गाळायची गरज नाही, कसं ते जाणून घेण्यासाठी वाचा...
Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी अनेकजण जीमला जातात, आहारात बदल करतात, जेवण कमी करतात तरी देखील वजन कमी होत नाही. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही, तुमच्य आहारात फक्त या 4 पद्धतीच्या चपातीचा समावेश करा...
May 28, 2023, 10:26 AM ISTजेवणाच्या ताटात 3 भाकरी का वाढत नाहीत?
एका प्लेटमध्ये 3 भाकऱ्या का दिल्या जात नाहीत, याचे तुम्हाला खरे कारण माहित आहे का? उत्तर जाणून घेतल्यास ही चूक पुन्हा कणार नाहीत.
Apr 20, 2023, 10:38 AM IST