Maruti Alto CNG: 31 चं मायलेज अन् 40 हजारांची सूट! केवळ 6613 च्या EMI वर व्हा Maruti च्या या कारचे मालक
Maruti Suzuki Alto CNG Discount: मारुती सुझुकी कंपीने आपल्या या गाडीवर मोठी सूट दिली असून ईएमआयवर गाडी घेतली तर ती फारच स्वस्तात ग्राहकांना घेता विकत घेता येणार आहे.
Mar 13, 2023, 06:22 PM IST12 वर्ष जुना नियम मोदी सरकारने बदलला, आता होणार 40 हजार रुपयाचे फायदे
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी बजेटच्या टॅक्स स्लॅबमध्ये जरी बदल केले नसले तरीही एक मोठा निर्णय घेतला आहे. आता नोकरदार वर्गाला 40 हजार रुपयांची स्टँटर्ड डिडक्शनची घोषणा केली आहे. 12 वर्ष जुनी टॅक्स व्यवस्था 1 एप्रिल 2018 पासून लागू केली आहे. आता 15 हजार रुपयांची मेडिकल रीइंबर्समेंट सुविधा आता संपणार आहे.
Apr 1, 2018, 10:39 AM IST