ruturaj gaikwad record

अखेर रिलेशनशिपवर शिक्कामोर्बत? Ruturaj Gaikwad च्या नात्यावर Sayali Sanjeev जरा स्पष्टच बोलली!

Sayali Sanjeev On Ruturaj Gaikwad: गेल्या काही वर्षांपासून ऋतुराज गायकवाड आणि मराठी लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव रिलेशनशिपमध्ये (Sayali Ruturaj Relationship) असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आयपीएल सामने सुरू असताना सायली संजीवने एक वनपीसमधला फोटो शेअर केला होता.

 

Nov 28, 2022, 09:59 PM IST

Ruturaj Gaikwad Record : ऋतुराज गायकवाडचा 'भीम पराक्रम'! 'हे' पाच मोठे रेकॉर्ड ब्रेक

टीम इंडियाचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीत तुफानी खेळी केली आहे. उत्तर प्रदेशविरूद्ध दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) झंझावाती द्विशतक ठोकले आहे. या द्विशतकासह त्याने एका ओव्हरमध्ये 7 सिक्सर ठोकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. हे द्विशतक ठोकून त्याने अनेक नवे रेकॉर्ड केले आहेत.

Nov 28, 2022, 08:05 PM IST

Ruturaj Gaikwad : टीम इंडियाला मिळाला नवीन सिक्सरकिंग,Vijay Hazare Trophy त व्रिक्रम

ऋतुराज गायकवाडने 159 बॉलमध्ये नाबाद 220 धावा केल्या. या खेळीत त्याने 16  सिक्स आणि 10 चौकार लगावले आहेत.  ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad World Record) 220 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने 50 ओव्हरमध्ये 5 बाद 330 धावा केल्या. 

Nov 28, 2022, 06:41 PM IST