sachin tendulkar

सचिन तेंडुलकरच्या स्पोर्टस सेंटरचा अनधिकृत भाग पालिकेकडून 'स्मॅश'!

कमला मिल मधील स्मॅश या स्पोर्ट्स एंटरटेनमेंटच्या अनधिकृत बांधकामावरही करवाई करण्यात आलीय.

Dec 30, 2017, 07:58 PM IST

सचिन तेंडुलकरच्या स्पोर्टस सेंटरचा अनधिकृत भाग पालिकेकडून 'स्मॅश'!

सचिन तेंडुलकरच्या स्पोर्टस सेंटरचा अनधिकृत भाग पालिकेकडून 'स्मॅश'!

Dec 30, 2017, 07:23 PM IST

ज्युनिअर कैफने जिंकले सचिनचे मन...

खुद्द क्रिकेटच्या देवाकडून स्वतःचे कौतुक ऐकण्यासाठी अनेक क्रिकेटर उत्सुक असतील.

Dec 30, 2017, 09:10 AM IST

रणजी ट्रॉफी फायनलमध्ये ऋषभ पंतने मोडला सचिनचा रेकॉर्ड

रणजी ट्रॉफीची फायनल विदर्भ आणि दिल्लीमध्ये रंगली.... 

Dec 29, 2017, 04:13 PM IST

विरुष्काच्या रिसेप्शनमध्ये 'सारा'वर खिळल्या सर्वांच्या नजरा...

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मंगळवाऱी मुंबईत लग्नाच्या ग्रॅंड रिसेप्शनचे आयोजन केले होते.

Dec 27, 2017, 10:59 AM IST

संसदेत बोलता न आल्याने सचिन असं बोलला...

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीने भल्या-भल्या गोलंदाजांची भंबेरी उडवणाऱ्या सचिन तेंडुलकरसाठी कालचा दिवस काहीसा खडतर गेला. 

Dec 22, 2017, 05:53 PM IST

अन सचिन तेंंडुलकर संसदेत बोलूच शकला नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 21, 2017, 11:06 PM IST

इच्छा असूनही, सचिन संसदेत बोलू शकला नाही....कारण

राज्यसभा सदस्य सचिन तेंडुलकर गुरूवारी संसदेच्या कारवाईत, भाग घेण्यासाठी जेव्हा पोहोचले, जेव्हा त्यांची बोलण्याची वेळ आली.

Dec 21, 2017, 04:06 PM IST

उस्मानाबाद । दत्तक घेतलेल्या गावाला सचिन तेंडुलकरची भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 19, 2017, 07:41 PM IST

सचिन तेंडुलकर दत्तक घेतलेल्या डोंजा गावात

क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर उस्मानाबादच्या डोंजा गावात गेला होता.

Dec 19, 2017, 05:29 PM IST

उस्मानाबाद | सचिन तेंडुलकरने दत्तक घेतले डोंजा गाव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 19, 2017, 01:53 PM IST

सचिननंतर हा मान मिळालेला विराट होता दुसरा भारतीय

भारताचा कर्णधार विराट कोहली नव नव्या रेकॉर्डसला गवसणी घालत आहे. सध्या विराट हा क्रिकेट विश्वात सर्वात चर्चेत असलेला क्रिकेटर आहे. सचिन नंतर विराटच मोठे मोठे रेकॉर्ड मोडेल अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. २०१७ हे वर्ष विराटसाठी खूप चांगलं ठरलं.

Dec 16, 2017, 04:27 PM IST

कर्णधार स्मिथने मोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ सध्या जबरदस्त कामगिरी करतोय. सुरु असलेल्या अॅशेस सीरिजच्या तिसऱ्या टेस्टमध्ये शतक ठोकण्यासोबतच स्मिथने भारताचा दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडलाय.

Dec 16, 2017, 03:22 PM IST

VIDEO : तेंडुलकर आणि ब्रेट-लीमध्ये रंगली गो-कार्टिंग रेस

क्रिकेटच्या मैदानावर हे दोन खेळाडू अनेकदा एकमेकांसमोर आले... पण, आता मात्र त्यांच्यात रंगलीय गो-कार्टिंग रेस... 

Dec 15, 2017, 06:07 PM IST

द्विशतकानंतर सचिन तेंडुलकर रोहित शर्माला म्हणाला ...

विराट कोहलीनंतर कर्णधारपद आता रोहित शर्माच्या हातात आले आहे.

Dec 13, 2017, 08:35 PM IST