sachin tendulkar

सचिनकडून विनोद सोबतचा वाद संपुष्टात

आज सचिन ने स्वतः हा फोटो प्रसिद्ध करून आता विनोदशी असलेले मतभेद संपुष्टात आल्याचं स्पष्ट केलं आहे.

Nov 10, 2017, 05:46 PM IST

सचिन-विनोदमधला दुरावा अजूनही कायम

 एका मोठ्या दुराव्यानंतर विनोद कांबळी सचिन तेंडुलकरशी पुन्हा नव्याने जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत असला, तरी सचिन त्याला फारसा प्रतिसाद देताना दिसत नाहीये.

Nov 9, 2017, 02:52 PM IST

सचिनने सांगितल्या 'त्या' देवळाचा किस्सा...

बडोद्याविरुद्ध मुंबईची टीम गुरुवारी ऐतिहासिक ५०० वी मॅच खेळतेय. या मॅचपूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबईच्या माजी क्रिकेटपटूंचा गौरव करणार आहे.  या कार्यक्रमात सचिन तेंडुलकर यांना आपल्या रणजी पदार्पण आणि काही रणजी सामन्यातील किश्शांनी उपस्थितांना खिळवून ठेवले. 

Nov 8, 2017, 11:02 PM IST

विक्रमादित्यची रांगोळीही विक्रमवीर....

सचिन एप्रिल महिन्यात ४४ वर्षांचा झाला.

Nov 7, 2017, 09:32 AM IST

...आणि विराटने सचिनचे पाय धरले

गौरव कपूरच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पिअन्स या कार्यक्रमात हा सविस्तर किस्सा सांगितला 

Nov 5, 2017, 06:44 PM IST

अर्जुन तेंडुलकरची बॉलिंग पाहिली आहे का ?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा चिरंजीव अर्जुन तेंडुलकर या फास्टर बॉलर आहे, हे तुम्हाला माहीत आहे. यावेळी त्याने धडाकेबाज खेळी करणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला बॉलिंग केली. 

Nov 5, 2017, 04:07 PM IST

अन सचिन तेंंडुलकर 'या' चाहत्यांसाठी रस्त्यात थांबला ....

रोड सेफ्टीसाठी सरकार अनेक स्तरांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते.

Nov 4, 2017, 09:28 AM IST

...जेव्हा सचिननं धोनीची तुलना आपल्या वडिलांसोबत केली!

टीम इंडियाचे दोन माजी कॅप्टन... सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांची मैदानावरची दमदार केमिस्ट्री सगळ्यांनीच पाहिली... पण, मजेची गोष्ट म्हणजे धोनी ज्या सचिनचा फॅन आहे... तोच सचिन धोनीचा फॅन आहे.

Nov 3, 2017, 05:14 PM IST

सचिनचं रेकॉर्ड तोडण्याच्या जवळ पोहोचला पृथ्वी शॉ

सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला मुंबईचा ओपनिंग बॅट्समन पृथ्वी शॉ यानं पाचव्या प्रथम श्रेणी मॅचमध्ये चौथं शतक लगावलं आहे. 

Nov 1, 2017, 10:48 PM IST

सचिनने केला लक्ष्मणबाबत खुलासा, अशी करतो कांगारूंची धुलाई

टीम इंडियाच्या सर्वोत्कृष्ट बॅट्समनच्या यादीत वीवीएस लक्ष्मण याचं नावं असल्याशिवाय ती यादीत पूर्ण होणार नाही. त्याची बॅटींग इतकी जबरदस्त होती की, ऑस्ट्रेलियाचा महान खेलाडू इयान चॅपने याने त्याला वॅरी वॅरी लक्ष्मण म्हटले.

Nov 1, 2017, 02:14 PM IST

सचिनच्या १०० शतकांचा विक्रम विराटपूर्वी हा खेळाडू तोडेल

  मुंबईमध्ये न्यूझीलंडविरूद्ध पहिल्या वन डे सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने शानदार शतक लगावले.  

Oct 24, 2017, 07:43 PM IST

मुंबई | सचिन, ऐश्वर्याचं घर असणाऱ्या इमारतीला आग

मुंबई | सचिन, ऐश्वर्याचं घर असणाऱ्या इमारतीला आग

Oct 24, 2017, 02:32 PM IST

अन् सचिन तेंंडुलकर - विनोद कांबळीतील ८ वर्षांचा दुरावा मिटला ...

रमाकांत आचरेकरांच्या तालमीमध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे दोन उत्तम क्रिकेटर्स घडले. 

Oct 24, 2017, 01:51 PM IST

मुंबईतील ब्रीज दुरूस्तीसाठी सचिन तेंडुलकरने पुढे केली कोटींची मदत

२९ सप्टेंबर रोजी एलफिस्टनच्या फूट ओव्हर ब्रीजवर चेंगराचेंगरी झाली. ही घटना अत्यंत हृद्यद्रावक होती.

Oct 23, 2017, 08:40 PM IST