sachin tendulkar

२३ वर्षांपूर्वी आज सचिन तेंडूलकरने ठोकलं होतं पहिलं वन डे शतक

क्रिकेटचा देव मानला जाणार्‍या सचिन तेंडूलकर आणि त्याच्या फॅन्सचंही अतूट नातं आहे.

Sep 9, 2017, 11:34 AM IST

चिमुकल्या फॅनचे सचिनला खास पत्र...

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असतो. नुकतेच त्याने एक पत्र इन्स्टाग्रामवर शेअर केले. हे पत्र त्याला एका सहा वर्षाच्या मुलीने लिहिले आहे.

Sep 8, 2017, 10:25 PM IST

सचिनने शेअर केला त्याच्या बालपणीचा फोटो...

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने नुकताच त्याचा लहानपणीचा एक फोटो शेयर केला. त्यात त्याच्या हातात एक पुस्तक आहे. सचिनचे लहानपणीचे अनेक फोटो आपण पाहिलेत. पण हा फोटो पहिल्यांदाच सर्वांसमोर आला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सचिनने लिहिलंय की, 'मी या क्षेत्रात कधीच चांगलं स्कोअर करणारच नव्हतो.’ 

Sep 7, 2017, 10:04 PM IST

वेस्ट इंडिजच्या विजयानंतर सचिनने ब्रायन लाराला पाठवला खास SMS

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने वेस्ट इंडिजच्या विजयानंतर ब्रायन लाराला एक खास एमएमएस केला आहे.

Sep 6, 2017, 05:51 PM IST

म्हणून शार्दुल ठाकूरनं १० नंबरची जर्सी वापरली

श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये मुंबईच्या शार्दुल ठाकूरनं पदार्पण केलं. भारताकडून वनडे खेळणारा शार्दुल ठाकूर २१८वा खेळाडू ठरला आहे.

Sep 5, 2017, 08:27 PM IST

Video शिक्षक दिनानिमित्त सचिनने शेअर केली खास आठवण

गणेश विसर्जनासोबतच देशभरात आज शिक्षक दिनाचा उत्साह बघायला मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण आपल्या गुरुंचे, शिक्षकांचे आपापल्या पद्धतीने आभार मानत आहेत.

Sep 5, 2017, 12:20 PM IST

सचिनच्या त्या रेकॉर्डशी कोहलीची बरोबरी

श्रीलंकेविरुद्धची वनडे सीरिज भारतानं ५-०नं जिंकली आहे.

Sep 4, 2017, 08:27 PM IST

याबाबतीत सचिन तेंडुलकरच्या पुढे निघून गेला कोहली

श्रीलंकेच्या विरोधात वनडे सामन्यांच्या सिरीजमध्ये पाचव्या सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने ३० वे शतक ठोकले. या शतक सोबतच त्याने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. वनडे इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक शतक बनवण्याच्या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगची बरोबरी केली आहे. आता तो फक्त भारताचा  दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या मागे आहे. सचिनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४९ शतके आहेत.

Sep 4, 2017, 11:10 AM IST

आता विराटच्या पुढे फक्त सचिन आणि पॉटिंग

श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं जोरदार फटकेबाजी करत ७७ बॉल्समध्येच शतक पूर्ण केलं.

Aug 31, 2017, 05:35 PM IST

मुंबईकरांसाठी सचिनचा खास संदेश !

मुंबईतील मुसळधार पावसानंतर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुंबईकरांबद्दलच्या भावना पुन्हा एकदा व्यक्त केल्या. पावसामुळे ठिकठिकाणी अडकलेले नागरिक सुखरूप घरी पोहचावे, अशी भावना त्याने व्यक्त केली आहे.

Aug 30, 2017, 04:50 PM IST

पाणी पुरवठा योजनेसाठी सचिनची १५ लाखांची मदत

 

मुंबई : क्रिकेटर आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर यांनी स्थानिक क्षेत्र विकास निधीतून सांगली जिल्ह्याला मदत केली आहे. या जिल्ह्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रावरील जलपूर्ती परियोजनेसाठी १५ लाख रुपयांची मदत केली आहे. 

Aug 23, 2017, 07:56 PM IST

विराट कोहलीनं सचिनला टाकलं मागे

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा नऊ विकेट्सनं शानदार विजय झाला.

Aug 21, 2017, 08:39 PM IST

भारताच्या विजयावर सचिनचे शानदार ट्विट; काही तासात १३ हजार लाईक्स

भारताने श्रीलंकेला एक डाव आणि १७१ धावांनी पराभूत केले आणि तीन सामन्यांची ही मालिका 3-0 अशी खिशात टाकली.

Aug 14, 2017, 08:54 PM IST

सचिनची ती भविष्यवाणी खरी ठरली!

श्रीलंकेविरुद्धची तिसरी टेस्ट भारतानं इनिंग आणि १७१ रन्सनी जिंकली.

Aug 14, 2017, 08:17 PM IST