नवी दिल्ली : सचिन तेंडुलकरकडून नेव्ही ऑफिसर्ससाठी स्पेशल स्क्रिनिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 22, 2017, 02:32 PM IST'कॅप्टन' सचिन तेंडुलकरच्या सिनेमाचं 'स्पेशल' स्क्रिनिंग
भारतरत्न आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित 'सचिन- ए बिलियन ड्रीम्स' हा सिनेमा या आठवड्यात रसिकांच्या भेटीला येतोय.
May 21, 2017, 01:18 PM ISTमास्टर ब्लास्टर पंतप्रधान मोदींच्या भेटीला
मास्टर ब्लास्टर पंतप्रधान मोदींच्या भेटीला
May 19, 2017, 05:17 PM ISTसचिन तेंडुलकरने पंतप्रधान मोदींची घेतली भेट
भारतरत्न सचिन तेंडुलकरने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलीय.
May 19, 2017, 01:16 PM ISTमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची विशेष मुलाखत
May 17, 2017, 10:53 PM ISTसचिनने घेतली होती सौरभ गांगुलीची फिरकी....
मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकर याने चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलविणाऱ्या शोमध्ये हजेरी लावली. त्यावेळी त्याने अनेक किस्से सांगितले.
May 17, 2017, 07:00 PM ISTचला हवा येऊ द्या'मध्ये सचिन तेंडुलकर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चला हवा येऊ द्यामध्ये आला होता. सचिन थुक्रटवाडीत आल्याने सर्वांसाठी हा एपिसोड खास होता.
May 17, 2017, 05:11 PM IST‘‘चला हवा येऊ द्या’’ च्या सेटवर मास्टरब्लास्टर सचिनची तुफान फटकेबाजी
"क्रिकेट खेळायला लागल्यापासून विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं. ते स्वप्न पूर्ण व्हायला २२ वर्षांची तपश्चर्या मला करावी लागली. माझ्या हातात विश्वचषक आला तो माझ्यासाठी आयुष्यातील अमूल्य क्षण होता!!"
May 16, 2017, 04:13 PM IST'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर मास्टर ब्लास्टर
बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्यांच्या हजेरीनंतर आता भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चला हवा येऊ द्या या मराठी कार्यक्रमात हजेरी लावलीये.
May 15, 2017, 07:28 PM ISTसचिनने सांगितली...सचिन...सचिन स्लोगनची कहाणी
या घोषणेची सुरूवात कधी झाली हे सचिनने एका जाहीर कार्यक्रमात बोलताना सांगितलं आहे. सचिनवर, सचिन अ बिलियन ड्रीम्स, हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
May 10, 2017, 01:32 PM ISTSRT स्मार्टफोन लॉन्च, सचिनच्या सहीचा हा फोन 13 हजाराला
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकराच्या नावाने भारतात आज नवा स्मार्टफोन लाँच झाला आहे. `स्मार्टोन’ या कंपनीने हा नवा स्मार्टफोन बाजारात आणला आहे.
May 3, 2017, 07:22 PM ISTसचिनच्या सिनेमासाठी एआर रहमानने गायलं 'हिंद मेरी जिंद'
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या जीवनावर आधारित 'सचिन अ बिलियन ड्रिम्स' या सिनेमाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे.
Apr 25, 2017, 12:45 PM ISTवानखेडे स्टेडियम पुन्हा एकदा सचिनच्या नावानं दुमदुमला...
भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा सोमवारी वाढदिवस होता... त्याच्या चाहत्यांकडून त्याला शुभेच्छा मिळणं हे तर साहजिकच होतं... परंतु, त्या शुभेच्छा अशाही दिल्या जातील, याची कदाचित सचिनला कल्पना नसेल...
Apr 25, 2017, 10:08 AM ISTसचिनच्या वाढदिवसाला सेहवागचं हटके ट्विट
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे. सचिनच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Apr 24, 2017, 04:11 PM ISTमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ४४ वा वाढदिवस
सचिन तेंडुलकरच्या बॅटिंगचा २४ वर्ष क्रिकेटप्रेमींनी मनमुराद आनंद लुटला.
Apr 24, 2017, 09:17 AM IST