PHOTO: अभिनेत्याने घटस्फोटाच्या 19 वर्षानंतर 22 वर्षांच्या मुलीशी दुसरे लग्न, पत्नीने स्वीकारला इस्लाम; लोक संतापले
Sahil Khan Marriege Latest News: आम्ही तुम्हाला इंडस्ट्रीतील त्या फ्लॉप अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, ज्याने त्याच्यापेक्षा 26 वर्षांनी लहान मुलीशी लग्न केले आणि त्या मुलीने नुकताच इस्लाम धर्म स्वीकारला, ज्यानंतर दोघांना खूप ट्रोल केले जात आहे.
Jan 15, 2025, 02:42 PM ISTअभिनयात फ्लॉप पण व्यवसायात टॉप, कधीकाळचे 'हे' बॉलीवूड स्टार्स आज करतायत छप्परफाड कमाई
बॉलिवूडचे अनेक स्टार्स अभिनयात फ्लॉप झाले पण व्यवसायात टॉपवर पोहोचले.हे बॉलीवूड स्टार्स सध्या छप्परफाड कमाई करतायत. यांच्याबद्दल जाणून घेऊया.
May 28, 2024, 07:38 PM ISTअभिनेता साहिल खान मुंबई पोलिसांच्या ताब्यात, महादेव बेटिंग अॅप प्रकरणी कारवाई
Mumbai Police Arrest Actor Sahil Khan
Apr 28, 2024, 11:30 AM ISTबॉलिवूड अभिनेता साहिल खानला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
महादेव बेटिंग अॅप प्रकरणी बॉलिवूड अभिनेता साहिल खानला अटक करण्यात आली आहे. छत्तीसगडमधून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याला सध्या मुंबईत आणलं जात आहे.
Apr 28, 2024, 09:45 AM IST
VIDEO | अभिनेता साहिल खानचा जामीन अर्ज फेटाळला; काय आहे नेमकं प्रकरण?
Sahil Khan Bail Rejected For Mahadev App
Dec 13, 2023, 07:00 PM ISTअभिनेता Sahil Khan अडचणीत, महिलेनं गंभीर आरोप करत केली तक्रार दाखल
FIR Against Sahil Khan : अभिनेता साहिल खानविरोधात (Sahil Khan) एका महिनेलं तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर त्याच्यावर कलम 500, 501, 509, 504आणि कलम 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Apr 20, 2023, 05:16 PM ISTभारतीय अभिनेत्याचा भयानक विश्वविक्रम! 528 किलो वजनाचे दगड पोटावर फोडले; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ
साहिल खान (Sahil Khan) असे या गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड (Guinness World Records) रचणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे. साहिल आणि विस्पी खराडी (Vispy Kharadi) या दोघांनी मिळून या गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड बनवला आहे.
Feb 11, 2023, 05:13 PM ISTJackie shroff च्या पत्नीच्या प्रेमात होता 'हा' फिटनेस ट्रेनर... आज करतोय 'हे' काम
या अभिनेत्याची शरीरयष्टी अशी आहे की, तुम्ही बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशनलाही तुम्ही अक्षरक्ष: विसराल.
Oct 13, 2022, 08:11 PM ISTVideo । अभिनेता साहिल खान विरोधात गुन्हा दाखल
Case Filed Against Actor Sahil Khan For Manoj Patil Suicide Case
Sep 17, 2021, 01:35 PM ISTmanoj patil suicide : साहिल खानला पोलिसांनी घेतलं ताब्यात
मिस्टर इंडिया मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता आणि फिटनेस आयकॉन साहिल खान चांगलाच चर्चेत आला आहे.
Sep 17, 2021, 11:33 AM ISTनकली स्टेरॉयड विकायचा मनोज पाटील, साहिल खानचा खळबळजनक खुलासा
बॉलिवूड अभिनेता आणि फिटनेस आयकॉन साहिल खानचे नाव चर्चेत आले.
Sep 17, 2021, 10:05 AM ISTमनोज पाटीलला टॉचर करणारा Sahil Khan कसा बनला कोटींचा मालक?
बॉलिवूडच्या दोन चित्रपटांमध्ये तो दिसला आहे.
Sep 17, 2021, 09:30 AM ISTVideo | Special report | का केला मिस्टर इंडिया मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न?
Mumbai Mr India Manoj Patil Attempt Suicide Harassment By Actor Sahil Khan
Sep 16, 2021, 10:55 PM ISTपत्नीसोबतच्या वादाचा फायदा घेतोय अभिनेता; गंभीर आरोप करत बॉडीबिल्डरकडून आत्महत्येचा प्रयत्न
मिस्टर इंडिया राहिलेल्या बॉडीबिल्डर मनोज पाटीलने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
Sep 16, 2021, 10:07 AM ISTजॅकी श्रॉफ यांच्या पत्नीला फसवणाऱ्या अभिनेत्याविरोधातील FIR रद्द
हा वाद मिटवण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे.
Sep 16, 2021, 08:25 AM IST