saibaba

साईबाबांना सव्वा कोटींचं हिऱ्यांचं पेंडंट!

शिर्डीच्या साईबाबांना एका अज्ञात भक्तानं सव्वा कोटीचं हिऱ्यांचं पेंडंट दान दिलंय.

Apr 22, 2016, 11:54 AM IST

रामनवमी निमित्तानं दुमदुमली साईंची नगरी!

शिर्डीत तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला सुरुवात झालीय. या उत्सवासाठी साईभक्तांची पावलं शिर्डीच्या दिशेनं निघालीत.

Apr 15, 2016, 07:37 AM IST

साईबाबांमुळे महाराष्ट्रात दुष्काळ - शंकराचार्य

द्वारकापीठचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतींनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील लोकं साईबाबांची पूजा करतात म्हणून दुष्काळ पडल्याचं शंकराचार्यांनी म्हटलं आहे.

Apr 11, 2016, 03:35 PM IST

साईबाबांच्या भक्तांसाठी बॅड न्यूज

साईबाबा संस्थान व्यवस्थापनानं व्हीआयपींच्या दर्शन आणि आरती पासच्या शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Feb 26, 2016, 08:02 AM IST

साईबाबांच्या भक्तांसाठी बुंदीच्या लाडूचा प्रसाद

साईबाबांच्या भक्तांसाठी बुंदीच्या लाडूचा प्रसाद

Jul 31, 2015, 10:50 AM IST

शिर्डी संस्थानाला ९० लाखांची वातानुकुलित यंत्रणा दान

शिर्डी संस्थानाला ९० लाखांची वातानुकुलित यंत्रणा दान

Mar 31, 2015, 10:19 AM IST

शिर्डीचे साईबाबा झाले आणखीन श्रीमंत!

गुजरातच्या एक साईभक्त परिवारनं शिर्डीमध्ये साईबाबांना सव्वा किलो सोन्याचा मुकुट अर्पण केलाय. 

Mar 13, 2015, 01:23 PM IST

शंकराचार्यांच्या मताला साईबाबांच्या भक्तांची तिलांजली!

आज गुरुपौर्णिमा... शिर्डीतही गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय… गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरी सजलीय. देशविदेशातून लाखो भाविक शिर्डीत दाखल झालेत.

Jul 12, 2014, 09:08 AM IST

कोट्यवधींची कमाई करणाऱ्या साई संस्थानाची शिर्डी भकास

देशात सध्या सर्वाधिक कमाई करणारं साई संस्थानाचं शिर्डी शहर सध्या भकास होतंय. मुलभूत आणि पायाभूत सुविधांची वाणवा असल्यानं पर्यटक हैराण झालेत. साई संस्थान मात्र नफ्या तोट्याचं गणित जोडण्यात दंग झालंय.

Jun 25, 2014, 05:48 PM IST