saibaba

गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांच्या झोळीत कोट्यवधींची गुरुदक्षिणा; देश विदेशातून भाविकांची शिर्डीत हजेरी

शिर्डी येथील साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी होती. यावेळी गुरुदक्षिणा म्हणून साईंच्या झोळीत 5.12 कोटींची रक्कम जमा झाली आहे. गुरुपौर्णिमा उत्सवात सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले होते.

Jul 18, 2022, 08:58 AM IST
Interview With Sulakhe Pujari Of Shirdi On Occassion Of Gurupornima PT6M26S

त्यांना वाटलं, हे आरबीआय करु शकत नाही, ते साईबाबा करतील म्हणून...

त्यांना वाटलं....रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कारवाई करेल, पण साईबाबा तर चमत्कारच करतील...म्हणून साईचरणी त्यांनी...

Feb 4, 2022, 05:54 PM IST

राज कुंद्रा आणि राजीव अदातियासोबत शिल्पा शेट्टी पोहोचली साईंच्या शिर्डीत 

शिर्डी साईबाबंच्या दर्शनाबरोबरच शिल्पा वणीच्या सप्तश्रूंगी देवीच्या दर्शनाला गेल्याचं दिसत आहे.

Jan 4, 2022, 06:38 PM IST

Shirdi Saibaba | 31 डिसेंबरला साईबाबांचं 'देऊळबंद', नक्की कारण काय?

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाची सुरुवात ही साई बाबांच्या दर्शनाने (Shirdi Saibaba Temple) व्हावी,या उद्देशाने अनेक साईबाबांचे भक्त हे शिर्डीला जातात.

Dec 28, 2021, 10:30 PM IST
Shirdi Offline Pass will be Availbale From Today PT3M24S

VIDEO । साईबाबा भक्तांसाठी आनंदाची बातमी

Shirdi Offline Pass will be Availbale From Today

Nov 17, 2021, 08:15 AM IST

लॉकडाऊनमध्ये ५५ लाख भाविकांकडून‌ साईंचं‌ ऑनलाईन दर्शन, १ कोटी ८० लाखांची देणगी

कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्यातली सगळी मंदिरं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Apr 27, 2020, 11:12 PM IST
D Code Shirdi Indefinate Bandh Taken Back PT4M

साईंच्या शिर्डीत भक्त निराधार

साईंच्या शिर्डीत भक्त निराधार

Jan 20, 2020, 01:15 PM IST

साई जन्मस्थानाच्या वादावर आज बैठक; सकारात्मक निर्णय अपेक्षित

मुख्यमंत्र्यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

Jan 20, 2020, 09:14 AM IST

शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, ४ दिवसात २ कोटी ७८ लाखांचं दान

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज झाली आहे. समाधी मंदिरांसह परिसराला मोठी सजावट करण्यात आली आहे. रंगीबेरंगी फुलांनी आरास करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षीही ३१ डिसेंबरला साई मंदिर खुल ठेवण्याचा निर्णय देवस्थान प्रशासनाने घेतला आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने दरवर्षी लाखो भाविक शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी येतात. गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डीत भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. नाताळाच्या सुट्टीत साईभक्तांनी साईंच्या दर्शनसाठी मोठी गर्दी केली आहे. 

Dec 31, 2019, 07:14 PM IST

दर्शनासाठी शिर्डीला जात असाल तर दलालांपासून दूर राहा अन्यथा...

दुकान, हॉटेल आणि लॉजवर भक्तांना घेऊन येणाऱ्या दलालांना अवाजवी कमिशन दिलं जातं

Jul 10, 2019, 06:09 PM IST
Shirdi Sai Temple Getting Hub For Theft PT2M18S

शिर्डी : साईच्या दारी, चोरांची वारी

शिर्डी : साईच्या दारी, चोरांची वारी

Jul 2, 2019, 11:45 PM IST

साईचरणी सोडून गेलेल्या बाळासाठी 'ती' आई परतली आणि....

प्रेमप्रकरणातून दिलेला एका मुलीला जन्म... 

Jun 4, 2019, 09:55 AM IST