saibaba

Saibaba's death anniversary celebrations begin in Shirdi, lakhs of devotees gathered PT45S

शिर्डी नाही तर भारतातील 'या' गावात आहे पहिलं साई मंदिर

साईबाबा म्हटलं की आपल्या डोळासमोर येते ती शिर्डी साई नगरी...पण तुम्हाला माहितीय का, भारतातील पहिलं साई मंदिर कुठे आहे ते? निसर्गाच्या सान्निध्यात अतिशय सुंदर साई मंदिर पर्यटकांना आकर्षित करतं. 

Jul 10, 2024, 04:53 PM IST

आधारकार्ड दाखवले तरच मिळणार शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन; निर्णयामुळे खळबळ

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना आता सोबत आधारकार्ड ठेवावे लागणार आहे. कारण, साई संस्थानने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

Oct 11, 2023, 05:18 PM IST

'मी शिर्डीत प्रार्थना केल्याने कोल्हापुरात पूर आला नाही', केसरकरांचा अजब दावा; भुजबळ म्हणाले 'नाशिकला या...'

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी अजब दावा केला आहे. मी शिर्डीत असल्याने कोल्हापूरला पूर आला नाही असं विधान केसरकर यांनी केलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी टोला लगावला आहे. आमची धरणे पूर्ण भरून द्या असं त्यांनी उपहासात्मकपणे म्हटलं आहे. 

 

Jul 30, 2023, 01:27 PM IST

Kalicharan Maharaj: शिर्डीच्या साईबाबांना मुस्लीम ठरवण्याचं कट आखला जातोय; कालीचरण महाराज यांचा आरोप

Kalicharan Maharaj Controversial Statement :  साईबाबा नेमके कोण आहेत, याचं गूढ अनेक वर्षानंतरही उलगडलेलं नाही. त्यातच आता साईबाबांच्या नावावरून धर्माचं राजकारण सुरू झाले आहे. कालीचरण महाराज यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

Mar 4, 2023, 04:37 PM IST

New Year 2023 : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी, सिद्धीविनायकला जाताय? पाहा ही बातमी

New Year 2023 : सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडताय? कोल्हापूरची अंबाबाई आणि शेगावच्या गजानन महाराज मंदिर प्रशासनानंही New year च्या धर्तीवर घेतला मोठा निर्णय... पाहा 

Dec 31, 2022, 08:17 AM IST

VIDEO: साई बाबासमोर टेकवलं डोकं अन् जागीच झाला मृत्यू, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद!

Silent heart attack Viral Video: राकेश महानी (Rakesh Mahani) नावाचा व्यक्ती मंदिरात (Temple) देवाला प्रदक्षिणा घालत होता. त्यानंतर तो पाया पडण्यासाठी खाली बसला आणि त्यानंतर उठलाच नाही.

Dec 5, 2022, 05:35 PM IST

साईबाबाची तिजोरी भरली! 11 महिन्यात 398 कोटी 53 लाखांचे दान

श्री साईबाबा संस्थानच्या दान पेटीत मागील 11 महिन्यात 398 कोटी 53 लाख 31 हजार 500 अकरा रुपयांचे दान जमा झाले आहे. दीड कोटीहून अधिक भाविकांनी साईसमाधीचे दर्शन घेतले आहे.

Nov 17, 2022, 04:00 PM IST