सिकंदर चित्रपटाचा टीझर ठरला ब्लॉकबस्टर, निर्मात्यांनी घेतला 'हा' निर्णय
सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिकंदर' रिलीज होण्याच्या आधीच प्रचंड चर्चेत आहे. चित्रपटाच्या पोस्टरनंतर, त्याचा टीझरही काही मिनिटांतच व्हायरल झाला आहे. सलमानच्या सिग्नेचर स्टाइल आणि रागाने भरलेला हा ॲक्शन-पॅक टीझर चाहत्यांना चकीत करणारा आहे.
Dec 31, 2024, 12:32 PM IST'बजरंगी भाईजान' चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची स्क्रिप्ट तयार, फक्त 'या' कारणांनी होतोय उशीर
गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याची चर्चा रंगली आहे. आता अखेर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
Apr 20, 2024, 05:39 PM ISTफेक ब्लॉकबस्टर? 'सुपर डुपर हिट हा प्रकार राहिलाच नाही', Tiger 3 वर का भडकले मनोज देसाई?
Salman Khan's Tiger 3 : सलमान खानच्या 'टायगर 3' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही. त्यामुळे अनेकांना वाईट वाटलं आहे. त्यात आता मनोज देसाई यांनी देखील दु:खी झाल्याचे म्हटले आहे.
Nov 17, 2023, 03:36 PM ISTतो धावत आला अन् सलमानला मिठीच मारली, VIDEO नं जिंकली लाखोंची मनं
Salman Khan Video: सलमान खान कायमच आपल्या चाहत्यांना सरप्राईज करत असतो. यावेळी त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Salman Khan News) चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. यामध्ये त्याचा साधेपणा पाहून चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यामुळे सध्या सलमान खान (Video Viral) चांगलाच चर्चेत आला आहे.
May 25, 2023, 04:55 PM ISTKKBKKJ : 'पठाण'समोर भाईजान घसरला; सहाव्या दिवशी कमावले फक्त एवढे...
KKBKKJ Box Office Collection Day 6 : बॉलिवूडचा भाईजान अर्थातच सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाची आकडे पाहता सहाव्या दिवशीही त्याच्या पदरी निराशा पडली आहे. एकंदरीत पठाण समोर भाईजान फ्लॉप ठरल्याचे दिसून येत आहे.
Apr 27, 2023, 12:44 PM ISTSalman Khan : सलमान खान सुपरस्टार असूनसुद्धा फाटके shoes का घालतो? पलक आणि जस्सीने केला धक्कादायक खुलासा
Salman Khan : सलमान खान हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार आहे. पण तुम्हाला माहित आहे का की एवढा मोठा सुपरस्टार असूनसुद्धा सलमान फाटलेले बूट घालतो...याबाबत स्टार्स पलक तिवारी आणि जस्सी गिल यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
Apr 19, 2023, 04:19 PM ISTSalman Khan च्या हातातील खास ब्रेसलेट हरवलं अन्....!
Salman Khan: अभिनेता सलमान खान (Salman Khan) कुठेही गेला तरीही एक गोष्ट नेहमीच त्याच्यासोबत दिसते ती म्हणजे त्याच्या हातातील ब्रेसलेट. जसं त्याची प्रत्येक स्टाईल ही सगळ्याचं लक्ष वेधून घेणारी असते. तसेच त्याचं ब्रेसलेट हे तो प्रत्येक लूक सोबत मॅच करताना दिसतो. तो आणि त्याचं हे ब्रेसलेट (bracelet) गेल्या कित्येक वर्षांपासून सोबत आहे.
Feb 2, 2023, 11:06 AM ISTSalman Khan : सलमान पुन्हा Shirtless...सोशल मीडियावर Photo Viral
Oct 27, 2022, 10:16 AM ISTतोपर्यंत सलमान अविवाहितच राहणार..वडील सलीम खानच्या वक्त्यव्याने एकच खळबळ..
बॉलिवूड सुपरस्टार भाईजान सलमान खान (salman khan) याचे खूप चाहते आहेत. नुसते भारतात नाही तर भारताबाहेरसुद्धा सलमानच्या फॅन्सची कमी नाहीये. सुपरस्टार सलमान खानला सर्वजण ओळखतात. सलमानचे खूप चाहते आहेत. बॉलिवूडमध्ये सलमान खानचे नाव वेगळ्या स्थानावर आहे आहे. सलमान खानने बॉलिवूडमध्ये (bollywood salman khan) नावासोबतच पैसा आणि रिस्पेक्ट खूप कमवला आहे. सलमान खानचे चाहते त्याला सल्लू भाई म्हणतात. सगळ जग सलमान खानला ओळखतं. त्याला आता वेगळी ओळख दाखवायची आसुद्धा नाही नुसतं नाव घेतलं तरी त्याला ओळखणारे जगभरात आहेत.
Oct 16, 2022, 01:43 PM ISTSalman Khan: भाईजानचा फॅमिली टाइम! पुतण्यासोबत धम्माल मस्तीचा Video व्हायरल
Salman Khan Playing With Nephews: सलमान खान यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सल्लू मियाच्या आयुष्यात काय काय होतं हे जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमी उत्सुकता असते. जेव्हा सलमान खान आपल्या कुटुंबियांसोबत असतो तेव्हा तो काय करतो हे दाखवणारा एक्स्क्युझिव्ह व्हिडीओ आज आम्ही तुमच्यासाठी आणला आहे.
Oct 14, 2022, 04:35 PM IST
Salman Khan च्या जीवाला धोका! मारेकरी हत्यारांसह अभिनेत्याच्या घरात घुसला,पण...
मिळालेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलाला सलमान खानला मारण्याचे कामही देण्यात आले होते.
Oct 8, 2022, 12:15 PM ISTChiranjeevi Net Worth : सुपरस्टार चिरंजीवी कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक, आकडा एकूण थक्क व्हाल
आलिशान घर, लक्झरी कार.....इतकी आहे चिरंजीवीची एकूण संपत्ती, आकडा एकूण धक्का बसेल
Aug 22, 2022, 07:34 PM ISTसलमान खानच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; 2023 मध्ये....
अखेर प्रतिक्षा संपली सलमानच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज...
Jun 17, 2022, 01:42 PM ISTअभिनेत्रींवर लैंगिक अत्याचार करु पाहणाऱ्या बॉलिवूडमधील नराधमांची नावं समोर आणणार 'ही' अभिनेत्री
आता एक अभिनेत्री आता बॉलिवूडमधून असे चेहरे समोर आणण्यासाठी सज्ज झाली आहे.
Mar 31, 2022, 03:00 PM IST
सलमानशी प्रेम, लग्न कोणा दुसऱ्याशीच; भावूक होत अभिनेत्रीकडून इतक्या वर्षांनंतर मोठा खुलासा
या अभिनेत्रीनं करिअरची गाडी चांगली वेगात असतानाच लग्न करत कौटुंबीक जीवनाला प्राधान्य दिलं.
Mar 2, 2022, 10:12 AM IST