salman khan podcast

'गर्लफ्रेंड सोडून गेली तर...', सलमान खानने पुतण्याला दिला ब्रेकअपसंदर्भातील लाखमोल्याचा सल्ला

Salman Khan : सलमान खाननं नुकतीच त्याचा पुतण्या अरहानच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती त्यावेळी त्याला ब्रेकअपनंतर काय करायचं याचा सल्ला दिला आहे.

Feb 10, 2025, 12:22 PM IST