salman khan sister arpita khan sharma

सलमान खानच्या स्टाईलमध्ये अर्पिता थिरकली जॅकलीन सोबत

बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानच्या चित्रपटाइतकेच त्याच्या चित्रपटातील गाण्यांकडे त्याच्या चाहत्यांचे खास लक्ष असते. सलमानच्या गाण्यांइतकीच त्यामधील एक 'हुक' स्टेप नेहमीच लोकप्रिय होते. नुकतीच सलमान खानची अर्पिता त्याच्या मुलाच्या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये अशाच एका हूक स्टेपवर थिरकताना दिसली.  

Apr 2, 2018, 08:27 AM IST