24 वर्षांपूर्वी सलमानला चित्रपटात मिळाली होती ऐश्वर्याच्या भावाची भूमिका! शाहरुख ऐवजी दिसला असता भाईजान
Aishwarya Rai Salman Khan : तर शाहरुख खानच्या जागी ऐश्वर्याच्या भावाच्या भूमिकेत दिसला असता सलमान खान...
Aug 19, 2024, 11:15 AM IST'मैंने प्यार किया' पुन्हा एकदा थिएटरमध्ये होणार रिलीज! 35 वर्षांनंतर पुन्हा सलमानची जादू अनुभवण्याची संधी
Salman Khan And Bhagyashree Maine Pyaar Kiya Rerelease : सलमान खान आणि भाग्यश्रीची जादू पुन्हा एकदा अनुभवता येणार...
Aug 18, 2024, 03:43 PM ISTPHOTO : मेकअप केला नाही तर सलमान खान कसा दिसतो? फोटो पाहून चाहते शॉकमध्ये
Salman Khan Viral Photo : दबंग भाईजान सल्लूमिया म्हणजे लाखो दिलो की धडकन सलमान खान...हा बॉलिवूडमधील मोस्ट एलिजिबल बॅचलर आहेत. वयाच्या 58 व्या वर्षीही तो चाहत्यांचा मनावर राज्य करतोय.
Aug 18, 2024, 11:16 AM ISTIllogical लॉजिक सांगणारा Viral अध्यात्मिक बाबाला 'बिग बॉस 18'ची ऑफर; लवकरच दिसणार शोमध्ये?
Aniruddhacharya Maharaj In Bigg Boss 18 : सलमान खानच्या 'बिग बॉस 18' मध्ये दिसणार आध्यात्मिक बाबा अनिरुद्धाचार्य...
Aug 18, 2024, 10:03 AM ISTसलमान खान आणि ऐश्वर्या रायचा सिक्रेट निकाह? चर्चांवर स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया
Aishwarya On Secret Wedding Rumours With Salman: सलमान आणि ऐश्वर्याच्या निकाहवेळी जवळचे लोकं सहभागी झाले होते, अशा अफवादेखील आल्या होत्या.
Aug 17, 2024, 11:51 AM IST'जया बच्चन पागल!' असं का म्हणाला सलमान खान, नेमकं काय घडलं?
'अँग्री यंग मॅन'चा ट्रेलर लॉन्च झाला असून या कार्यक्रमात सलमान खानला एक प्रश्न विचारण्यात आला होता की, जया बच्चन आणि काही कलाकारांनी त्याचे वडील सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्याबद्दल काय मत व्यक्त केले? यावर सलमान खानने चोख प्रत्युत्तर दिले. जाणून घ्या सविस्तर
Aug 16, 2024, 07:57 PM ISTसलमानचा मनोज कुमार यांच्यावर मोठा आरोप, सलीम-जावेद यांच्या स्क्रिप्टवर काय म्हणाला सलमान?
सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या डॉक्युमेंट्री सीरिज ‘अँग्री यंग मेन’ चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ट्रेलर रिलीजच्या वेळी सलमान खानने मनोज कुमार यांच्यावर एक मोठा आरोप केला आहे.
Aug 14, 2024, 12:47 PM ISTसलमानचा 30 वर्ष जुना चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होणार, काय आहे कारण?
बॉलिवूड अभिनेता सलमान खान नेहमी चर्चेत असतो. आजही प्रेक्षकांना सलमानचे सुरुवातीचे चित्रपट बघायला आवडतात. सध्या असाच एक सलमान खानचा 30 वर्ष जुना चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कोणता आहे तो चित्रपट? वाचा सविस्तर
Aug 8, 2024, 02:51 PM IST...अन् संतापलेल्या संजय दत्तने सलमान खानचे दीड कोटी रुपये अरबी समुद्रात फेकले; पुढले 4 दिवस...
Sanjay Dutt Threw 1.5 Crore In Sea: सलमान खान आणि संजय दत्त यांची मैत्री जगजाहीर आहे. मात्र एकदा संजय दत्त सलमानवर एवढा संतपाला होता की त्याने चक्क 1.5 कोटी रुपये अरबी समुद्रात फेकून दिले होते आणि ते सुद्धा सलमानसमोर. नेमकं काय घडलं होतं त्यावेळे पाहूयात..
Aug 8, 2024, 01:50 PM ISTजेव्हा सलमान खानने घरात घुसलेल्या चोराला रंगेहाथ पकडलं; पुढे जे केलं ते पाहून कुटुंबीय चक्रावले, आई म्हणाली 'तू काय...'
बॉलिवूडचा दबंग सलमान खानची (Salman Khan) जुनी मुलाखत सध्या चर्चेत आहे. यामध्ये त्याने कशाप्रकारे आपण घरात घुसलेल्या चोराला पकडलं होतं याबद्दल सांगितलं होतं. पण यानंतर त्याने जे केलं होतं, त्यामुळे त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला होता.
Aug 7, 2024, 05:38 PM IST
सलमान खानला डान्स शिकवताना असं काय घडलं की फराह खान पळून गेली, तासभर रडली?
Farah Khan Salman Khan : फराह खानला जेव्हा सलमान खानला शिकवायचा होता डान्स...
Aug 5, 2024, 04:33 PM ISTSalman Khan V/s Anil Kapoor: बिग बॉसच्या होस्टमध्ये नंबर 1 कोण?
बिग बॉसचा प्रत्येक सीझन हिट ठरला आहे. सध्या बिग बॉस OTT 3 चे होस्टिंग अनिल कपूर करत आहे. तर याआधी बिग बॉसचे होस्टिंग सलमान खानने केलं आहे.
Aug 1, 2024, 05:25 PM ISTसलमानला 'गोविंदासह काम करण्याची इच्छा नव्हती; डेव्हिड धवन यांचा खुलासा, 'मी म्हटलं काय करतोस हा...'
बॉलिवूडमध्ये 90 चं दशक गाजवणारे अभिनेता गोविंदा (Govinda) आणि सलमान खान (Salman Khan) 'पार्टनर' (Partner) चित्रपटात एकत्र झळकले होते. त्यांची ही जोडी प्रेक्षकांनाही प्रचंड आवडली होती. पण या चित्रपटानंतर दोघे एकत्र दिसले नाहीत.
Jul 31, 2024, 04:03 PM IST
प्रियांकाला अचानक का आठवले अक्षय कुमार आणि सलमान खान? 20 वर्षांनंतर शेअर केला फोटो
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने इन्स्टाग्रामवर अक्षय कुमार आणि सलमान खानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. 20 वर्षांनंतर प्रियांकाला अचानक दोघांची आठवण का आली. जाणून घ्या सविस्तर
Jul 30, 2024, 07:24 PM IST'धर्मवीर 2' हिंदुत्वाची गोष्ट आणि प्रमोशनला सलमान खान 'पठाण' लागला? मराठी अभिनेत्याची फेसबुक पोस्ट चर्चेत
Dharmaveer 2 : 'धर्मवीर 2' या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी सलमान खानला बोलावल्यामुळे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
Jul 28, 2024, 05:56 PM IST