सलमानने तेव्हा जे केलं ते पाहून मला लाज वाटली...; नवोदित अभिनेत्याने सांगितला शुटिंगचा 'तो' किस्सा
राघव जुयालच्या 'किल' सिनेमाला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. या सिमनेमाच्या निमित्ताने सलमान सोबतचा किस्सा राघवने सांगितला. सिनेमाच्या शुटींगमध्ये जे घडलं त्यानंतर राघवला खूप लाजिरवाणं वाटत होतं. असं तो म्हणाला.
Jul 27, 2024, 12:32 PM ISTगँगस्टरने 'गॅलॅक्सी'वर गोळ्या घालण्याआधी शूटर्सला काय सांगितलं? अखेर झाला खुलासा, 'सलमान खान पूर्णपणे..'
Salman Khan Galaxy Firing: सलमान खानचं (Salman Khan) निवासस्थान 'गॅलॅक्सी'वरील (Galaxy) गोळीबार प्रकरणी क्राइम ब्रांचने चार्जशीट दाखल केली आहे. 1735 पानांच्या चार्जशीटमध्ये शूटर्स आणि गॅगस्टर अनमोल बिष्णोई (Anmol Bishnoi) यांच्यात झालेल्या संभाषणाचा उल्लेख करण्यात आला आहे.
Jul 25, 2024, 01:08 PM IST
'जीवे मारण्याचा कट, लॉरेन्स बिश्नोईने...' चार्जशिटमध्ये सलमान खानचे धक्कादायक खुलासे
Mumbai Police : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, असा खुलासा बॉलिवूडचा भाईजान अर्थत सलमान खानने केला आहे. मुंबई पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात सलमान खानने या प्रकरणी अनेक खुलासे केले आहेत.
Jul 24, 2024, 06:27 PM ISTयाला बोलतात मजबूत आहेर! अनंत अंबानी - राधिकाला मिळाली 3 कोटींची कार, प्राइवेट जेट, हेलिकॉप्टर, आलिशान घर अन्…
Anant-Radhika Wedding Gifts : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकट्या मुलगा अनंत आणि राधिक मर्चंट यांचा विवाह सोहळ्या अगदी भव्यदिव्य सुरुवात झाला. या सोहळ्याला देशविदेशातील मान्यवर मंडळी आली होती. बॉलिवूड कलाकारांसाठी जणू हे घरच लग्न होतं. लग्न म्हटलं की आहेर आलाच. तर या वऱ्हाड्यांनी वर-वधूला काय गिफ्ट दिलं असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
Jul 23, 2024, 10:09 AM ISTAwkward Moment : कसं पकडलं! ...अन् Kim Kardashian पाहतच राहिला सलमान खान? VIRAL VIDEO मुळे एकच चर्चा
Salman Khan Staring at Kim Kardashian : अन् किम कर्दाशियनला पाहतच राहिला सलमान खान... पाहा व्हिडीओ
Jul 22, 2024, 06:05 PM ISTतुम्हाला बाळ होईल तेव्हा मी..., लग्नाचा उल्लेख करत सलमानचं वक्तव्य; अंबानींच्या विवाहसोहळ्याशी कनेक्शन
Salman Khan On Anant Ambani Radhika Merchant Wedding: अनंत आणि राधिका यांच्या लग्नाला उपस्थित राहिलेल्या सेलिब्रिटींमध्ये बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानचाही समावेश होता. आता सलमानने या लग्नासंदर्भात केलेलं विधान चर्चेत आहे.
Jul 20, 2024, 02:58 PM ISTसी ग्रेड चित्रपटातून पदार्पण, सलमान-शाहरुखची झाली हातापायी, आज आहे बॉलिवूडची टॉप अभिनेत्री
Katrina Kaif Birthday : आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिचा 16 जुलैला वाढदिवस आहे. सलमान खानसह अक्षय कुमारसह तिच्या अफेयरची चर्चा झाली होती. तिच्या बर्थ डे पार्टीत सलमान आणि शाहरुख खानच भांडण झालं होतं.
Jul 15, 2024, 04:29 PM ISTबच्चन कुटुंबाशी संवाद आणि... अनंत- राधिकाच्या लग्नातील रेखा यांच्या व्हिडीओची एकच चर्चा
Salman Khan Aishwarya Rai and Rekha : आधी ऐश्वर्या रायशी संवाद आणि नंतर सलमानशी... रेखा यांच्या त्या व्हिडीओची एकच चर्चा
Jul 15, 2024, 01:08 PM ISTSalman Khan-Aishwarya Rai: अंबानींच्या लग्नात सलमान-ऐश्वर्या आले एकत्र? व्हायरल फोटोमागील सत्य काय?
अनेक वर्षांनंतर अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकत्र आल्याची चर्चा होत आहे. अनंत-राधिका यांच्या लग्नातील एक फोटो व्हायरल झालाय.
Jul 14, 2024, 04:02 PM ISTPHOTO : धोनी आणि साक्षी बालपणीचे मित्र? बायोपिकपेक्षा वेगळी लव्हस्टोरी? निवृत्तीनंतरही कसा कमावतो करोडो रुपये?
MS Dhoni Net Worth : महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' यामध्ये माहीचं क्रिकेट विश्व आणि वैयक्तिक आयुष्यासोबत लव्हस्टोरी दाखविण्यात आलीय. पण खऱ्या साक्षी आणि धोनीची लव्ह स्टोरी हटके आहे. शिवाय कॅप्टन कूलने निवृत्ती घेतल्यानंतरही आज तो करोडो रुपये कसा कमवतोय.
Jul 7, 2024, 09:27 AM ISTसलमान खानला मारण्यासाठी बिश्नोई गँगकडून 25 लाखांची सुपारी
25 lakh betel nut from Bishnoi gang to kill Salman Khan
Jul 2, 2024, 12:55 PM ISTसलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरणाचं पाकिस्तान कनेक्शन उघड; लॉरेंस बिश्नोई गॅंगनं... पोलिसांनाही धक्का
Salman Khan Firing Case: सलमान खानच्या घरावर फायरिंग प्रकरणात एक मोठा खुलासा...
Jul 2, 2024, 10:21 AM ISTसलमान खान महाबळेश्वरमध्ये संशयित आरोपीच्या घरी वास्तव्यास...; चर्चांना उधाण
Salman Khan in Mahabaleshwar : सलमान खाननं महाबळेश्वरमध्ये संशयित आरोपीच्या घरी वास्तव्यास...
Jun 21, 2024, 04:16 PM IST'बॉलिवूडमध्ये तिघे खान सर्वात जास्त...', अनुराग कश्यप स्पष्टच बोलला, 'आज इंडस्ट्रीची प्रकृती....'
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) चित्रपटांचं बजेट वाढण्यासाठी एजन्सी, एजंट्स कारणीभूत असल्याचा थेट आरोप केला आहे. यावेळी त्याने शाहरुख खान (Shahrukh Khan), सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खानचाही (Shahrukh Khan) उल्लेख करत महत्त्वाचं विधान केलं.
Jun 18, 2024, 05:48 PM IST
सलमान खानसोबत झहीर इकबालचे फोटो व्हायरल, काय आहे कनेक्शन?
Zaheer Iqbal Photos with Salman Khan: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबाल हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या एकीकडे चर्चा सुरु आहेत. तर दुसरीकडे झहीर इकबालचा सलमान खानसोबतचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यांचं काय आहे कनेक्शन जाऊन घेऊया...
Jun 16, 2024, 06:07 PM IST