salman khan

'सिंघम 3' मध्ये चुलबूल पांडेची एण्ट्री! फक्त कॅमिओसाठी सलमानने घेतलं किती मानधन?

Singham 3 Salman Khan : 'सिंघम अगेन' या चित्रपटात होणार 'चुलबुल पांडे' ची एण्ट्री...

Sep 19, 2024, 04:57 PM IST

5 हजारांची टूथपेस्ट; ₹6000 किलो स्ट्रॉबेरी सेलिब्रिटींचं 'किराणामालाचं दुकान'; सलमान कनेक्शन चर्चेत

Salman Khan : सेलिब्रिटी मंडळी कुठून खरेदी करतात फळं? ₹6000 रुपये किलो किमतीनं इथं नेमकं काय विकलं जातंय? पाहा काय आहे सलमान खान कनेक्शन... 

Sep 18, 2024, 02:22 PM IST

सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याने केले होता धक्कादायक खुलासे

सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याने केले होता धक्कादायक खुलासे

Sep 17, 2024, 02:53 PM IST
Shah Rukh Khan and Salman Khan paid crores of tax PT1M21S

'या' सेलिब्रिटींनी भरला कोट्यवधींचा टॅक्स

Shah Rukh Khan and Salman Khan paid crores of tax

Sep 13, 2024, 06:30 PM IST

काजोलकडून जुन्या आठवणींना उजाळा, 30 वर्षांनंतर पुन्हा कॉपी केला माधुरी दीक्षितचा लूक

सलमान खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'हम आपके हैं कौन' आजही प्रेक्षकांचा सर्वात आवडता चित्रपट मानला जातो. चित्रपटात अभिनेत्री माधुरी दीक्षितने साकारलेली निशाची भूमिका ही खूप हिट ठरली. या चित्रपटात माधुरीने निळ्या रंगाची साडी घातली होती. जी 30 वर्षांनंतरही ट्रेंडमध्ये आहे. आता अभिनेत्री काजोलने देखील तिचा हा लूक कॉपी केला आहे.

Sep 11, 2024, 01:02 PM IST

Ganesh Chaturthi Celebration: अर्पिता खानच्या घरी गणपती उत्सव, सलमानने केली भाचीसोबत बाप्पाची आरती

सलमान खानची बहीण अर्पिता खानच्या घरी गणपती उत्सव. बाप्पाच्या सेलिब्रेशनमध्ये सलमान खान आणि त्याची खास मैत्रीण यूलिया वंतूरही दिसली.

Sep 8, 2024, 12:18 PM IST

'मी सरदार, तो पठाण, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत...'

Entertainment : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान जितका लोकप्रिय आहे, तितकाच त्याच बॉडिगार्ड शेराही प्रसिद्ध आहे. सलमान खानबरोबर 24 तास त्याच्याबरोबर सावली सारखा असणार शेरा याने नुकतंच एका मुलाखतीत आपण जिवंत असेपर्यंत सलमानची सेवा करु असं म्हटलं आहे. 

Sep 5, 2024, 08:16 PM IST

जेव्हा 'अंदाज अपना अपना' मध्ये सलमानला दिलेलं आश्वासन खरं ठरलं, चित्रपटाने केली 4 पट कमाई!

Salman Khan Andaz Apna Apna : सलमान खानला अंदाज अपना अपना या चित्रपटात दिलेलं आश्वासन 'या' चित्रपटात झालं पूर्ण

Sep 4, 2024, 06:04 PM IST

'तो' आम्हाला मारुन टाकेल, सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना 'या' व्यक्तीची भीती... तुरुंगात मागितली सुरक्षा

Entertainment : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या मुंबईतल्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या दोन आरोपींना अटक करण्यात आलं आहे. आता या दोन आरोपींनी आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार दाखल केली आहे. 

Sep 3, 2024, 06:28 PM IST

ऐश्वर्या रायचं डबल डेटींग? निकटवर्तीय म्हणाला, 'ऐश्वर्या मोबाईलवरुन अगदी आतापर्यंत सलमानच्या...'

Aishwarya Rai Double Dating: सध्या ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामधील कथित वाद चर्चेचा विषय ठरत आहे. असं असतानाच एकेकाळी ऐश्वर्या सलमान खान आणि विवेक ओबोरॉयला एकाच वेळी डेट करत असल्याची शंका सलमानच्या एका निकटवर्तीयाने व्यक्त केली आहे. नेमकं काय म्हटलंय या व्यक्तीने जाणून घेऊयात...

Sep 2, 2024, 08:42 AM IST

'हे' 6 जण आहेत सलमान खानचे सर्वात जवळचे मित्र?

मैत्री निभावण्याच्या बाबतीत सलमान खान हा एक नंबर आहे. 

Aug 29, 2024, 01:44 PM IST

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड 'बिग बॉस 18'मध्ये सहभागी होणार? अभिनेत्री म्हणाली ही मोठी...

बिग बॉस 18 संदर्भात दररोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. आता अभिनेता सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने याचा एक भाग असल्याबद्दल वक्तव्य केलं आहे. जाणून घ्या सविस्तर

Aug 25, 2024, 06:21 PM IST

दुसरं लग्न करण्याआधी मुलांना काय सांगितलं? सलीम खान यांनी केला खुलासा 'तुम्हाला आता...'

बॉलिवूडचे ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान (Salim Khan) यांनी यांनी दोन लग्न केलं आहेत. सलमा खान (Salma Khan) यांच्याशी पहिलं लग्न केल्यानंतर हेलना (Halen) यांच्याशी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. 

 

Aug 23, 2024, 04:05 PM IST

सलमान, शाहरुख आणि आमीरसोबत काम का करत नाहीस? श्रद्धा कपूरने दिलं उत्तर, म्हणाली 'मला चांगल्या...'

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या स्त्री 2 (Stree 2) चित्रपटामुळे चर्चेत आहे. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

 

Aug 21, 2024, 12:41 PM IST