'मी रात्री उशिरा झोपलो होतो, अचानक...,' सलमानने सांगितलं गोळीबाराच्या रात्री नेमकं काय घडलं? उलगडला सगळा घटनाक्रम
Salman Khan Firing Case: गॅलॅक्सीवर (Galaxy) झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांची (Mumbai Police) चार जणांची टीम सलमान खान (Salman Khan) आणि त्याचा भाऊ अरबाज खानचा (Arbaz Khan) जबाब नोंदवण्यासाठी पोहोचली होती. या टीममध्ये क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याचाही समावेश होता.
Jun 13, 2024, 03:53 PM IST
VIDEO | गोळीबार प्रकरणात काय सांगितलं सलमान आणि अरबाज खानने?
Mumbai Police Record Statement Of Salman And Arbaz Khan
Jun 13, 2024, 11:00 AM ISTसलमाननं काढलंय अविश्वसनीय पेंटिंग; तुम्हाला खरेदी करायचंय का हे Art Work?
हिंदी कलाविश्वातील 'यारों का यार' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान, त्याच्या चित्रपटांमुळं जितका चर्चेत असतो तितका, किंवा त्याहूनही जास्त चर्चा ही त्याच्या खासगी आयुष्यामुळं होत असते. सलमान हा एक उत्तम निर्माता, अभिनेता असण्यासोबतच तो एक चांगला चित्रकारही आहे. सध्या त्याची एक पेंटिंग सर्वांचंच लक्ष वेधत असल्याचं पाहून याची प्रचितीसुद्धा येतेय.
Jun 12, 2024, 04:00 PM ISTसलमानने लहानपणी केलेलं प्रॉमिस निभावलं; केवळ लाँच नव्हे, प्रसिद्ध हिरोईनशी लग्नही लावून देतोय
सलमान खानच्या कडेवर दिसणाऱ्या चिमुकला आज बॉलिवूडमध्ये अभिनेता आहे. सलमानने त्याला लहानपणीच बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच प्रॉमिश केलं होतं. विशेष म्हणजे फक्त लाँच नाही तर प्रसिद्ध अभिनेत्रीशी त्याच सूत जुळून दिलंय.
Jun 12, 2024, 12:28 PM ISTVIDEO| सलमान खानला मुंबई हायकोर्टचा दिलासा
Salman Khan Gets Relaxatation From Court
Jun 10, 2024, 07:25 PM ISTसलमान खानला हायकोर्टाचा मोठा दिलासा, 'त्या' मृत्यूशी संबध नाही'
Salman Khan House Firing Case: आरोपीच्या कोठडी मृत्यू प्रकरणाशी सलमानचा संबंध नाही, असे हायकोर्टाने म्हटले आहे.
Jun 10, 2024, 03:25 PM ISTसलमानच्या वडिलांनी जेव्हा मराठी मुलीशी लग्न केलं, 10 वर्षे आजोबांनी पाहिलं नाही लेकीचं तोंड!
Salim Khan On Marrying Marathi Girl : सलीम खान यांनी जेव्हा मराठी मुलीशी केलं लग्न... तेव्हा सलमानच्या आजोबांनी 10 वर्षे पाहिलं नव्हतं लेकीचं तोडं
Jun 7, 2024, 07:11 PM IST'बॉडीगार्ड' मधला सरताज आठवतोय? आता असा दिसतो सलमानचा 'मुलगा'
रामलीला' या चित्रपटात देखील दिसला होता. पण या चित्रपटानंतर तो कुठे गेला काय करतो हे सगळं आज आपण जाणून घेऊया.
Jun 7, 2024, 06:20 PM ISTसलमानला मारण्यासाठी 70 शूटर... गॅलेक्सी गोळीबार प्रकरणी अटकेतील आरोपीच्या संभाषणाचा खळबळजनक व्हिडीओ
सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपींच्या संभाषणाचा व्हिडिओ समोर आला आहे.
Jun 3, 2024, 09:35 PM ISTसलमान खानच्या चित्रपटातून डेब्यू केल्यानंतर सुपरहिट ठरली 'ही' अभिनेत्री, वयाच्या 16 वर्षी इतक्या कोटींची मालकिण
Harshaali Malhotra Net Worth: बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार हे बाल कलाकार म्हणून येतात. खूप कमी बाल कलाकार प्रसिद्ध होतात. सलमान खानसोबत पहिला चित्रपट करणारी या चिमुकलीने प्रेक्षकांची मनं जिंकली. आजही ती सोशल मीडियावर चर्चेत असतं.
Jun 3, 2024, 10:45 AM ISTसलमानला मारण्यासाठी पाकिस्तानातून मागवली AK-47; पनवेल कनेक्शन उघड, कटात महिलेचाही समावेश
Salman Khan Attack Pakistan Connection: अभिनेता सलमान खानच्या घरावर काही आठवड्यांपूर्वीच गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली असतानाच आता सलमानवरील हल्ल्याचा एक नवा कट पोलिसांनी उधळला आहे.
Jun 2, 2024, 08:30 AM ISTसलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या चौघांना अटक
लॉरेन्स बिश्नोई टोळीने पनवेलमध्ये सलमान खानच्या गाडीवर हल्ला करण्याची योजना आखली होती. त्यासाठी पाकिस्तानच्या शस्त्रास्त्र पुरवठादाराकडून शस्त्रे खरेदी करण्याची योजनाही होती.
Jun 1, 2024, 01:04 PM ISTसलमान-अक्षयने म्हटलं 'NO', अन् एक फ्लॉपस्टारचे नशीब चमकले, चित्रपटाने कमावले कोट्यवधी
Akshaye Khanna Movies: अक्षय खन्नाचा पहिलाच चित्रपट दणकून आपटला होता. मात्र, दुसरा चित्रपट सुपरहिट ठरला आहे.
May 30, 2024, 06:04 PM IST'मी तुला सोडून...' हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी रेमो डिसूझा पत्नीला असं का म्हणाला? लिझेलने सांगितली इनसाइड स्टोरी
बॉलिवूड कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझा याला 2020 मध्ये हृदविकाराचा झटका आला होता. त्या दिवशी रेमो पत्नी लिझेलला म्हणाला 'मी तुला सोडून...' नेमकं त्यादिवशी काय घडलं त्याबद्दल लिझेलने सांगितलंय.
May 24, 2024, 05:02 PM IST
रोल... कॅमेरा... अॅक्शन! म्हणताच चित्रपटाच्या सेटवर सर्वांसमोर सलमानला रडू कोसळलं, असं काय घडलं होतं?
Salman Khan Movies : बॉलिवूड गाजवणारा अभिनेता सलमान खान, 'यारों का यार' म्हणून या सिनेविश्वात प्रसिद्ध आहे. असा हा सलमान कधीकाळी चित्रपच्या सेटवर अचानक रडू लागलेला, तुम्हाला माहितीये?
May 23, 2024, 02:41 PM IST