War 2 : ज्युनियर एनटीआर - ह्रतिक रोशन यांच्यात 'वॉर', मोठी अपडेट समोर
War 2 Movie : बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन सध्या वॉर 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. टायगर श्रॉफ आणि ह्रतिक रोशनचा वॉर हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई केली.
Apr 5, 2023, 02:52 PM ISTSalman Khan: लुंगीवर सदरा अन् डोळ्यांवर गॉगल, सल्लू भाई Ram Charan सह थिरकला; पाहा Video
Salman Khan Dance With Ram Charan: सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ka Jaan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गाण्याचा टिझर (Yentamma Song) सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होताना दिसतोय.
Apr 4, 2023, 03:24 PM ISTSalman Khan आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसले? हे पाहून नेटकरी आवाक्
Salman Khan and Aishwarya Rai In One Photo : सलमान आणि ऐश्वर्या राय यांना फोटोत एकत्र पाहिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. अशात त्या दोघांचे चाहते सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोवर कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया देत आहेत.
Apr 3, 2023, 06:26 PM ISTVIDEO: 'Amir ची चौथी बायको कुठे?', अंबानींच्या पार्टीत आमिरला तीनही मुलांसोबत एकत्र पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Amir Khan Trolled for his Fashion at NMACC: नुकत्याच झालेल्या अंबानींच्या पार्टीत बॉलिवूड सेलिब्रेटींनी (Bollywood celebs in NMACC) हजेरी लावली होती. यावेळी आमिर खानही आपल्या मुलांसोबत येथे उपस्थित होता. परंतु ट्रोलर्स मात्र आमिर खानला ट्रोल केल्याशिवाय स्वस्थ (Amir Khan Fashion) बसत नाहीयेत. पाहूया आता आमिर खानवर नक्की ट्रोलर्स का भडकले?
Apr 2, 2023, 03:40 PM ISTNMACC Launch: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO
Nita Mukesh Ambani Cultural Center in Mumbai: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन शुक्रवारी मुंबईत मोठ्या थाट्यामोट्यात पार पडलं. बॉलिवूड सेलेब्रिटी, धार्मिक नेते, क्रीडा आणि व्यावसायिक जगताशिवाय देशातील नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीमुळे जगाचं लक्ष वेधलं.
Apr 1, 2023, 08:59 AM ISTSalman Khan Death Threat : सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात
Salman Khan Death Threat : सलमान खानला मेल द्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्या प्रकरणी सलमानच्या जवळच्या मित्रानं वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अशा परिस्थितीत मुंबई पोलीस आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मेल करणाऱ्या गुंडला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीनेच सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना ईमेल करत ठार मारण्याची धमकी दिली होती.
Mar 27, 2023, 10:24 AM ISTधक्कादायक : ''मानसिक आणि शारिरीक शोषण केलं'' म्हणत ऐश्वर्याने सलमानबाबत केलं मोठं वक्तव्य
जेवढी चर्चा त्यांच्या अफेअर्सची झाली होती तेवढीच चर्चा त्यांच्या ब्रेकअपचही झाली होती. सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याने तिचा सगळा राग सलमानवर काढला होता.
Mar 26, 2023, 08:40 PM ISTअभिनेत्री करिना कपूरच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी
अभिनेत्री करिनाच्या चाहत्यांसाठी मात्र एक वाईट बातमी आहे. ज्यामळे तिचे चाहते नाराज आहेत. सध्या करिना सिनेसृष्टीपासून लांब आहे.
Mar 26, 2023, 05:33 PM ISTSalman Khan : जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानची पहिली प्रतिक्रिया समोर; म्हणाला....
Salman Khan: बॉलिवूडचा दबंग खान, अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्याच्यासाठीच्या सुरक्षेाबाबत आणखी काळजी घेतली जात आहे. सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा कडक पहारा आहे.
Mar 21, 2023, 11:22 AM IST
Salman Khan Threat: जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त, पहा VIDEO
Salman Khan House Security by Mumbai Police: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला धमकी आल्यानंतर मुंबई पोलिसांनी (Salman Khan Case) सलमानच्या घराबाहेर कडक बंदोबस्त लावला आहे. सध्या मुंबई पोलिस यावर कारवाई करताना दिसत आहेत. गॅलक्सीबाहेर (Salman Khan House) मुंबई पोलिसांनी बंदोबस्त लावलाय.
Mar 20, 2023, 12:33 PM ISTअगली बार बडा झटका देंगे; पुन्हा एकदा Salman Khan ला जीवे मारण्याची धमकी!
Salman Khan ला या आधी देखील जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. आता पुन्हा एकदा त्याला धमकी मिळाली आहे. मात्र, यावेळी सलमानला मेलच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. त्याआधी सलीम खान यांच्या हातात एक चिठ्ठी देत त्यांना आणि सलीम खान यांना मारण्याची धमकी दिली होती.
Mar 19, 2023, 03:20 PM ISTBipasha Basu Love Affairs: करण सिंग ग्रोवर अन् जॉन अब्राहमच्या आधी बिपाशा बासूनं 'या' मराठमोळ्या मॉडेलला केलं होतं डेट?
Bipasha Basu Love Affairs: बिपाशा बासू ही आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आहे. तिच्या लव्ह अफेअर्सच्याही (Love Stories) चर्चा अनेकदा होताना दिसतात. सध्या अशाच काही चर्चांना उधाण आलं आहे. तुम्हाला माहितीये का की बिपाशानं मराठमोळ्या (Marathi Model) मॉडेलला डेट केलं होतं.
Mar 17, 2023, 08:37 PM ISTAishwarya Rai च्या 'या' एक्स बॉयफ्रेंडवर होते Shweta Bachchan चे क्रश!
बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची लाडकी लेक श्वेता बच्चनचा (Shweta Bachchan) आज 39 वा वाढदिवस आहे. श्वेताचा जन्म 1974 झाला होता. श्वेतानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं नाही. मात्र, आई-वडिलांसोबत ती नेहमीच त्यांच्यासोबत सेटवर जायची. अशात जेव्हा श्वेता तरुण होती तेव्हा तिला एका अभिनेत्यावर क्रश होते. (Shweta Bachchan's 39th Birthday)
Mar 17, 2023, 12:38 PM ISTगँगस्टर Lawrence Bishnoi ची भाईजानला खुली धमकी, म्हणाला 'Salman Khan ने माफी मागावी, नाहीतर...'
Lawrence Bishnoi To Salman Khan: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) काळवीट शिकार प्रकरणात (blackbuck case) बिश्नोई समाजाची माफी न मागितल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा (Bishnoi warns Salman) दिला आहे.
Mar 15, 2023, 03:12 PM ISTBollywood : बॉलिवूडवर आजही पन्नाशी गाठलेल्या या अभिनेत्यांचं राज्य, जाणून घ्या तुमच्या आवडत्या हिरोंचं वय
बॉलिवूडमध्ये अनेक तरुण अभिनेते येऊन गेले. पण बोटावर मोजता येतील इतकेच या मायानगरीत टिकले. आजही दिग्गज अभिनेत्यांचं वर्चस्व ते मोडू शकलेले नाहीत.
Mar 9, 2023, 06:06 PM IST