salman khan

लग्न नाही तर Salman Khan नं केलं होतं बाळाचं प्लॅनिग! अभिनेत्याचा खुलासा; म्हणाला "काही वर्षांपूर्वी..."

Salman Khan : सलमान खाननं काही वर्षांपूर्वी वडील होण्याचा निर्णय घेतला होता याविषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. तर याशिवाय सलमाननं या मुलाखतीत त्याच्या लग्नाविषयी आणि रिलेशनशिपविषयी देखील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 

Apr 30, 2023, 01:42 PM IST

जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर नेमकं कसं जगतोय? सलमान खानने केला खुलासा "इतकी भीती..."

Salman Khan on Death Threat: सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) वाय प्लस (Y Plus) दर्जाची सुरक्षा दिलेली आहे. 

 

Apr 30, 2023, 07:57 AM IST

'आम्ही खान नाही बच्चन आहोत' सलमानबद्दल प्रश्न विचारताच भडकली ऐश्वर्या राय

सेलिब्रिटींच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घ्यायला त्यांच्या चाहत्नांना नेहमीच आवडतं. त्यातचं कॉफी विथ करण हा शो कॉन्ट्रोवर्सीमुळेच चर्चेत आहे. सेलिब्रिटी त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल एक्सक्लुझिव्ह खुलासे करत असतात. 

Apr 29, 2023, 04:30 PM IST

सूरज पांचोलीला हात लावू नका... जिया खान मृत्यूप्रकरणात सलमान खानच्या नावाची का होतेय चर्चा?

Jiah Khan : बॉलिवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तब्बल 10 वर्षांनंतर निकाल दिला आहे. या प्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायालयाने मोठा निर्णय देताना सूरज पांचोलीची आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या निकालावेळी जियाची आई देखील उपस्थित होती.

Apr 28, 2023, 01:42 PM IST

'या' व्यक्तीने सर्वांसमोर सलमान खानला म्हटलं, I Love You; व्हिडिओ व्हायरल

सलमान खानचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सलमान सोशल मीडियावरही नेमही सक्रिय असतो. तो त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियवर नेहमी पोस्ट शेअर करत असतो. अभिनेत्याच्या नुकताच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Apr 26, 2023, 02:14 PM IST

नाही जमलं राव! सलमानचा Kisi ka bhai Kisi ki Jaan तोंडावर पडला, बॉक्स ऑफिस कमाईचे आकडे इतके कमी?

Kisi Ka Bhai Kisi ki Jaan Box Office Collection : सलमाननं बरीच प्रसिद्धी करूनही प्रेक्षक काही चित्रपटगृहांमध्ये आलेच नाहीत. ज्यांनी चित्रपट पाहिला त्यांनाही आता होचोय पश्चाताप. पाहा भाईजानच्या चित्रपटाची एकूण कमाई 

 

Apr 26, 2023, 12:59 PM IST

KKBKKJ Box Office Collection Day 3: तिसऱ्या दिवशी सलमान खानच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ओलांडला 50 कोटींचा आकडा

KKBKKJ Box Office Collection Day 3: सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसाच्या तुलनेत तिसऱ्या दिवशी चांगली कमाई केली आहे. सलमान खानच्या या चित्रपटानं तीन दिवसात बॉक्स ऑफिसवर 50 कोटींचा आकडा पार केला आहे. 

Apr 24, 2023, 12:17 PM IST

एक्स गर्लफ्रेंडसोबतच लग्नबंधनात अडकणार सलमान खान? व्हिडिओ व्हायरल

Salman-Sangeeta Eid Party Video: सलमानचा हा व्हिडिओ Varinderchawla या सोशल मीडिया हँन्डलवरुन शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता सोशल मीडिया युजर्स या व्हिडिओवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. 

Apr 23, 2023, 09:28 PM IST

KKBKKJ Box Office Collection Day 1 : सलमानच्या चित्रपटानं पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection Day 1 : 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटानं पहिल्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच ही बातमी वाचा... दरम्यान, हा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी मीम्स शेअर केले आहेत. 

Apr 22, 2023, 10:48 AM IST

25 वर्षांनंतर Salman Khan आणि करण जोहर येणार एकत्र?

Salman Khan and Karan Johar Work Together  : सलमान खान आणि करण जोहर पुढच्या वर्षाच्या ईदच्या चित्रपटासाठी येणार एकत्र? 25 वर्षांनी येणार बिग बजेट चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार सलमान खान आणि करण जोहर... दरम्यान, लवकरच सलमानचा 'किसी का भाई किसी जान' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला. 

Apr 20, 2023, 05:59 PM IST

Salman Khan : सलमान खान सुपरस्टार असूनसुद्धा फाटके shoes का घालतो? पलक आणि जस्सीने केला धक्कादायक खुलासा

Salman Khan : सलमान खान हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार आहे. पण तुम्हाला माहित आहे का की एवढा मोठा सुपरस्टार असूनसुद्धा  सलमान फाटलेले बूट घालतो...याबाबत स्टार्स पलक तिवारी आणि जस्सी गिल यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

Apr 19, 2023, 04:19 PM IST

Prajakta Mali आणि सलमान खान अडकणार लग्न बंधनात?

Prajakta Mali Want To Marry Salman Khan : प्राजक्ता माळीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. प्राजक्ता तिच्या अनेक खळबळजनक वक्तव्यांमुळे चर्चेत राहते. तर तिनं काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता की मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादी एकेकाळी तिचा क्रश होता. 

Apr 17, 2023, 05:51 PM IST

छोटे कपडे परिधान करण्यावरुन सलमानने लगावली कतरिनाच्या कानशिलात?

सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या आगामी सिनेमा  किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ka Jaan) मुळे चर्चेत आहे. सध्या अभिनेता त्याच्या प्रमोशनमुळे व्यस्त आहेत.  या सिनेमातून पलक तिवारी आणि शहनाज गिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. 

Apr 17, 2023, 02:49 PM IST

Salman khan चा बॉडीगार्ड शेराचा कोटींचा घरात आहे पगार!

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) ला गेल्या अनेक दिवसांपासून जीवेमारण्याची धमकी मिळत आहे. सततच्या धमकी पाहता प्रत्येकवेळी त्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता त्यामुळे सलमानचा बॉडीगार्ड शेरा चर्चेत आला आहे.

Apr 16, 2023, 05:50 PM IST

शिल्पा शेट्टीला डेटवर घेऊन जाण्यासाठी निघालेला Salman Khan, वडिलांशी बोलायला गेला अन्...

Salman Khan and Shilpa Shetty date : सलमान खानचं नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. पण एक दिवस सलमान शिल्पा शेट्टीसोबत डेटवर जाणार होता. त्यावेळी त्यांचा प्लॅन हा तिच्या वडिलांमुळे स्पॉइल झाला होता. 

Apr 15, 2023, 06:35 PM IST