salman khan

Shehnaaz Gill Diwali Party : शहनाज गिलची दिवाळी पार्टी, सलमानच्या कुटुंबासह हे स्टार्स पोहचणार

 होळी असो की दिवाळी, या प्रसंगी सेलेब्स खुलेपणाने एन्जॉय करताना दिसतात. 

Oct 20, 2022, 10:06 PM IST

Bollywood Celebs : बॉलिवूड स्टार्स किती वीज बिल भरतात? 'हा' सेलेब्रिटी भरतो सर्वाधिक पैसे

बॉलिवूड स्टार्सचं वीज बिल लाखोंच्या घरात, पाहा सर्वाधिक वीज बिल कोण भरतं

Oct 20, 2022, 06:03 PM IST

Khan आणि Bachchan कुटुंबात यंदा दिवाळी सेलिब्रेशन नाही; अखेर मोठं कारण समोर

दरवर्षी सगळ्यांच्या नजरा खिळवून ठेवणाऱ्या दिवाळी सेलिब्रेशनच्या पार्टी का दिसणार नाही...

Oct 20, 2022, 10:45 AM IST
 Bollywood On Baba Ramdevs Radar PT1M5S

'हे' बॉलिवूड स्टार्स अभिनयाशिवाय 'या' कामातून करतात कोटींची कमाई

आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलीवूड स्टार्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे side business ऐकून तुम्ही व्हाल थक्क... 

Oct 16, 2022, 03:52 PM IST

तोपर्यंत सलमान अविवाहितच राहणार..वडील सलीम खानच्या वक्त्यव्याने एकच खळबळ..

बॉलिवूड सुपरस्टार भाईजान सलमान खान (salman khan) याचे खूप चाहते आहेत. नुसते भारतात नाही तर भारताबाहेरसुद्धा सलमानच्या फॅन्सची कमी नाहीये.  सुपरस्टार सलमान खानला सर्वजण ओळखतात. सलमानचे खूप चाहते आहेत. बॉलिवूडमध्ये सलमान खानचे नाव वेगळ्या स्थानावर आहे  आहे. सलमान खानने बॉलिवूडमध्ये (bollywood salman khan) नावासोबतच पैसा आणि रिस्पेक्ट खूप कमवला आहे. सलमान खानचे चाहते त्याला सल्लू भाई म्हणतात. सगळ जग सलमान खानला ओळखतं. त्याला आता वेगळी ओळख दाखवायची आसुद्धा नाही नुसतं नाव घेतलं तरी त्याला ओळखणारे जगभरात आहेत.

Oct 16, 2022, 01:43 PM IST

Viral Video : 'हां हंसी बन गए...' गाणं गात शेहनाज गिल झाली भावूक, नेटकरी म्हणाले...

आज शहनाजने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत 6 लाख 47 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 

Oct 14, 2022, 09:22 PM IST

Salman Khan: भाईजानचा फॅमिली टाइम! पुतण्यासोबत धम्माल मस्तीचा Video व्हायरल

Salman Khan Playing With Nephews: सलमान खान यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सल्लू मियाच्या आयुष्यात काय काय होतं हे जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमी उत्सुकता असते. जेव्हा सलमान खान आपल्या कुटुंबियांसोबत असतो तेव्हा तो काय करतो हे दाखवणारा एक्स्क्युझिव्ह व्हिडीओ आज आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. 

 

Oct 14, 2022, 04:35 PM IST

अभिनेत्रीचा स्वॅगच वेगळा! इन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी घेते इतके कोटी, तुम्हीही चक्रावून जाल

ती सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो (Follow) होणारी आशियाई अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Oct 14, 2022, 04:30 PM IST

'मराठी चित्रपटांना दुय्यम स्थान मिळतं...', रितेश देशमुखच्या 'त्या' वक्तव्यामुळे एकच खळबळ

रितेशनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Oct 14, 2022, 12:22 PM IST

सलमान खानचे बर्थडे सरप्राईज पाहून तिने चक्क सलमानला...

सध्या सलमान खान बिग बॉस 16 होस्ट करताना दिसत आहे.

Oct 13, 2022, 07:05 PM IST

राखी सावंतकडून Sajid Khan ची पाठराखण!,म्हणाली, 'आरोप करणाऱ्या अ‍ॅक्टरेस चित्रपटासाठी काहीही...';पाहा VIDEO

Watch Video : साजिदवर मीटू चा आरोप करणाऱ्या अभिनेत्रींवर राखी भडकली, 'या' अभिनेत्री सोशल मीडियावर न्यू** होऊन...

Oct 13, 2022, 06:12 PM IST