मीठाचे अफवा पसरविण्याचे खरे कारण काय?
मोदी सरकारने ५०० आणि १००० हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णयानंतर या योजनेला गालबोट लागावे या उद्देशातून काही समाज कंटकांनी मिठाचा तुटवडा झाल्याची अफवा पसरविण्यात आली असल्याचे प्रथमदर्शी कारण यात दिसत आहे.
Nov 11, 2016, 10:56 PM ISTमिठाचे दर वाढलेले नाहीत, अफवांवर विश्वास ठेवू नका : राज्य शासन
राज्यात मिठाचा तुटवटा नाही. मिठाचे दर कोठेही वाढलेले नाही. समाजकंठक अफवा पसरवत आहेत. जर कोणी अशी अफवा पसरवत आहेत, त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
Nov 11, 2016, 10:49 PM IST