'प्रमाणापेक्षा जास्त मीठ खाल तर जीवाला मुकाल, मीठ खाण्याचे 'हे' आहेत दुष्परिणाम
Salt Side Effect : मीठ हा आपल्या जिवनाचा अविभाज्य भाग आहे. मीठाशिवाय अन्नाला चव नाही. मात्र हेच मीठ आता भारतीयांच्या जिवावर उठलंय. WHOनं याबाबत एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केलाय. या अहवालात तब्बल 18 कोटी 80 लाख भारतीयांना हार्ट अटॅकचा धोका असल्याचं म्हंटलंय.
Sep 23, 2023, 09:03 PM ISTमसाले, मीठ, साखर ओलसर लागतेय? करून पाहा हे सोपे घरगुती उपाय...
Tips to Protect Food Items From Moisture: अगदी सुकी मच्छी साठवण्यापासून, कडधान्य भरेपर्यंत सर्व गोष्टींचा घाट घरातलं महिला मंडळ घातलाना दिसतं. काही कारणानं याचा विसर पडल्यास मात्र चांगलीच अडचण होते!
Jul 20, 2023, 02:38 PM ISTमीठ खाणं पूर्णपणे बंद केल्यास शरीरावर काय परिणाम होईल?
मीठ खाणं पूर्णपणे बंद केल्यास शरीरावर काय परिणाम होईल?
Jul 11, 2023, 05:58 PM ISTशरीरातील 'हे' 6 बदल देतात मीठ कमी खाण्याचे संकेत; तुम्हालाही या समस्या जाणवतात का?
Signs of Eating Too Much Salt: आपल्या शरीराला मिठाची आवश्यकता असते मात्र कोणतीही गोष्ट अधिक प्रमाणात सेवन केली तर त्याचा परिणाम शरीरावर होतो. मिठाच्या अती सेवनाचे संकेत आपलं शरीरच देत असतं. हे संकेत फक्त समजले पाहिजेत.
Jun 22, 2023, 06:24 PM ISTHealth Tips : दिवसभरात किती मीठ खाणं योग्य? किती खावू नये? जाणून घ्या योग्य प्रमाण...
Salt Intake Tips : रोजच्या अन्नात मिठाचा वापर जरी महत्वाचा असला तरी अति प्रमाणात मिठाचा वापर केल्याने शरीराला ते हानिकारक ठरू शकते. त्यामुळे दिवसभरात किती मीठाचे प्रमाण असावे ते जाणून घ्या...
Jun 19, 2023, 04:31 PM ISTतुम्ही वापरता ते मीठ भेसळयुक्त तर नाही? कसं ओळखाल, जाणून घ्या
लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे मीठ खातेवेळी त्याचा अतिवापरही आरोग्यास धोक्याचा असतो. कारण त्याचे थेट परिणाम रक्तदाबावर होतात.
Jun 13, 2023, 08:41 AM ISTतुम्ही खाताय त्या चिप्स, सॅलडमधील मीठच तुमच्या आरोग्याचा शत्रू; पाहा Special Report
Salt Side Effects : सावधान! चवीनुसार म्हणता म्हणता हे ‘मीठ’च करेल घात; पाहा Special Report. तुम्हीही पदार्थांमध्ये मीठ घातल्यानंतरच त्याला चव आली असं म्हणत ते खाताय?
Jun 6, 2023, 03:42 PM ISTशेजाऱ्यांना घरातील 'या' गोष्टी देण्यापूर्वी जाणून घ्या वास्तूचे नियम...,
Kitchen Vastu Tips : अडचणीच्या काळात पहिल्यांदा आपले शेजारी मदतीला धावून येतात. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या शेजाऱ्यांना देताना खूप विचार करा. कारण वास्तुशास्त्रानुसार घराच्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या दिल्यास खूप नुकसान होऊ शकते.
May 19, 2023, 12:34 PM ISTSalt Side Effect : जेवणात 'वरून मीठ' घेता? तर थांबा! जास्त मीठ खाण्याचे दुष्परिणाम जाणून बसेल धक्का
Side Effect of Taking Too Much Salt : मीठाशिवाय जेवणाला चव नसते. कधी जेवणात मीठ कमी होतं तर कधी जास्त...जेव्हा मीठ कमी होतं तेव्हा आपण वरुन मीठ घेतो. काही लोकांना तर जास्त मीठ खायची सवयच (Side Effects Of Consuming Too Much Salts) असते. तुम्हालाही अशी सवय आहे मग थांबा आधी ही बातमी वाचा...
Mar 17, 2023, 02:35 PM ISTकिचनमधील 'या' गोष्टी कधीही संपू देऊ नका, लक्ष्मी आपल्या पायाने चालत येईल
वास्तूशास्त्रात घरामध्ये कोणती गोष्ट कोणत्या दिशेला असावी यासह घरातील सामानासंबंधीही काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जर या गोष्टींचं पालन केलं तर लक्ष्मीची कृपा राहते आणि घरात पैसा, धान्याची कमतरता जाणवत नाही. वास्तूशास्त्रात किचनमधील अशा कोणत्या गोष्टींचा उल्लेख आहे हे जाणून घ्या.
Mar 2, 2023, 05:32 PM IST
प्रेम 10 लाखाचं! दिराने दिला भाभीला धोका, 10 किलो मीठ आणलं, हॉटेलवर बोलावलं अन्...
Devar bhabhi love affair: पोलिसांना (Police investigation) देखील तपास करताना घाम फुटला आहे. पोलिसांना एक मृतदेह सापडला. मृतदेह (Dead body) ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपास केल्यावर काही गोष्टी समोर आल्या.
Dec 24, 2022, 08:55 PM ISTSambhaji Nagar | वाळूजमधल्या त्या मिठात पुरलेल्या मृतदेहाचे गूढ अखेर उलगडले
The mystery of the dead body buried in the sand was finally revealed
Dec 16, 2022, 10:30 AM ISTDeadbody In Salt | मिठात पुरला मृतदेह, मृतदेहावर शाल, शेंदूर, लिंबू... संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
Dead body buried in salt, shawl, shendur, lemon on dead body... Shocking incident in Sambhajinagar
Dec 15, 2022, 05:00 PM ISTDeadbody In Salt | धक्कादायक! बंद घरात मिठामध्ये पुरला मृतदेह, नरबळीचा प्रकार असल्याचा संशय
Body buried in salt in closed house, suspected to be human sacrifice
Dec 15, 2022, 04:15 PM ISTकाळं मीठ खाल्यानं तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या
Benefits of Black Salt: आपल्याला कायमच असा प्रश्न पडतो की आपल्या आहारात आपण कोणतं मीठ खायला घेतलं पाहिजे. मीठाचा वापर आहारात कमी करण्याचाही सल्ला आपल्याला एकीकडे दिला जातो. परंतु जर आपल्या जेवणात मीठाचा खडा पडला नाही तर निश्चितच आपल्याला चव ही लागणार नाही.
Nov 20, 2022, 11:28 PM IST