रणवीर अलाहबादियापेक्षा दुप्पट कमवतो समय रैना, नेटवर्थ ऐकून म्हणाल नोकरी सोडून...'
Samay Raina Net Worth: परीक्षकांनी दिलेले गुण आणि स्पर्धकाने स्वत:ला दिलेले गुण सारखे असले तर त्या स्पर्धकाला शोच्या तिकीट विक्रीद्वारे जमा झालेले पैसे दिले जातात. अशावेळी समय रैना कशी कमाई करतो? त्याचे नेटवर्थ काय आहे?
Feb 10, 2025, 04:33 PM IST