samsung galaxy s 5

सॅमसंग गॅलेक्सी एस -५ आज लॉन्च होणार

सॅमसंगचा नेक्स्ट जनरेशनचा स्मार्टफोन गॅलेक्सी एस -५ आज भारतात लॉन्च होणार आहे. सॅमसंगचा हा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन असणार आहे. नजरेच्या कटाक्षाने सुरू होणारा हा स्मार्टफोन एप्रिलमध्ये लाँच होईल. तो ११एप्रिलपासून जगभरात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Mar 27, 2014, 12:17 PM IST