'सुरेश धस, क्षीरसागर या प्रकरणात...', 'मुलगा निर्दोष' म्हणत वाल्मिकच्या आईचा आरोप
Walmik Karad Mother: वाल्मिक कराडला आज परळीमधून केज येथील कोर्टासमोर हजर करण्यात आलं आहे. असं असतानाच त्याच्या आईने ठिय्या आंदोलन करत काही विधानं केली आहेत.
Jan 14, 2025, 12:40 PM ISTWinter Session : बीडच्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी चौकशी होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
Nagpur Winter Session Maharashtra : शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी विधानसभेत लक्षवेधी सुचना मांडली होती. त्यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधासभेत उत्तर देताना मोठं वक्तव्य केलं आहे.
Dec 15, 2023, 06:26 PM ISTराज, धनंजय असो वा अजितदादा; काका पुतण्याच्या राजकारणाचं महाराष्ट्राला वावडं!
Uncle Nephew Controversy In Maharastra Politics: अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याविरुद्ध एल्गार केलाय. त्यामुळे आता पुन्हा एकदा काका आणि पुतण्यामध्ये ठिणगी पडल्याचं पहायला मिळतंय. राज्यातील काही उदाहरणं पाहुया...
Jul 2, 2023, 11:23 PM ISTMarket Committee Election Result : बीडमध्ये 40 वर्षाच्या सत्तेला सुरुंग; पुतण्याने काकांना दिला धोबीपछाड
Beed krushi utpanna bazar samiti : बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार संदीप क्षीरसागरांनी (Sandeep Kshirsagar) काका जयदत्त क्षीरसागर (Jaydutt Kshirsagar) यांना धोबीपछाड दिलाय.आमदार संदीप क्षीरसागर यांनी काकांची चाळीस वर्षांची सत्ता उलथवून लावली आहे
Apr 29, 2023, 02:00 PM ISTVideo | पाहा आमदार संदीप क्षीरसागर यांचा भन्नाट डान्स
MLA Sandeep Kshirsagar dance
Nov 15, 2022, 09:55 AM ISTबीड नगरपालिका निवडणुकीच्याआधी शिवसेनेचा राष्ट्रवादीला जोरदार झटका
बीड नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला मोठा झटका
Mar 28, 2022, 08:28 PM ISTआमदारांचा नादखुळा... ढोलाचा ठोका पडताच संदीप क्षीरसागर थिरकले आणि...
बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांची. या ना त्या कारणाने ते कायम चर्चेत असतात.
Feb 20, 2022, 11:19 AM ISTढोल ताशांच्या तालावर थिरकले, आमदार संदीप क्षीरसागर
Beed MLA Sandeep Kshirsagar Dance
Feb 20, 2022, 11:10 AM IST