sandeep lamichhane

दिल्ली कॅपिटल्सच्या माजी खेळाडूची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता, थेट टी-20 वर्ल्ड कप खेळण्याची शक्यता

Sandeep Lamichhane Acquitted by Court : दिल्ली कॅपिटल्सचा माजी खेळाडू आणि नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याला काठमांडू जिल्हा न्यायालयाने 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. अशातच आता संदीप लामिछाने याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

May 15, 2024, 05:23 PM IST

'मी सर्वांची नावं उघड करणार', बलात्कार प्रकरणातील क्रिकेटरचा इशारा; T20 वर्ल्डकपआधी वाढलं टेन्शन

23 year Old Cricketer Rape Case: या प्रकरणामध्ये आरोपी खेळाडूला दोषी ठरवण्यात आलं असून न्यायालयाने त्याला 8 वर्षांची शिक्षाही सुनावली आहे. आता या खेळाडूने सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्याने या प्रकरणी एक इशाराच दिला आहे.

May 3, 2024, 11:57 AM IST

मोठी बातमी! आयपीएल स्टार खेळाडूला बलात्काराच्या आरोपात 8 वर्षांचा तुरुंगवास

Cricket : क्रीडा जगतातून मोठी बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कारा केल्याचा आरोप असलेल्या नेपाळ क्रिकेट संघाचा खेळाडू संदीप लामिछानेला दोषी ठरवण्यात आलं आहे. काठमांडूतल्या एका कोर्टाने संदीपला 8 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 

Jan 10, 2024, 08:29 PM IST

दिल्ली कॅपिटल्सच्या माजी खेळाडूचा 'खेळ' खल्लास; कोर्टाने सुनावली 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा!

Sandeep Lamichhane In Prison : दिल्ली कॅपिटल्सचा माजी खेळाडू आणि नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने याला काठमांडू जिल्हा न्यायालयाने 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Jan 10, 2024, 08:18 PM IST

दिल्ली कॅपिटल्सचा माजी खेळाडू 'या' प्रकरणात आढळला दोषी, कोर्टाने दिला आदेश!

Kathmandu District Court : दिल्ली कॅपिटल्सचा माजी खेळाडू आणि नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याला काठमांडू जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी बलात्कारप्रकरणी दोषी ठरवलं आहे.

Dec 29, 2023, 07:27 PM IST

IPL 2023: बलात्कार प्रकरणात जेलमधून जामीनावर बाहेर आलाय हा IPL खेळणारा खेळाडू; आता पुन्हा गाजवतोय क्रिकटचे मैदान

Sandeep Lamichhane IPL 2023:  संदीप लामिछाने याला बलात्कार प्ररणात त्याला अटक झाली होती. सध्या तो तीन महिन्यांसाठी जामीनावर बाहेर आला आहे. सध्या तो नेपाळच्या टीममध्ये खेळत आहे. 

Mar 16, 2023, 12:12 AM IST

VIDEO: नेपाळच्या 'त्या' खेळाडूबरोबर हात मिळवण्यास नकार, स्कॉटलंडच्या खेळाडूंची कृती सोशल मीडियावर चर्चेत

नेपाळमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट मालिकेतील घटनेने क्रिकेट जगताचं वेधलं लक्ष, स्कॉटलंडच्या खेळाडूंची कृती योग्य कि अयोग्य यावर सोशल मीडियातही चर्चा सुरु झाली आहे.

Feb 24, 2023, 09:08 PM IST

स्टार खेळाडूसोबत प्रतिस्पर्धी संघाकडून अपमानजनक वागणूक,मैदानावरचा VIDEO व्हायरल

Nepal vs Scotland Sandeep Lamichhane : नेपाळ आणि स्कॉटलंड (Nepal vs Scotland)यांच्यातील सामन्या दरम्यान ही घटना घडली. या सामन्यात नेपालचा लेगस्पिनर संदीप लामिछानेचा (Sandeep Lamichhane) अपमान झाला आहे. स्कॉटलंडच्या खेळाडूंनी संदीप लामिछानेशी शेकहॅडच केले नाही.

Feb 18, 2023, 01:48 PM IST

Sandeep Lamichhane: इकडं वर्ल्ड रेकॉर्ड मोडला अन् तिकडं झाली अटक, दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेटर ठरला 'कमनशिबी'!

Lamichhane sent to judicial custody : वर्ल्ड रेकॉर्ड मोडला (World Record) अन् तिकडं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीवर....

Nov 4, 2022, 05:41 PM IST

T20 World Cup पू्र्वी स्टार खेळाडूला सुनावली पोलीस कस्टडी, जाणून घ्या संपुर्ण प्रकरण

वर्ल्ड कपला अवघे तीन दिवस असताना 'या' स्टार खेळाडूला पोलीस कस्टडी का सुनावली? काय आहे संपुर्ण प्रकरण? कोण आहे हा खेळाडू? 

Oct 13, 2022, 07:35 PM IST

T20 वर्ल्ड कपआधी प्रसिद्ध क्रिकेटपटूला अटक, अटकेमागचं 'हे' आहे कारण

प्रसिद्ध क्रिकेटपटूवर बलात्काराचा आरोप, पोलिसांनी घेतलं ताब्यात, कोण आहे 'हा' खेळाडू? 

Oct 6, 2022, 04:41 PM IST

धक्कादायक! IPLखेळलेल्या या खेळाडूवर बलात्काराचा गुन्हा दाखल

क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या खेळाडूवर बलात्काराचा गुन्हा दाखल 

Sep 7, 2022, 10:16 AM IST

IPLमध्ये खेळणारा संदीप लामिचाने ठरला पहिला नेपाळी क्रिकेटर

आयपीएलमध्ये दररोज नवनवे रेकॉर्ड्स होत असल्याचं पहायला मिळतं. आयपीएलमध्ये प्रसिद्ध खेळाडूंची नेहमीच चर्चा होत असते. मात्र, आयपीएलच्या इतिहासात आता एका नव्या नावाची नोंद झाली आहे.

Jan 28, 2018, 03:54 PM IST