sangli

उद्धव आणि आदित्य ठाकरे पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

सांगली आणि कोल्हापुरातल्या २२३ गावांना महापुराचा फटका बसला आहे.

Aug 9, 2019, 09:51 AM IST

सांगली, कोल्हापुरातील २२३ गावांना पुराचा फटका; २७ जणांचा बळी

सांगली, कोल्हापुरातील २२३ गावांना पुराचा फटका; २७ जणांचा बळी

Aug 9, 2019, 08:07 AM IST

'पूरग्रस्त भागात शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी द्या'; शरद पवारांची मागणी

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या पुरामध्ये शेती आणि दुग्ध व्यवसायाचं मोठं नुकसान झालं आहे.

Aug 8, 2019, 09:48 PM IST

PHOTO : पश्चिम महाराष्ट्रातल्या पुराचं हादरवून टाकणारं हे भीषण दृश्यं

बोट बुडाल्यानंतरही आईनं आपल्या चिमुरड्याला कुशीत घेऊन जीव वाचवण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला

Aug 8, 2019, 04:00 PM IST
Pune Subhash Deshmukh Attend Party Meeting Instead Of Visit In Sangli,Kolhapur PT7M58S

पुणे : एकीकडे दुष्काळ, दुसरीकडे पुनर्वसन मंत्री पक्षाच्या कार्यक्रमात मग्न

पुणे : एकीकडे दुष्काळ, दुसरीकडे पुनर्वसन मंत्री पक्षाच्या कार्यक्रमात मग्न

Aug 8, 2019, 03:35 PM IST

सांगलीत पुरात बोट उलडून ११ जण बुडाले, ९ जणांचे मृतदेह हाती

बचाव कार्य करणारी खासगी बोट बुडाली.  

Aug 8, 2019, 01:24 PM IST

पुरात ३९० कैदी अडकलेत, एका कैद्याचा पळण्याचा प्रयत्न

सांगली जिल्ह्यात पुराने हाहाकार उडाला आहे.  

Aug 8, 2019, 12:17 PM IST

आली लहर केला कहर; बेळगावात पुराच्या पाण्यात डीजे लावून डान्स

यमगर्णी गावातील एक भन्नाट व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Aug 8, 2019, 12:06 PM IST

प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला १० हजार रुपयांची प्राथमिक मदत

 भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक मदत प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला सरकार देणार आहे. 

Aug 8, 2019, 08:17 AM IST

पूरग्रस्त कोल्हापूर, सांगलीची मुख्यमंत्री आज पाहाणी करणार

चार दिवसांनंतरही कोल्हापूर, सांगली येथील पुराची स्थिती कायम आहे.  

Aug 8, 2019, 08:00 AM IST

एकीकडे पुरानं केलं हैराण दुसरीकडे दुष्काळाची भयाण चिंता

जायकवाडी धरण वगळता मराठवाड्यातील सर्वच धरणं पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत

Aug 7, 2019, 08:55 PM IST

कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे सांगलीला पाण्याचा वेढा

सांगलीत कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे, पाण्याने वेढा दिला आहे. 

Aug 7, 2019, 08:41 AM IST
Sangli Aerial View Of Flood Situation PT2M26S

सांगली | आकाशातून अशी दिसते दुथडी भरलेली कृष्णामाई

सांगली | आकाशातून अशी दिसते दुथडी भरलेली कृष्णामाई

Aug 6, 2019, 10:20 AM IST

मुसळधार पावसाने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ

कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 48 फुटांवर पोहचली आहे.

Aug 2, 2019, 05:25 PM IST
Yougngst jumpiing Stunts in krishna river in Sangli PT56S

सातारा | कृष्णा नदीत उडी मारण्याचा जीवघेणा स्टंट

सातारा | कृष्णा नदीत उडी मारण्याचा जीवघेणा स्टंट

Aug 1, 2019, 07:35 PM IST